Nojoto: Largest Storytelling Platform

Best नाही Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नाही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about है मगर जाने का नाही, द्यायचे की नाही, कळाली की नाही, सोडणार की नाही, उठले की नाही,

  • 448 Followers
  • 1805 Stories

Sunil Zarikar

शुभ संध्या मित्रानों काही गोष्टी मनात असतात पण सांगता येत नाही, पण त्या गोष्टी मनात न ठेवुन सांगुन टाकाव्यात म्हणजे मन हलकं होतं. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया आजचा विषय आहे सांगता येत नाही... #सांगता #येत #नाही #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रेमात कोण अधिक प्रेम करते हे सांगता येत नाही..
सोबत हसने किंवा रडणे म्हणजेच प्रेम नाही..
शंका करणारे, न समजुन घेता भांडणारे खरे प्रेम नाही..
प्रेम म्हणजे दोघांनीही सुखासाठी प्रयत्न करणे, एकमेकांसाठी जगणे, काही गोष्टींचा त्याग करणे, 
आयुष्य साथीदारासोबत आनंदात जगणे,
म्हणूनच प्रेमात कोण अधिक प्रेम करते हे सांगता येत नाही.. शुभ संध्या मित्रानों
काही गोष्टी मनात असतात पण सांगता येत नाही,
पण त्या गोष्टी मनात न ठेवुन सांगुन टाकाव्यात म्हणजे मन हलकं होतं.
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया
आजचा विषय आहे
सांगता येत नाही...
#सांगता #येत #नाही 
#collab #yqtaai

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज नवीन काहीतरी आणलयं मी दिलेल्या ओळी नंतरच्या ओळींचा शेवट तुम्ही नाही यानेच करायचा आहे. उदाहरण=पावलांना अंत नाही वेदनांना गाव नाही अशाप्रकारे आता समोरची ओळ सुद्धा नाही नेच संपवायची आहे आणि याप्रकारे कविता किंवा चारोळी बनवायची आहे. जमेल ना? एकदा नक्की करुन बघा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #marathikavitaa #नाही1

read more
पावलांना अंत नाही
वेदनांना गाव नाही
भावनांना बूड नाही
काळजाला ठाव नाही
ऊत्साहाला वेस नाही
कल्पनेला नाव नाही
जाणिवेला घाव नाही
औषधाला भाव नाही प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज नवीन काहीतरी आणलयं
मी दिलेल्या ओळी नंतरच्या ओळींचा शेवट तुम्ही नाही यानेच करायचा आहे.
उदाहरण=पावलांना अंत नाही
              वेदनांना गाव नाही
अशाप्रकारे आता समोरची ओळ सुद्धा नाही नेच संपवायची आहे आणि याप्रकारे कविता किंवा चारोळी बनवायची आहे.
जमेल ना?
एकदा नक्की करुन बघा.

अल्पेश सोलकर

शुभ संध्या मित्रानों काही गोष्टी मनात असतात पण सांगता येत नाही, पण त्या गोष्टी मनात न ठेवुन सांगुन टाकाव्यात म्हणजे मम हलकं होतं. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया आजचा विषय आहे सांगता येत नाही... #सांगता #येत #नाही #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नक्की.....
कधी साकार होणार .
पण होईल ...
जे स्वप्न तुझ्यासोबत पाहिलेलं.
आपल्या दोघांच्या " संसाराच " 
 शुभ संध्या मित्रानों
काही गोष्टी मनात असतात पण सांगता येत नाही,
पण त्या गोष्टी मनात न ठेवुन सांगुन टाकाव्यात म्हणजे मम हलकं होतं.
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया
आजचा विषय आहे
सांगता येत नाही...
#सांगता #येत #नाही 
#collab #yqtaai

i am Voiceofdehati

मूंदौं आंख, 
कतौं कछु नाही।। #मूंदौं_आंख, 
कतौं कछु #नाही
#सकारात्मकसोच #yqdidi #yqhindi #yqsnatni #yqpositivity #mywritings 
Vijayant Singh🔰

Vinod Umratkar

#त्याचमन #माझ्या #काहीच #नाही #उरलंय #चारोळी #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale

read more
कोरोनामुळे आता
कोणताच करार नाही।
नको देऊ रेंट आता
माझी कोणती तक्रार नाही। #त्याचमन #माझ्या #काहीच #नाही #उरलंय #चारोळी  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale
Collaborating with Vinod Umratkar
Collaborating with pooja domale
Collaborating with Vinod Umratkar
Collaborating with pooja domale

Vinod Umratkar

#त्याचमन #माझ्या #काहीच #नाही #उरलंय #चारोळी #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale

read more
राहूदे आता,
राहिले जे रेंट बाकी।
कोरोनामुळे दिली 
तुला मी रेंट माफी। #त्याचमन #माझ्या #काहीच #नाही #उरलंय #चारोळी  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale
Collaborating with Vinod Umratkar
Collaborating with pooja domale

Vinod Umratkar

ना थोडा अग्रीम दिला
ना करारनामा तू केला।
सोड आता लिखापडी
तयार रहा रेंट भरायला। #त्याचमन #माझ्या #काहीच #नाही #उरलंय #चारोळी  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale

pooja d

#त्याचमन #माझ्या #काहीच #नाही #उरलंय #चारोळी #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale Collaborating with Vinod Umratkar

read more
आता तू म्हणतोस अस
पण उद्या तू बदलणार ।।
पुन्हा रेंट चा विषय काढून
मला त्रास देणार ।। #त्याचमन #माझ्या #काहीच #नाही #उरलंय #चारोळी  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale
Collaborating with Vinod Umratkar
Collaborating with pooja domale
Collaborating with Vinod Umratkar
Collaborating with pooja domale
Collaborating with Vinod Umratkar

pooja d

मी तयार आहे
रेंट भरायला ।।
फक्त सांग, काय
हवंय तुला ।। #त्याचमन #माझ्या #काहीच #नाही #उरलंय #चारोळी  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale
Collaborating with Vinod Umratkar

pooja d

त्याच्या मनात राहण्यासाठी
माझ्याकडे त्याने रेंट मागितलं ।।
सख्या, मन तुला दिल्यानंतर
माझ्याकडे काहीच नाही उरलं ।। #त्याचमन #माझ्या #काहीच #नाही #उरलंय #चारोळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile