Nojoto: Largest Storytelling Platform

Best महाराष्ट्रमाझा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best महाराष्ट्रमाझा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 9 Stories

अदनासा-

विडिओ सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C_er0YHoNBe/?igsh=MXB0NGx3aXdma2Zt #मराठी #संतांचीभूमी #मराठीबाणा #सत्यवचन #देव #कळतयं #महाराष्ट्रमाझा #Instagram #Facebook #अदनासा प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेम #मराठीकविता

read more

अदनासा-

विडिओ सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C_er0YHoNBe/?igsh=MXB0NGx3aXdma2Zt #मराठी #संतांचीभूमी #मराठीबाणा #सत्यवचन #देव #कळतयं #महाराष्ट्रमाझा #Instagram #Facebook #अदनासा प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेम #मराठीकविता

read more

अदनासा-

Dharmendra Gopatwar

📖 गर्जा महाराष्ट्र माझा. .✍️

महाराष्ट्र माझा . .
जय जय महा - राष्ट्र माझा . . 2x
    
अभिमानाने जयघोष घुमू दे 
           सुर्यतेज - हा राष्ट्र माझा .  .
       
घेऊनी प्रज्वलित मशाल हाती . .  

सुलतानांच्या छाताळावर 
कंप दावण्या तू
                     चाल पाऊले पुढे   . . 
     
रौद्र रूप  !
    हे भरतवंशी ;  दाखव तू खरा   . .

   गनिमांच्या त्या काळोखाला पळविण्या 
 ढाल तलवार घेऊनी ,
तु सज्ज हो आता .. 2x

  इंद्रप्रस्थ गाठण्या . .
भगवा झेंडा विजयरथ हा घेऊनी

हिंदुस्थानाचे रक्षण करण्या . . ,
   शिव शंभूंचा आदेश हा तुला ;

विजय प्रण हे घेऊनी 
इंद्रप्रस्थी भगवा झेंडा रोवण्या _

लाखासी  एक लढण्यासाठी 
निघाले  लढवय्ये वीर मराठे . .

चाल अशी ही हिंद 
वीर पुत्रांची पाहुनी . . 
सलाम करती आसमानी नभा !

हिंदुस्थानाला ताज मिळविण्या सज्ज 
हा राष्ट्र माझा_ 

गगना वरी हे नाद घुमू दे
             गर्जा महाराष्ट्र माझा_
  
     दाही दिशांना विजय जयघोष ऐकवीण्या 
          गर्जा महाराष्ट्र माझा_
  
   जयतु हिंदु-स्थान माझा_ 
विजय हो महाराष्ट्र माझा _
        
   गर्जा महाराष्ट्र माझा _
अजेय हा हिंदुस्थान माझा_
                   
- कवी   - ध . वि . गोपतवार

©Dharmendra Gopatwar #ShivajiMaharajJayanti #1may #महाराष्ट्र #दिवस #महाराष्ट्रमाझा

अदनासा-

अदनासा-

विडियो सौजन्य एवं हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C3gynszoe-7/?igsh=dzE1azF3dTc4cjNp #भारत #हिंदी #मीमराठी #छत्रपतीशिवाजीमहाराज #जाणताराजा #मराठा #महाराष्ट्रमाझा #Instagram #Facebook #अदनासा #पौराणिककथा

read more

अदनासा-

विडिओ सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C2Cgoh1sFFi/?igsh=MXI5bXVraHR1NXB6NA== #मराठी #चिमुकली #लिप्स्टिक #आई #दिया #रडूनको #महाराष्ट्रमाझा #Instagram #Facebook #अदनासा #समाज

read more

अदनासा-

विडियो सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C05iLBkqy79/?igsh=MXgxY3J4NnB2NnUyNw== #मराठी #महाराष्ट्र #मुंबई #मुंबईपॉइंट #इतिहास #महाराष्ट्रमाझा #मुंबईदर्शन #Instagram #Facebook #अदनासा #पौराणिककथा

read more


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile