Nojoto: Largest Storytelling Platform

Best किंवा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best किंवा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about किंवा क्या है, किंवा की खेती, किंवा meaning in marathi, चवरी किंवा एक वृत्त, जिंकू किंवा मरू मराठी कविता,

  • 13 Followers
  • 65 Stories

kk kk

 #स्तुती असो #किंवा टीका #स्पष्टपणे आणि #तोंडावर करायला #शिका..!

PRINCE PAWAR

नमस्कार कलाकार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻 खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र बिंदू आहे म्हटल तरी वावगं किंवा अतिशोक्ती ठरणाचं नाही, वर्षानुवर्षे मुंबईत या क्षेत्रात वावरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जानविली की जेवढी कलाकार मंडळी कामं मिळविण्यासाठी धडपड करत असतात, तेवढीच एव्हाना त्याही पेक्षा जास्त धडपड सिने निर्मिती करणाऱ्या निर्माता किंवा दिग्दर्शकांना करावी लागते, अश्यातच जास्तीत जास्त दर्जेदार हिंदी,मराठी चित्रपट निर्मिती संस् #nojotophoto

read more
 नमस्कार कलाकार मित्रांनो, 
सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र बिंदू आहे म्हटल तरी  वावगं किंवा अतिशोक्ती ठरणाचं नाही,
वर्षानुवर्षे मुंबईत या क्षेत्रात वावरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जानविली   की जेवढी कलाकार मंडळी कामं मिळविण्यासाठी धडपड करत असतात, तेवढीच एव्हाना त्याही पेक्षा जास्त धडपड सिने निर्मिती करणाऱ्या निर्माता किंवा दिग्दर्शकांना करावी लागते, 
अश्यातच जास्तीत जास्त दर्जेदार हिंदी,मराठी चित्रपट निर्मिती संस्

Sachin Gharat

09403268798

read more
तू मला भेटलीस काय
किंवा न भेटलीस काय

तू माझ्याशी बोललीस काय
किंवा न बोललीस काय

पण तुला एक सांगू
आत्ता मला काही फरक पडत नाही
कारण
जशी मला तुझी सवय लागलीये ना..
तशी आत्ता तुझ्या स्वभावाची ही
हळूहळू व्हायला लागलीये

- सच्चू 09403268798

Sohel Zarekari

read more
आज आपण पहात आहोत की पुरामध्ये काही शहर बुडालेली आहे तरी माझ्या सर्व तरूण मित्र मैत्रिणींना विनंती करतो की एक वेळेस आपल्या प्रेयसी ला किंवा प्रियकराला गिफ्ट न देता किंवा इतरत्र शॉपिंग चा वायपट खर्च टाळून या पुरातील जनतेला मदत करावी कृपया आपल्या गिफ्टची गरज आज प्रियकरानां नसून त्या अडकलेल्या जनतेला आहे आपल्या एका हाताची मदत अनेकांचे प्राण वाचवू शकते थोडा विचार करा. 🙏

#pranLee

#चाय lover #OpenPoetry

read more
#OpenPoetry सुख असो किंवा दुःख असो ,
Tension असो 
किंवा 
No Tension,
कोणी सोबत नसलं तरीही 
साथ देते ती, 
फक्त  आणि फक्त
कडक चहा.... #चाय lover

Shiva Patil

#OpenPoetry

read more
#OpenPoetry दुःखानं भरलेल्या जगात माणूस सुखानं जगू शकतो ते दोन मार्गांनी..

स्वतःच्या संवेदना मारत😑
किंवा
एखाद्या गोष्टीच्या धुंदीत...😍

(मग ती धुंदी साहित्याची असो कलेची असो 
खेळाची, संगीताची असो किंवा इतर कुठली....!)
      
