Find the Best तुमच्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about लेखक तुमच्या भेटीला, तुमच्या सोबत बोलायचा आहे, तुमच्या सोबत आहे, तुमच्या आहे, तुम्हाला व तुमच्या परिवाराला,
Manavazhagan
तुमच्या आई आणि वडिलांशी दयाळू व्हा, ज्यांनी तुम्हाला तुमच्या आत्म्यासाठी आवश्यक शरीर दिले, जोपर्यंत ते या जगात आणि त्यांच्या वृद्धापकाळात जगतात. त्यांच्यासाठी आवश्यक कामे करा आणि त्यांना आनंदाने जगू द्या. आई बाबांचा कधीही तिरस्कार किंवा अपमान करू नका, म्हातारपणीही त्यांना सोबत ठेवा आणि प्रेमाने त्यांची काळजी घ्या. त्यांचा पाठलाग घराबाहेर करू नका. ©Manavazhagan #तुमच्या वृद्ध आई बाबांना घराबाहेर काढू नका.#shorts #viral #reels #Facebook #instagram #reelsvideo #newsmarathi #updatesmarathi #marathimotivational
#तुमच्या वृद्ध आई बाबांना घराबाहेर काढू नका.#Shorts #viral #Reels #Facebook #Instagram #reelsvideo #newsmarathi #updatesmarathi #marathimotivational #मराठीकविता
read moreamol
मैत्री हि एक कांद्या सारखी आहे,ज्याला भरपूर थर आहेत,जे तुमच्या आयुष्यात स्वदिष्ठ चव आणतील..............पण जर तुम्ही त्यांना मधीच कापण्याचा प्रयत्न केलात तर ते तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणतील....... अमोल वैराळ मैत्री
मैत्री
read morekalyani Pawar.
आहे का अशी एक friend जी तुम्हाला आयुष्यभर साथ देईल, याची तुम्हाला खात्री आहे. तुमच्या छोटया मोठया celebration मध्ये जी तुमच्या बरोबर असेल याची तुम्हाला खात्री आहे. जीच्या बरोबर न बोलल्याने तुम्हाला अन तिला ही खुप त्रास होईल पुढे, याची तुम्हाला खात्री आहे. आताच्या whatapp's, fb च्या काळात आहे का अशी एक friend एकदा नक्कीच विचार करा. whatap's,fb ची friendlist खुप मोठी असेल ही तुमची पण अस कोणी आहे का याचा नक्की च विचार करा friend
friend
read morethoratarya777
" आयुष्यात जास्त सुख मिळाले " "तर वळून बघा", "मी तुमच्या मागे असेन" "पण दुखामध्ये वळून बघु नका" "कारण तेव्हा मी मागे नाही" "तुमच्या सोबतच असेन"
krishnbhaktsunny
जीवनात कधीच तुमच्या शिक्षकांचा अपमान करू नका कारण तोच एक असा व्यक्ती असतो जो रक्ताचा नसला तरीही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवायला तुमची मदत करतो 🙏🙏🙏 शुभ सकाळ 🙏🌄 शुध्द विचार 🙏🌄
शुभ सकाळ 🙏🌄 शुध्द विचार 🙏🌄 #Quote
read moreKishor Rokade
"एकी" आता कुठे आपण एक होतोय...संघटित होताना पूर्वी सारखा आनंद ही जाणवतोय.. जरी नाही येत सोबत तुमच्या ,धावता मला...साथ नक्की राहील तुमच्या त्या योग्य वेळेला..! आठवण मनात आहे अजूनही त्या गोड दिवसांची... येईल का पुन्हा संधी इतिहासात जाऊन नांदण्याची..! काय होत ते वावरणं,एकमेकांना सावरण ,प्रत्येकाची बातच निराळी होती.. स्वराज्याच्या मातीत आपुलकीची ओढ होती.! पंचवीस तीस वर्षामागे सणांची जणुं पैजच लागायची... मात्र शिवरायांची जयंती सर्वांना एकत्र आणायची..! जुना गड नवा गड म्हणुन स्वराज्याची ओळख असायची.. हर एक गडावरील मातीतील मजा ही रांगडीच रहायची..! दृष्ट लागण्याची खात्री आता मला पटली.. शहरीकरण ओद्योगिकतेच्या नावाखाली,काही शहरात मराठी आटली..! स्व स्वार्थात बुडालेली अधिक आपलीच माणसे आहे.. आज च्या जातीवादाला सांग फुस कोणाची आहे..??? आवर घालुन भावनांना..साद घालतो साऱ्यांना..भविष्य विचार करण्याला ..या मराठी एकीकरणाला.. जोडा मराठी बोला चळवळीला..यश वाढेल.. बळ लाभेल.. मराठी अस्मितेला..मराठी माणसाला..! 🚩🚩समर्पित🚩🚩 मराठी एकीकरण समिती मराठी बोला चळवळ मराठी अस्मिता श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा "जय शिवराय"
मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा "जय शिवराय"
read moreShãshï Kæshìd
2 Years of Nojoto आम्ही माञ तुमच्या आठवणीत मरायच . . . ! तुम्ही मात्र आसचं करायच. . .! ! ! तुम्हि नंतर बोलतो म्हणून सागुन जायच . . . ! आम्ही मात्र तुमचि वाट बगत रात्र आणि दिवस झुरायच. . . ! ! ! आम्ही मात्र तुमच्या आठवणीत मरायच. . . ! तुम्हि मात्र आसचं करायच. . . ! ! ! तुम्हि मात्र आसच करायच. . . ! ! ! ! ! ! . . . . शशि . . . . ! ! ! आम्ही माञ तुमच्या आठवणीत मरायच . . . !
