Find the Best कुसुमाग्रज Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कुसुमाग्रज प्रेम कविता, कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता संग्रह, कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता, कुसुमाग्रजांच्या निवडक कविता, कुसुमाग्रज कविता संग्रह,
Abhishek Mitake
पुन्हा एकदा... पुन्हा तसाच एक विद्यार्थी दरवाजाशी आला सुन्न अश्या अवस्थेत उंबऱ्यातच बसला! मौनात उत्तर होते न विचारलेल्या प्रश्नाचे पाणी होते भरलेले डोळ्यात घरात नांदलेल्या पंचगंगेचे! बोलायला शब्द फुटत नव्हते भावना डोळ्यातूनच ओसंडत होती आमच्यात तेव्हा फक्त आणि फक्त निरव शांतता होती.... जुन्या अनुभवाने फक्त पाठीवर थाप दिली तेव्हा तो जिद्दीने उठला तसाच नि:शब्द लढायला निघाला..... सर्व पूरग्रस्तांना समर्पित श्रेष्ठ कवी श्री कुसुमाग्रज यांच्या कणा कवितेने प्रभावित....🙏 अभिषेक... #पूर#महाराष्ट्र#कणा#कुसुमाग्रज
#पूर#महाराष्ट्र#कणा#कुसुमाग्रज
read moreaney
एक बाकी एकाकी एक अंत एकांत एक अड़के एकात एक एकटया जगात एक खिड़की एक तारा एक चाहुल एक वारा एक नजर एक वाट एक एकटा एकटाच #कुसुमाग्रज
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited