Nojoto: Largest Storytelling Platform

Best विसरणं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best विसरणं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

pooja d

आज तुझी खूप आठवण येत आहे
दोन्ही डोळ्यांतून पाणी वाहत आहे,

तुझे प्रत्येक बोल, तो आवाज कानात घुमतो आहे
तुझ्या असण्याचा भास करून देत आहे,

तू म्हणाला होतास,' नाही सोडून जाणार मला '
पण आज चक्क मलाच विसरला

कस रे करमत आहे तुला तिथे
मला तर क्षण जगणं अवघड झाले इथे

वाट पाहीन मी तुझी शेवटच्या श्वासापर्यंत
हाच जन्म नाही तर पुढच्या सात जन्मापर्यंत



 #आठवण #विसरणं #उदास #प्रेम #कविता #मराठीकविता

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
एखादी व्यक्ती जेव्हा आपली सवय होवून जाते, 
त्याच्या बोलण्याची, वागण्याची, बघण्याची 
आणि सहवासाची, 
तेव्हा त्याची सवय विसरणं 
खूप अवघड असतं ना.. 
नको तेव्हा त्या व्यक्तीच्या msg, call ची 
वाट बघणं, हाच नित्यक्रम बनतो आपला. 
कारण, आपल्या हृदयातील त्या व्यक्तीचं स्थान 
रिक्त करणं खूप कठीण असतं.. 
त्या व्यक्तीला विसरणं कठीणच असतं, 
त्या व्यक्तीला न बघता राहणं कठीण असतं, 
ती व्यक्ती नकळत हृदयाच्या कोपऱ्यात 
इतक्या खोलवर गेलेली असते, 
की, तिथून काढणं कठीण असतं.. 
तेव्हा नाही थांबवू शकत स्वतःला 
त्या आठवणीत कविता करणं.. 
खूप अवघड असते ही सवय तोडणं, 
नाही जमत विरहात जगणं.... प्रीत 
(प्रीत )🙏

Dipak Gupta

माझी चुकी काय झाली समजत नाय,,,
मी तिच्याशी पहिले सारखच बोलतो पन ती जरा कमीच बोलते माझ्यासी 
प्रेम केलं तिच्यावर नी ती म्हणाली नको करू इतकं प्रेम वेडा होशील
मी तर आधीच वेडा झालो तिच्याविना 
काही न समजावेसे वाटते....😢 #प्रेम #चुकी #विसरणं #नकळत #विचार #नाती #जीवन #त्रास #ती #तिचा_तो_चष्मा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile