Find the Best लहानसहानतक्रार१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
pooja d
लहान सहान तक्रार माझी शांतपणे ऐकून घेतो। मग हळूच कानात 'राणू' म्हणतो।। प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे. कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडते. चला तर मग लिहा आज या विषयावर. #लहानसहानतक्रार१ #लहानसहान१ हा टँग वापरायला विसरु नका. #तक्रार
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे. कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडते. चला तर मग लिहा आज या विषयावर. #लहानसहानतक्रार१ #लहानसहान१ हा टँग वापरायला विसरु नका. #तक्रार #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
सतत लहान सहान तक्रार तिची नेहमीच तो खपवून घेतोय, सध्या प्रेमात आहे, लग्नबंधनात अडकल्यवर काय होईल, हा विचार करतोय.... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे. कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडते. चला तर मग लिहा आज या विषयावर. #लहानसहानतक्रार१ #लहानसहान१ हा टँग वापरायला विसरु नका. #तक्रार
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे. कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडते. चला तर मग लिहा आज या विषयावर. #लहानसहानतक्रार१ #लहानसहान१ हा टँग वापरायला विसरु नका. #तक्रार #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited