Find the Best वाट1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
हल्ली प्रेमवाट बघा ना! दोस्तहो, किती खर्चिक झाली। करावया फोन रिचार्ज आज पुन्हा तिची,रिक्वेस्ट आली। 📱📱📱📱😁😁😁 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreVinod Umratkar
वाट प्रेमाची ती। किती अवघड। व्यर्थ रडारड। माझी झाली।। वाटेवर त्याच झाला अपघात। प्रेमानेच घात। माझा केला।। कुणा सांगू दुःख। फसव्या प्रेमाचे। म्हणणे इन्याचे । ऐके कोण।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #इन्याम्हणे लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #इन्याम्हणे लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreAtul waghade
खडतर असे वळणे भेटतील बोचतील असे काटे रुततील निरंतर तुझ्या प्रयत्नांना वादळे सारे रोखून पहातील पण जिंकशिल तेव्हा कळेल तुला खडतर वाटेतून जिंकण्याची किती आहे मज्जा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreAtul Waghade

read morepooja d
हाच मित्राकडून घेतो Recharge मारून ।। तू याची बाजू घेऊ नको वकिली करून ।। 😁😁😁 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read morepooja d
माझा खर्च तुला नकोसा होतो ।। मग कुणाच्या मोबाईल ला अजून तू recharge करतो ।। 😁😁😁😁😁 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read more_suruchi_
वाट आवेगे धावते पाऊल कुरवाळू पहाते वाट अल्हड़ हसते पाऊल धूळीने नहाते वाट अगम्य रहस्य पाऊल रखरखित ते सत्य वाट खड़काळ घसरण पाऊल केशर लिम्पण वाट सांज ती सुगरण पाऊला माये चा दरवळ वाट पायघडी फुलांची पाऊले निर्झर प्रेमाची वाट सोयरे सोबती पाऊल रिमझिमत्या सरी... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreyogesh atmaram ambawale
तिच्या वाटेवर उभा राहून, जेव्हा तिची वाट पाहत असतो. सर्व अनोळखी चेहरे, तरी प्रत्येक चेहरा ओळखीचा वाटत असतो. प्रेम आहे हे असेच घडते, कुणी पाहिलं तर ह्या प्रश्नाने मन घाबरते. वाट पाहत असता तिची मन आतुर असते, मी पार वैतागतो ती मात्र आरामात येते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited