Find the Best सुचलेल्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Prasaad Shendage
आकार,उकार, मात्रा,वेलांटी, ह्या फक्त शब्दांना असतात... पण.., भावना मात्र साध्या आणि सरळ असतात..... ©Prasaad Shendage #शब्दभावना#सुचलेल्या ओळी.#प्रसादशेंडगे..✍️#
#शब्दभावना#सुचलेल्या ओळी.#प्रसादशेंडगे..✍️# #मराठीकविता
read morePrasaad Shendage
तुझ्या नजरेत मी अखंड बुडूनी जातो, तुझा फक्त एक कटाक्ष माझ्याकडे, आणि मी पुरता उडुनी जातो.. प्रसाद शेंडगे..✍️ ◆सुचलेल्या ओळी.◆™ #कटाक्ष#सुचलेल्या ओळी.#प्रसाद शेंडगे..✍️#
#कटाक्ष#सुचलेल्या ओळी.#प्रसाद शेंडगे..✍️# #poem
read morePrasaad Shendage
अंधारल्या खोलीचं दार तिनं आता, कायमचं बंद केल..... स्वच्छन्द जगायचं स्वप्न तिचं, त्या अंधारातच विरून गेलं.... ®सुचलेल्या ओळी. ©प्रसाद शेंडगे..✍️ #सुचलेल्या ओळी.✍️#हिंगणघाट#प्रसाद शेंडगे
#सुचलेल्या ओळी.✍️हिंगणघाटप्रसाद शेंडगे
read morePrasaad Shendage
दाटून येती भावना, छळती मला त्या का पुन्हा...? मी वाट ही विसरून जातो, का पुन्हा..??? #सुचलेल्या ओळी.# ©प्रसाद शेंडगे..✍️
Prasaad Shendage
आभाळं दाटलं दारातं, काहुरं माजलं उरातं... बेभानं पाऊस भरातं, बेधुंद वाऱ्याच्या सुरातं... ©प्रसाद शेंडगे...✍️ सुचलेल्या ओळी.® #पाऊस#सुचलेल्या ओळी.#प्रसाद शेंडगे#
#पाऊस#सुचलेल्या ओळी.#प्रसाद शेंडगे# #poem
read morePrasaad Shendage
आभाळं दाटलं दारातं, काहुरं माजलं उरातं... बेभानं पाऊस भरातं, बेधुंद वाऱ्याच्या सुरातं... ©प्रसाद शेंडगे...✍️ सुचलेल्या ओळी.® #पाऊस#सुचलेल्या ओळी.#प्रसाद शेंडगे#
#पाऊस#सुचलेल्या ओळी.#प्रसाद शेंडगे# #poem
read morePrasaad Shendage
समोरची व्यक्ती आपल्याला एकेकाळी खुप काही बोलून जाते, आणि आपण जरा काही बोललो कि एका क्षणात नाते तुटून जाते... ©प्रसाद..✍ #सुचलेल्या ओळी#प्रसाद शेंडगे
#सुचलेल्या ओळीप्रसाद शेंडगे
read morePrasaad Shendage
सुख दुःखाचे खेळ हे सारे, अन आठवांचे पिसारे... मैत्रीच्या ह्या पंखाखाली, बघ जुळून येते सारे... ©प्रसाद..✍ #सुचलेल्या ओळी.#