Nojoto: Largest Storytelling Platform

Best पाऊस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पाऊस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तुमच्याकडे पाऊस आहे का, लातूर पाऊस आहे का, मुंबईला पाऊस आहे का, गारांचा पाऊस meaning in english, परतीचा पाऊस in english,

  • 134 Followers
  • 263 Stories

काव्यात्मक अंकुर

#वृंदावन #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #पाऊस #expression #marathi #मराठीचारोळी #marathicharolya #rain #Nature मराठी कविता निसर्ग कविता मराठी मैत्री मराठी कविता पाऊस मराठी कविता छोटी कविता मराठी #मराठीकविता

read more

Dileep Bhope

शुभ पडघान

भरगच्च ढगाळलेले आभाळ नुसते 
त्याच्यासाठी नवचैतन्याचा सण आहे...!!
पाण्याची एक सर कोसळता निसर्गाहुनी 
हिरवळते शेतकऱ्याचे हळवे मन आहे...!!

#पाऊस...!!
#संजीवनी...!!

©शुभ पडघान #raindrops

Amisha Asole

#पाऊस

read more
हिरवळ तो वृक्षाचा ,
नाच तो वेलींचा,
साज तो धरतीचा,
मग त्यात वाजा तो पाऊसाचा थेंबाचा,
चाहूल देताहेत आपल्याला 
निसर्गाच्या आनंदाचा!!

©Amisha Asole #पाऊस

Amisha Asole

मिरुगाचा हा पाऊस येताच 
मनात पसरल्या उल्हासाच्या गारा,
पडला पाऊसाचा थेंब अन्
भिजली संपूर्ण वसुंधरा !!

©Amisha Asole #पाऊस

Amita

Sujata Chavan

#पाऊस धारा# #शायरी

read more
White  //तुषार //

बेधुंद हवा, असा हा गारवा
 अमृती होईल, वर्षा धारा..... 
आडोशी का तु, उभा चातका
 घे अंगावर... तुषार... "जरा".....
Yedu...!!

©Sujata Chavan #पाऊस धारा#

Sharmila'S Diary

पाऊस आणि तुझी आठवण #Barsaat #पाऊस #rain #imissyou Love Poetry #nojotopoetry #uwots #sharmilasdiary #मराठीकविता

read more

Dileep Bhope

Amita

loader
Home
Explore
Events
Notification
Profile