                                                 -शिवा

Shivtej Tushar D Dolaskar

CWC 2019final

read more
🇮🇳India असो किंवा  England 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿
🇳🇿New Zealand असो किंवा  Australia🇭🇲 
क्रिकेटचे नियम सर्वांसाठी लागू आहेत, 
त्यामुळे   New Zealand वर अन्याय झाला 
हे कारण चुकीचे आहे। 
  Rules are Rules 👍
                 - Tushar. D. Dolaskar CWC 2019final

कृष्णभक्ती...

read more
Natural Morning माणूस कितीही हुशार असो , किंवा कितीही मोठा असो ,
 त्याच्या मोठेपणात किंवा हुशारपणात जर मीपणा दडलेला असेल तर तो स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या दृष्टीतही शून्यच असतो...

vikrant shelke, zankar

सुंदर जगाचा भेसूर चेहरा ………. का एखाद्या माणसाला कधी वाटतं दुसऱ्याचा जीव घ्यावा कधी एकांकि संख्येने किंवा कधी शतकांच्या संख्येने का व्हावीत मने त्यांची इतकी निष्ठुर की रक्ताच्या चिरकांड्या अन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मानवी मांसाच्या गोळ्याकडे बघून हृदय हेलावत नाही की वाटत नाही कधी काय होईल त्या बंधनांच त्या माणसांच्या ,त्यांच्यात गुंतलेल्या इतर माणसाच्या बंधनाचे ,जे मेलेत माझ्या हाताने की कधी वाटुच नये

read more
सुंदर जगाचा भेसूर चेहरा ............ सुंदर जगाचा भेसूर चेहरा ……….

का एखाद्या माणसाला कधी वाटतं दुसऱ्याचा जीव घ्यावा
 कधी एकांकि संख्येने किंवा कधी शतकांच्या संख्येने
का व्हावीत मने त्यांची इतकी निष्ठुर की रक्ताच्या चिरकांड्या अन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मानवी मांसाच्या गोळ्याकडे बघून हृदय हेलावत नाही
 की वाटत नाही कधी
काय होईल त्या बंधनांच त्या माणसांच्या ,त्यांच्यात गुंतलेल्या इतर माणसाच्या बंधनाचे ,जे मेलेत माझ्या हाताने 
की कधी वाटुच नये

Rutuja Dorwat

माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, २७ मार्च म्हणजे जागतिक रंगभूमी दिवस ! नाटक असं नाव असणारा कलाविष्कार जिथे सादर केला जातो त्या पटलाचा, त्या भूमीचा दिवस ! पण फक्त अभिनेता च त्या रंगभूमीशी संलग्न असतो असे नाही. आपण ही सगळे नाटक या विषयाशी संबंधित असतोच हो! लहान असताना आई ने आपल्याकडे लक्ष द्यावे म्हणून रडायचे नाटक जे आपण करतो , तिथूनच आपल्या नाटकाची परंपरा सुरू होते. मग पुढे बऱ्याच गोष्टींसाठी हे नाटक वठवले जाते . मग कधी पोट दुखत असते, किंवा मग अभ्यासच दिलेला नसतो, नाहीतर अभ्यास झालंय पण वही आण

read more
२७ मार्च 
जागतिक रंगभूमी दिवस


 #NojotoQuote माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, २७ मार्च म्हणजे जागतिक रंगभूमी दिवस ! नाटक असं नाव असणारा कलाविष्कार जिथे सादर केला जातो त्या पटलाचा, त्या भूमीचा दिवस ! 
पण फक्त अभिनेता च त्या रंगभूमीशी संलग्न असतो असे नाही. आपण ही सगळे नाटक या विषयाशी संबंधित असतोच हो! 
   लहान असताना आई ने आपल्याकडे लक्ष द्यावे म्हणून रडायचे नाटक जे आपण करतो , तिथूनच आपल्या नाटकाची परंपरा सुरू होते. मग पुढे बऱ्याच गोष्टींसाठी हे नाटक वठवले जाते . मग कधी पोट दुखत असते, किंवा मग अभ्यासच दिलेला नसतो, नाहीतर अभ्यास झालंय पण वही आण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile