Find the Best अफवा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about अफवाह है, अफवाह meaning in hindi, अफवाह की परिभाषा, अफवाह के पर्यायवाची, अफवाह का english meaning,
somnath gawade
समाजात अफवेचे 'पिल्लू' आणि 'साप' सोडणाऱ्यांवर वनखात्यानी कारवाई करावी. 😂🤣 #अफवा
yogesh atmaram ambawale
इथेच तर आपण चुकत असतो, कुठल्याही नवीन बातमीवर, कुठलीही शाहनिशा न करता, लगेच विश्वास ठेवत असतो. स्वतः विश्वास ठेवून, इतरांनाही ती सांगत असतो. आणि जेव्हा गावभर फिरून तीच बातमी पुन्हा आपल्याकडे येते, तेव्हा मात्र आपणच तिला अफवा म्हणत असतो. अफवा #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #अफवा #गप्पागोष्टींचा #पंचनामा #yqmarathi #motivationalquotes इथेच तर आपण चुकत असतो, कुठल्याही नवीन बातमीवर, कुठलीही शाहनिशा न करता, लगेच विश्वास ठेवत असतो. स्वतः विश्वास ठेवून, इतरांनाही ती सांगत असतो.
अफवा #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #अफवा #गप्पागोष्टींचा #पंचनामा #yqmarathi #motivationalquotes इथेच तर आपण चुकत असतो, कुठल्याही नवीन बातमीवर, कुठलीही शाहनिशा न करता, लगेच विश्वास ठेवत असतो. स्वतः विश्वास ठेवून, इतरांनाही ती सांगत असतो.
read moreyogesh atmaram ambawale
खरे की खोटे ह्याची शाहनिशा न करता, नुसतीच गप्पांची बोंब उठवायची, कुठलेही कारण नसताना एखाद्या गोष्टीची अफवा उठवायची, जरा तरी समजून घ्या अफवा उठवायची म्हणजेच विनाकारण अनेकांची मन दुखवायची. खूप मोठा दोष आहे पसरविणे अफवा, ह्या दोषाला स्वतःच्याच मनात लपवा, सुप्रभात सुप्रभात सुप्रभात कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों... आजचा विषय आहे अफवा.. #अफवा हा विषय अबोली मराठे यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना येऊ द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा.
सुप्रभात सुप्रभात सुप्रभात कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों... आजचा विषय आहे अफवा.. #अफवा हा विषय अबोली मराठे यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना येऊ द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
तुम्ही प्रेमात पडलात की किती ही लपवा, शेवटी पसरायची ती पसरतेच अफवा.. अशी एकतरी व्यक्ती शोधून दाखवा, ज्या व्यक्तीबद्दल कधी पसरली नसेल अफवा. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों... आजचा विषय आहे अफवा.. #अफवा हा विषय अबोली मराठे यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना येऊ द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा.
सुप्रभात सुप्रभात सुप्रभात कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों... आजचा विषय आहे अफवा.. #अफवा हा विषय अबोली मराठे यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना येऊ द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
read moreImran Shekhani (Yours Buddy)
क्या यह खाने से कोरोना मिट जाएगा? #कोरोना #अफवा #YoursBuddy #विचार
read moreखुशी
nojoto, पर एक लड़की ज्यादा ही हुड़दंग कर रही है।🙉🙉🙉 nojoto : पकड़ कर लाओ🙊🙊🙊 #NojotoComedy #Afwa #अफवा #nijotian #yunhikuchbhi
Comedy #Afwa #अफवा #nijotian #yunhikuchbhi #satyaprem #Nojotocomedy
read moreTOLCNR_Keep_Smile
Phir se demonitization hone wala hain... 👉2000 #nojotocomedy #afwa #rumor #अफवा
👉2000 #Nojotocomedy #Afwa #rumor #अफवा
read moreNojoto Comedy
क्या कोई अफवा सुनी है ? रोज़ की दिनचर्या में हम अनेक ऐसी बातें ऐसी बातें सुनते हैं जिसपे यकीन करना मुश्किल होता है तो लिखिए ऐसी कोई बात जो आपको अफवा लगी हो #NojotoComedy #Afwa #अफवा # Rumor
क्या कोई अफवा सुनी है ? रोज़ की दिनचर्या में हम अनेक ऐसी बातें ऐसी बातें सुनते हैं जिसपे यकीन करना मुश्किल होता है तो लिखिए ऐसी कोई बात जो आपको अफवा लगी हो Comedy #Afwa #अफवा # Rumor #Nojotocomedy
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited