Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqप्रीत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqप्रीत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

Kulbhushan Arora

हारने में जो मज़ा है... किसी अपने की जीत के लिए, वो मज़ा ही असल है, किसी से किसी की प्रीत के लिए दीप कुलभूषण #yqquotes #yqdidi #yqहार #yqप्रीत #yqकुलभूषण

read more
मुझे हारना है,
तुम्हारी जीत के लिए...







यही तो
प्रीत की रीत  है 
😍😍😍😍






 हारने में जो मज़ा है...
किसी अपने की जीत के लिए,
वो मज़ा ही असल है,
किसी से किसी की प्रीत के लिए
दीप कुलभूषण
#yqquotes 
#yqdidi 
#yqहार

Manasi Ghatge

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... प्रीत तुझी माझी तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqप्रीत

read more
समजून आपल्या दोघांचं नाते 
जागती राहवी मनात अशीच 
प्रीत तुझी माझी

न बोलता सारे काही जाणून 
टिकून राहावी मनात अशीच
प्रीत तुझी माझी

मी तुला आणि तू मला
कायम सोबत करावी
अशीच राहावी मनात 
प्रीत तुझी माझी 

तुझ्या प्रेमाचा सुवास
असच कायम दर्वळवा 
तूच आहेस माझा मनाचा कोपरा हळवा
अशीच राहावी मनात
प्रीत तुझी माझी

 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... प्रीत तुझी माझी 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

somnath gawade

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... प्रीत तुझी माझी तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqप्रीत

read more
प्रीत तुझी आणि माझी
सर्वदूर पसरलेली
किती ही करू दे चर्चा
लग्नगाठ आपली ठरलेली 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... प्रीत तुझी माझी 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile