Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुमची Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुमची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तुमची मुलगी ले सुंदर, तुमची मुलगी लय सुंदर, नेहमीच राया तुमची घाई lyrics, तुमची रास तुमचा स्वभाव, तुमची पोरगी चिकनी मामा गाना,

  • 10 Followers
  • 13 Stories

ganesh shirsole

Write a title with hashtag #तुमची

read more
#तुमची सगळी ताकद 💪💪आणि आमचा 
ऐकच फोन 📞 हॅलो गणेश बोलतोय विषय संपला ... Write a title with hashtag

better_be_unknown✌

बाप❤ #poem

read more
झरे  आटलेत नयनांतले
बाबा तुम्ही सोडुन गेल्यावर..
आता अश्रुंनाही यावेसे वाटत नाही 
तुमची आठवणं आल्यावर ..
तुम्ही मोकळे झालात बाबा 
जबाबादारी टाकुन इवल्याशा खांद्यांवर..
पण आजही खुप एकटा
असल्यासारखा होतो
 तुमची आठवण झाल्यावर..
तुम्ही गेल्यावर बाबा आईनेही 
अश्रु लपवायला सुरुवात केलीय..
हल्ली तिचं मन आम्हाला कळत नाही
कदाचित,म्हणुनच ती आमच्यासमोर रडत नाही..
सांगतात बाबा लोक तुमच्या चांगुलपणाची गाथा
अभिमानाने सांगावस वाटते बाबा बाप होता तो माझा..
बाप होता तो माझा ...
आज तुमची जबाबदारी निभवतांना समजतंय
कसा भांडला असेल दुनियेशी आमच्यासाठी बाप माझा..
पुन्हा पुन्हा अभिमानाने म्हणेन बाबा 
आणि अख्या दुनियेला ओरडुन सांगेन बाबा 
बाप होता तो माझा, बाप होता तो माझा...❤ बाप❤

TuShAr PaChOrKaR

तुम्हाला खूप टाईम लागेल
give up करायला पण
उगाच 
एखाद्या मुलीसाठी तुमची लाईफ sopile
नका करू
काही मुलींना अजिबात घेणं देणं नसत तुमच्या लाईफ सोबत
नंतर पस्तावण्यात 
खरंच काहीच अर्थ नसतो
तुमची life as. a king जगा
आई वडिलांसाठी जागा #LessonByTeacher

Dhanashree Kale

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादासाहेब

read more
शब्दात तुम्हास वर्णावे
असे शब्द मजकडे नाहीत
बोलण्यात तुमची कृती भासवावी
असे बोल माझ्या वदनी नाहीत
चित्रांमध्ये तुम्हास रेखाटावे
कलाकुसर अशी मला नाही जमत
आभाळइतकी तुमची छाया
साठवाया अपुरी जागा माझ्या मनात
तुमची आकृती असे विशाल
त्यास जागा ना पुरे माझ्या नयनात
पण तुम्ही कितीही मोठे असले तरी
रहाल कायम माझ्या छोट्याशा हृदयात

आदरस्थान... आधारस्तंभ... प्रेरणास्थान...आशीर्वाद... खंबीर साथ...

आमचे मोठे बंधू _मदन राजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादासाहेब

Prashant Kadav

#Friendship

read more
मैत्री आहे जिवनामधील
सर्वात मोठी आस
सगळी कडे च होतो 
मला तुमच्या सारख्या जीवलगांचा भास

गोडवा या नात्यामधील
असतो खूपच खास
काही केल्या संपत नाही तुमच्या 
आणि माझ्यामधिल प्रेमाची कास

जगतांना तुम्हीच दिली
 ही आठवणींची रास
आठवणींमध्ये का असेना तुम्ही 
सर्व सोबत आहात प्रत्येक क्षणास

तुमच्या सहवासाने आणि साथीने च होत आहे 
या जीवन रुपी परीक्षेमध्ये पास
जीवना मध्ये निरंतर असू द्या 
अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ #friendship

Ashok Vasave

read more
शाळांना जर का शिक्षक लाभला नसतातर आयुष्याचा गणिताचा भूगोल झालाच नसता
 फळयावर जर खडूचा हात                   फिरला नसता तर ABCD आणि बाराखडीचा अर्थच काळला नसता
      गुरुजी तुम्हीच आकार दिला जेव्ह मातीचा मी गोळा होतो पायथागोरस, न्यूटन अजून हि तोंड पाठ आहे गुरुजी
तुम्ही शिकवलेल्या पाण्याचा रेणूसूत्रत मला तुम्हीच दिसतात गुरुजी.. 
   तुच्या हातातून खाल्लेला मार आजपर्यंत विसरलो नाही मी घोडा करून  उभे करायचात तुम्ही आता तीच पद्धत व्यायामला वापरतो मी शाळा चूव्हायचं  कित्येकदा उनाडक्या करतांना पण भीती वाटायची तुमची गृहपाठ तपासताना आज मात्र तुम्ही what's app face book वर चेष्टा विषय झालात 
मास्तर चौकात गुरुजी जोमात 2मास्तर पोडाला यात्रेला गेला असल्या कमेंट जेव्ह लोक करतात काळीज फाटते हो गुरुजी आमच्याआदर्शचे मातारे होताना... 
    पण तुमची प्रतिमा मात्र माझ्या हृदयात आदरणीयच राहिली मी साक्षर फक्त तुमच्या मुळेच झालो हि जाणीव मला शेवपर्यंत  राहील 
           धन्यवाद..अशोकराव

शब्दांचेअवजार

*निमंत्रक पत्रिका* *अभिनिर्मित आर्ट्स फाऊंडेशन प्रस्तुत "अस्तित्व"साथ तुमची प्रेरणा आमची पर्व तिसरे "शब्द कवींचे" या कार्यक्रमात आम्ही सर्व कवींचे स्वागत करत आहोत.कवींनी कुठे तरी चांगलं व्यासपीठ निर्माण व्हावं आणि कवींची लेखणी सतत उत्तम लेखन शैली बनावी हेच आमचं उद्दिष्ट.येत्या १४ जुलै २०१९ ला सकाळी ११ ते सायं ४ वाजेपर्यंत "शब्द कवींचे" कार्यक्रम बांद्रा मुंबई येथे *QTUBE कॅफे येथे घेत आहोत.तरी सर्व कवी आणि कविता प्रेमींनी या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा,आणि या कार्यक्रमात स्वतः कवी आणि प्रमुख #कविप्रेमी #कवितेचामी #कवितेचालाडका #वेडाफक्तकवितेसाठी

read more
*निमंत्रक पत्रिका*

*अभिनिर्मित आर्ट्स फाऊंडेशन प्रस्तुत "अस्तित्व"साथ तुमची प्रेरणा आमची पर्व तिसरे "शब्द कवींचे" या कार्यक्रमात आम्ही सर्व कवींचे स्वागत करत आहोत.कवींनी कुठे तरी चांगलं व्यासपीठ निर्माण व्हावं आणि कवींची लेखणी सतत उत्तम लेखन शैली बनावी हेच आमचं उद्दिष्ट.येत्या १४ जुलै २०१९ ला सकाळी ११ ते सायं ४ वाजेपर्यंत "शब्द कवींचे" कार्यक्रम बांद्रा मुंबई येथे *QTUBE कॅफे येथे घेत आहोत.तरी सर्व कवी आणि कविता प्रेमींनी या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा,आणि या कार्यक्रमात स्वतः कवी आणि प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड.निलेश पावसकर साहेब उपस्थित राहणार आहे,तरी या कार्यक्रमात सर्वानी उस्थितीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.*

*अभिनिर्मित आर्ट्स फाउंडेशन प्रस्तुत* 
            *"अस्तित्व "*
  *साथ तुमची प्रेरणा आमची-पर्व ३*   
            *"शब्द कवींचे"*
            
       *प्रमुख अतिथी*
  *अ‍ॅड.निलेश पावसकर* 

        *सहभागी कवी*
*१) सोमनाथ चौधरी*
*२)वैभव कर्डक  (मुंबई )*
*३)ज्ञानेश्वर ढाकरे (प्रेमऋतु )*
*४) प्रमोद भुजबळ (मुंबई )*
*५)निता अभयजी नहार (पालघर)* 
*६)गणेश अंबिके*
*७)मुक्ता भुजबळ (पुणे)*
*८)गणेश पाटील (पुणे )*
*९)सिद्धेश शिंदे (मुंबई )*
*१०)सिद्धेश सूर्यवंशी (मुंबई )*
*१२)गुणवंत पाटील (पनवेल)*

*अजून कोणाला या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर 8104480885 या नंबरवर कॉल करून नाव नोंदवावं.*

#अस्तित्व #कविप्रेमी #कवितेचामी #कवितेचालाडका #वेडाफक्तकवितेसाठी *निमंत्रक पत्रिका*

*अभिनिर्मित आर्ट्स फाऊंडेशन प्रस्तुत "अस्तित्व"साथ तुमची प्रेरणा आमची पर्व तिसरे "शब्द कवींचे" या कार्यक्रमात आम्ही सर्व कवींचे स्वागत करत आहोत.कवींनी कुठे तरी चांगलं व्यासपीठ निर्माण व्हावं आणि कवींची लेखणी सतत उत्तम लेखन शैली बनावी हेच आमचं उद्दिष्ट.येत्या १४ जुलै २०१९ ला सकाळी ११ ते सायं ४ वाजेपर्यंत "शब्द कवींचे" कार्यक्रम बांद्रा मुंबई येथे *QTUBE कॅफे येथे घेत आहोत.तरी सर्व कवी आणि कविता प्रेमींनी या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा,आणि या कार्यक्रमात स्वतः कवी आणि प्रमुख

माझ्या जीवनातील प्रत्येक मित्रा साठी....👌😊

read more
मैत्री आहे जिवनामधील
सर्वात मोठी आस
सगळी कडे च होतो 
मला तुमच्या सारख्या जीवलगांचा भास

गोडवा या नात्यामधील
असतो खूपच खास
काही केल्या संपत नाही तुमच्या 
आणि माझ्यामधिल प्रेमाची कास

जगतांना तुम्हीच दिली
 ही आठवणींची रास
आठवणींमध्ये का असेना तुम्ही 
सर्व सोबत आहात प्रत्येक क्षणास

तुमच्या सहवासाने आणि साथीने च होत आहे 
या जीवन रुपी परीक्षेमध्ये पास
जीवना मध्ये निरंतर असू द्या 
अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ

जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ माझ्या जीवनातील प्रत्येक मित्रा साठी....👌😊

prince Farooqui

#तुमची 👉👩🏻मुलगी #माझी😎 #Fan..😍😘😘🤪😜
🖐#थाबंवु शकाल तर 💁🏻‍♂#थाबंवा👆#सासुबाई👵🏻 #If_you_can..👍🆗😏😉🤪😜. #nojotomarathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile