Find the Best वाटा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about वाटाणा in english, वाटाड्या कविता, मोडून या वाटा, वाटाणा बाजार भाव, वाटाड्या अर्थ,
somnath gawade
एखादा आपल्या वाटेकडे डोळे लावून बसला असेल तर त्याच्या वाट्याला आपला वेळ दिला पाहिजे. 🤣😂 #वाटा #सोमचंद्र
somnath gawade
समाजातील धूर्त मंडळी 'खारीचा' वाटा देऊन 'सिंहाचा' वाटा दिल्याचा आव आणतात. 🤣😆😂 #वाटा
somnath gawade
नोकरदार वर्गाच्या खात्यामध्ये जमा झालेल्या पगाराला कधी गरजेच्या तर कधी 'चैनी'च्या 'वाटा' असतात.🤣😂 #वाटा
Suyash Ananda Gulig
आधी चालायचो आता टाळतोय, तुझ्याकडे जाणाऱ्या वाटा मी!.. तुला तर तेव्हा ही वाटायचो, आता ही वाटतो खोटा मी!.. - सुयश गुळीग ©Suyash Ananda Gulig #खोटा #वाटा #तुला
Shankar kamble
*गर्द दाटला अंधार सभोवती* *हरवून गेल्या वाटा* *वादळात भरकटे किनारा* *नेती दूर लाटा* *हाती गवसले होते काही* *क्षणांत निसटून गेले* *प्रकाशातले जगणे सरले* *घन अंधारून आले* *क्षणिक सुखाचे रंग फसवे* *मोहवी मन चार क्षणाला* *बहर सरता येई पानगळ* *एकाकी जग भास उद्याला* *नभांगणी तळपती अविरत* *अगणित तेजोराशी* *काळोखाचा श्राप भोगतो* *काजवा मी मंद प्रकाशी* *माझ्याच कोशी गुरफटलो* *विणले अभासी जाळे* *उतरता भोग समाधी* *निवळले गढूळ जळ निळे* ©Shankar kamble #अंधार #काळोख #वाट #वाटा #काळोख😢🖤Fearofdarkness😢काल #Moon
#अंधार #काळोख #वाट #वाटा #काळोख😢🖤Fearofdarkness😢काल #Moon #जीवनअनुभव #काळोख😢🖤Fearofdarkness😢काल
read moreSneha Gujrathi
अनोळखी वाटांवर नेहमीच हरवतो आपण पण ओळखीच्या वाटांवर हरवण्यात एक वेगळीच गंमत असते. - Sneha Gujrathi #अनोळखी #वाटा
rajesh pol
पुन्हा तोच रस्ता त्याच वाटा चार दिवसाचाच हा बाजार आहे । पुर अोसरला म्हणे ; डोळ्यात महापूर तसाच आहे । प्रश्न तेच आहेत सोडवणार कोण ? म्हणे आहो; हा चार दिवसांचाच बाजार आहे। पडक्या भिंती लिंपून घ्या म्हणे ;चार दिवसांचाच हा पावसाळा आहे। पुन्हा पूर येणार नाही सरकारचा अंदाज आहे । आता पुर अोसरला म्हणे आश्वासनांचा महापूर आहे। गेलेत सुट्टीवर स्वच्छ भारत अनुयायी म्हणे; तरी फेसबुकवर अपडेट मात्र फोटो त्यांचाच आहे । पाहिले पुरात मी ही सशक्तताना हात धुताना पाहिली मी या डोळ्यांनी अशक्तांना भुके मारताना । खरंच दंड शक्तीला मान आहे शिकवून गेला महापुर आहे। पुन्हा तोच रस्ता त्याच वाटा साला ; चार दिवसाचाच बाजार आहे । म्हणे पुन्हा घर उभी राहतील आता पण; कुणाची हा खरा प्रश्न आहे । पुन्हा तोच रस्ता त्याच वाटा साला ; चार दिवसाचाच बाजार आहे । राजेश Badrinath Kumar Shalu Kumari Vani Princess Madhavi Choudhary Balakrishna
Badrinath Kumar Shalu Kumari Vani Princess Madhavi Choudhary Balakrishna #poem
read moreMRk💝
#वाटा तूझा नि माझा rithu navya Satyam Rajput Mukesh Mali Purwansh Katre shayar Akash kumar
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited