Nojoto: Largest Storytelling Platform

Best तक्रार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तक्रार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तक्रार meaning in english, तक्रार समानार्थी शब्द मराठी, तक्रार पत्र नमुना मराठी, तक्रार पत्र, ग्राहक तक्रार निवारण मंच,

  • 6 Followers
  • 19 Stories

Kunal Salve

लेखकानों💕 आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. #तक्रार हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ह्या क्षणी मी मला हिनवावे 
काय चूका, का करू तक्रारी भूतकाळाच्या 
शब्दांनी जपले काहींना,काहींनी तोडली नाती 
काय कळाव्यात कोणाला,भावना मनाच्या ! लेखकानों💕
आताचा विषय जरा खोल आहे
पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी.
आताचा विषय आहे
तक्रार ही नाही...
चला तर मग छान छान रचना तयार करा.
#तक्रार
हे टँग करायला विसरु नका.

vaishali

लेखकानों💕 आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. #तक्रार हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
              देवा ,
माझी आहे एकच तक्रार
जो नाही नशिबात मग
का जुळती त्याच्याशीच हृदयाची तार

 लेखकानों💕
आताचा विषय जरा खोल आहे
पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी.
आताचा विषय आहे
तक्रार ही नाही...
चला तर मग छान छान रचना तयार करा.
#तक्रार
हे टँग करायला विसरु नका.

pooja d

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे. कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडते. चला तर मग लिहा आज या विषयावर. #लहानसहानतक्रार१ #लहानसहान१ हा टँग वापरायला विसरु नका. #तक्रार #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लहान सहान तक्रार माझी
शांतपणे ऐकून घेतो।
मग हळूच कानात
'राणू' म्हणतो।। प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे.
कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडते.
चला तर मग लिहा आज या विषयावर.
#लहानसहानतक्रार१
#लहानसहान१
हा टँग वापरायला विसरु नका.
#तक्रार

pooja d

#तक्रार #तुझंमाझंप्रेम #ऐकून_घे_तू #मराठीकविता #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale Collaborating with Santosh Mate Collaborating with मनस्विनी मी

read more
ते मौन ही कधी 
कधी मनाला खुपते ।
तुझ्या शब्दांसाठी
मी नेहमी आतुर असते ।। #तक्रार #तुझंमाझंप्रेम #ऐकून_घे_तू #मराठीकविता  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale
Collaborating with Santosh Mate
Collaborating with मनस्विनी मी

pooja d

माझी एक तक्रार आहे
तुला ऐकावी लागणार आहे

माझ्यासाठी तुझे शब्द आटत चालले का??
की तुझं प्रेम कमी होत चाललंय ?? #तक्रार #तुझंमाझंप्रेम #ऐकून_घे_तू #मराठीकविता

pooja d

आई, मी तुझ्यावर जरा नाराज आहे मनात खूप काही प्रश्न आहे धाडस करून ते विचारते आहे ।। तुझ्या काही शिकवणीवर प्रश्न करते आहे मुलींनी नेहमी कमी बोलावं हळू चालावं, हळू हसावं आई, मग सांग मी नेमकं काय करावं #सामाजिक #yqtaai #मराठीकविता #तक्रार

read more
आई, मी तुझ्यावर नाराज आहे .....

Read in caption...

👇👇👇👇 आई, मी तुझ्यावर जरा नाराज आहे
मनात खूप काही प्रश्न आहे 
धाडस करून ते विचारते आहे ।।
तुझ्या काही शिकवणीवर प्रश्न करते आहे

मुलींनी नेहमी कमी बोलावं
हळू चालावं, हळू हसावं
आई, मग सांग मी नेमकं काय करावं

pooja d

प्रेम करण्याचे
त्याचे अनेक प्रकार,
तरीही का असते बर
माझी तक्रार...... #प्रकार #प्रेमाचे #तक्रार #प्रेम #romance #lovequotes #mararhipoem #चारोळी

yogesh atmaram ambawale

Dedicating a #testimonial to YourQuote Taai कृपया yq ताई सोबत संपूर्ण YQ मंचाने ह्या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे. . खूप दिवस झाले हा वाद चालू आहे, वाय क्यू मंच वाले इकडे लक्ष देत नाहीये. कुणीही इथे येऊन,जातात काहीही कमेंट देऊन, तक्रारीचा उपयोग होत नाही,काय करावे पुढे जाऊन. #yqbaba #yqdidi #yqmarathi #yqtaai #लेखकसमूह

read more
खूप दिवस झाले हा वाद चालू आहे,
वाय क्यू मंच वाले इकडे लक्ष देत नाहीये.
कुणीही इथे येऊन,जातात काहीही कमेंट देऊन,
तक्रारीचा उपयोग होत नाही,काय करावे पुढे जाऊन.

( कॅपशन मध्ये वाचावे आपण ही थोडी सावधानता बाळगावी ) Dedicating a #testimonial to YourQuote Taai
कृपया yq ताई सोबत संपूर्ण YQ मंचाने ह्या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे.
.
खूप दिवस झाले हा वाद चालू आहे,
वाय क्यू मंच वाले इकडे लक्ष देत नाहीये.
कुणीही इथे येऊन,जातात काहीही कमेंट देऊन,
तक्रारीचा उपयोग होत नाही,काय करावे पुढे जाऊन.

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे. कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडते. चला तर मग लिहा आज या विषयावर. #लहानसहानतक्रार१ #लहानसहान१ हा टँग वापरायला विसरु नका. #तक्रार #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सतत लहान सहान तक्रार तिची
नेहमीच तो खपवून घेतोय,
सध्या प्रेमात आहे,
लग्नबंधनात अडकल्यवर काय होईल,
हा विचार करतोय.... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
तक्रार ही प्रेमाचा एक सुंदर अंदाज आहे.
कधी-कधी ह्या लहान सहान तक्रारीने प्रेम नव्याने फुलुन येते,तर कधी गळुन पडते.
चला तर मग लिहा आज या विषयावर.
#लहानसहानतक्रार१
#लहानसहान१
हा टँग वापरायला विसरु नका.
#तक्रार

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभसंध्या. आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तयार करा. #तक्रार #तक्रार1 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ज्यांना बोलता येतं ते तक्रार करतील,
पण ज्यांना बोलता येत नाही ते काय करतील.
हिरवळ राने,झाडेझुडपे अनेक कामांसाठी कापले जातात,
पर्यावरणाला धोका निर्माण होईल असेही वागले जातात.
ह्या झाडाझुडपांना बोलता येत नाही बिचारे तक्रार तरी कुठे करणार.
समुद्र,नदी,नाले,गटारे ह्यांची ही तक्रार असते,
ह्यांच्यावर अनधिकृत बांधकाम करून ह्यांचेही अस्तित्व मिटवले जाते.
ह्यांची तक्रार कोण ऐकणार,कोण ह्यांच्यासाठी आवाज उठविणार.
जो आवाज उठवतो त्याचा आवाज दाबला जातो,
कारण त्याच्या मागे कुणी खंबीर नसतो.
ना पैसा आडका असतो ना ही कुणाचा पाठिंबा असतो,
तक्रार करायला जाता त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नसतं,
आवाज उठवता उठवता त्यालाच दाबलं जात.
तक्रार विषयच असा आहे जो अस्तित्वात आहे,
पण त्याचा काही फायदा नाही. लेखकानों💕
शुभसंध्या.
आताचा विषय जरा खोल आहे
पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी.
आताचा विषय आहे
तक्रार ही नाही...
चला तर मग छान छान रचना तयार करा.
#तक्रार #तक्रार1
loader
Home
Explore
Events
Notification
Profile