आम्ही माञ तुमच्या आठवणीत मरायच . . . !
read morePrashant Kadav
मैत्री आहे जिवनामधील सर्वात मोठी आस सगळी कडे च होतो मला तुमच्या सारख्या जीवलगांचा भास गोडवा या नात्यामधील असतो खूपच खास काही केल्या संपत नाही तुमच्या आणि माझ्यामधिल प्रेमाची कास जगतांना तुम्हीच दिली ही आठवणींची रास आठवणींमध्ये का असेना तुम्ही सर्व सोबत आहात प्रत्येक क्षणास तुमच्या सहवासाने आणि साथीने च होत आहे या जीवन रुपी परीक्षेमध्ये पास जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ #friendship
Mahesh Kamble
*😍 हॅपी फ्रेंडशिप डे तुमच्या सारखे ❤जीवाला जीव देणारे 👬मित्र मला मिळाले यातच माझं 😍समाधान दुसरी कोणतीही अपेक्षा नाही माझी,अशीच साथ आणि असेच प्रेम राहुद्या,जर माझ्याकडून काही चुकले असेल तर दुसऱ्यांना सांगण्याआधी मला सांगा तरी हि माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला मोठया मनानं माफ करावे🙏आणि आपली मैत्री अशीच गोड राहुदेल हीच देवाजवळ मागणी*. *आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या हीच देवाला मागणी करतो,* *एकवेळ शत्रू पुढे गेला तरी चालेल पण मित्र मागे राहता कामा नये...* *सर्व काळजांच्या ठोक्यांना*❤ 🎊🎊 *HAPPY* 🎊🎊 *FRIENDSHI *DAY* #friendshipgoal
रोशन पाटील 7066644485
प्रेम ★★★★★★★★★★★★ खरच, प्रेम हा अडीच अक्षरी शब्द पण तितकाच ममतेचा ही. आज प्रेमामुळे सर्व काही साध्य करता येते मग ते कोणतही कार्य का असेना. शत्रु ला ही मित्र बनवतं ते फक्त प्रेम. नातं कोणतही असु द्या त्यात आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, प्रेम नसेल तर त्याला नातं म्हणताच येणार नाही. जगात कोणतं प्रेम जर कधीच घात करत नसेल तर ते आई-वडीलांच प्रेम. काळजी ही घेतात व जीव ही लावतात. निरपेक्ष पाती प्रेम फक्त तेच एक आपल्यावर करतात. कारण बाकी प्रेमाची नाती तु
प्रेम ★★★★★★★★★★★★ खरच, प्रेम हा अडीच अक्षरी शब्द पण तितकाच ममतेचा ही. आज प्रेमामुळे सर्व काही साध्य करता येते मग ते कोणतही कार्य का असेना. शत्रु ला ही मित्र बनवतं ते फक्त प्रेम. नातं कोणतही असु द्या त्यात आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, प्रेम नसेल तर त्याला नातं म्हणताच येणार नाही. जगात कोणतं प्रेम जर कधीच घात करत नसेल तर ते आई-वडीलांच प्रेम. काळजी ही घेतात व जीव ही लावतात. निरपेक्ष पाती प्रेम फक्त तेच एक आपल्यावर करतात. कारण बाकी प्रेमाची नाती तु #Quote
read more