Find the Best कणा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कणाद का परमाणु सिद्धांत, कणा कविता अर्थ, कणा कविता माहिती, कणाद मीनिंग इन हिंदी, कणाद ऋषि कौन थे,
Sujata Darekar
उगारला ह्या काळाने जरी क्रुद्ध होऊनी फणा मोडून पडला संसार; तरी मोडला नाही कणा भंगलेली स्वप्ने वेचीत सावरते आहेच मी पण खांद्यावरती हात ठेउनी फक्त मला लढ म्हणा प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे तरी मोडला नाही कणा... चला तर मग लिहा पटापट. #कणा हे टँग करायला विसरु नका. #yqtaai #marathikavita #collab #YourQuoteAndMine
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे तरी मोडला नाही कणा... चला तर मग लिहा पटापट. #कणा हे टँग करायला विसरु नका. #yqtaai #MarathiKavita #Collab #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
शक्य नाही तुझ्याने हे होणे, कलम हातात घेऊन काव्य करणे,लेख लिहिणे. कित्येकांचे हेच बोलणे होते, सुरुवातीला जेव्हा माझे लेखन तुटके फुटके होते. लढलो मी पण खचलो नाही अशा शब्दांनी, किंवा हरलो नाही नकारात्मक विचारांनी. प्रयत्न बरेच झाले माझ्या मनाला तोडण्याचा, हारले शेवटी सर्व तरी मोडला नाही कणा,माझ्या आवडीचा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे तरी मोडला नाही कणा... चला तर मग लिहा पटापट. #कणा हे टँग करायला विसरु नका. #yqtaai #marathikavita #collab #YourQuoteAndMine
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे तरी मोडला नाही कणा... चला तर मग लिहा पटापट. #कणा हे टँग करायला विसरु नका. #yqtaai #MarathiKavita #Collab #YourQuoteAndMine
read moreAlonegirl
असच घट्ट धरुन ठेव लेल मी पन तू त्या फुलासारखा एक एक कणा कणा ने दुर झालास माझ्यापासून पण माझ्या मध्ये इतक सामर्थ्य आहे की मी तुला परत मिळवुन दाखवेन च a ability is most impotant ability
ability
read moreAbhishek Mitake
पुन्हा एकदा... पुन्हा तसाच एक विद्यार्थी दरवाजाशी आला सुन्न अश्या अवस्थेत उंबऱ्यातच बसला! मौनात उत्तर होते न विचारलेल्या प्रश्नाचे पाणी होते भरलेले डोळ्यात घरात नांदलेल्या पंचगंगेचे! बोलायला शब्द फुटत नव्हते भावना डोळ्यातूनच ओसंडत होती आमच्यात तेव्हा फक्त आणि फक्त निरव शांतता होती.... जुन्या अनुभवाने फक्त पाठीवर थाप दिली तेव्हा तो जिद्दीने उठला तसाच नि:शब्द लढायला निघाला..... सर्व पूरग्रस्तांना समर्पित श्रेष्ठ कवी श्री कुसुमाग्रज यांच्या कणा कवितेने प्रभावित....🙏 अभिषेक... #पूर#महाराष्ट्र#कणा#कुसुमाग्रज
#पूर#महाराष्ट्र#कणा#कुसुमाग्रज
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited