Nojoto: Largest Storytelling Platform

Best जर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मुझे किसी की जरूरत नहीं है, जब इंसान की जरूरत बदल जाती है, है रूह को समझना भी जरूरी, दिल में बसे हो जरा ख्याल रखना शायरी, 'तूने तो मेरा दिल कुछ ऐसे तोड़ा था मुझे तेरी जरूरत',

  • 33 Followers
  • 108 Stories

Ansh Rajora

पेश है एक ग़ज़ल... #कूजागर - कुम्हार #जर - धन,संपत्ति #ghazalgo_fakeera #fakeera_series #yqbaba #yqdidi #ghazal

read more
कामिल मिट्टी का कारीगर लगता है
मौला वो कोई कूजागर लगता है

जिनकी ख़ातिर है वो सब छोड़ा हमने
कहते तुमको मरने से डर लगता है

आँसू रखता है अपने जो पर्दे में
वो इंसाँ ही सबको पत्थर लगता है

अपने बूढ़ों को बच्चों तुम आदर दो
उनके होने से ही घर, घर लगता है

जब से समझा मैने उसकी रहमत को
तब से हर दर उसका ही दर लगता है

वालिद ने था ये भी समझाया मुझको
कुछ भी नइ फिर सब कुछ क्यों जर लगता है
 पेश है एक ग़ज़ल...
#कूजागर - कुम्हार 
#जर - धन,संपत्ति
#ghazalgo_fakeera
#fakeera_series
#yqbaba #yqdidi #ghazal

'मनु' poetry -ek-khayaal

अमरता

read more
जर काया को लेकर अजरता की कामना 
मूढ़ता है, आप अजर हो और शरीर जर,
दोनो एक कर लेने की चेष्टा बहुतों ने की और   
असफल रहे।
'मनु' अमरता

Sachin Gharat

का कुणास ठाऊक

read more
का कुणास ठाऊक
                                              माझ्या आयुष्यात तू आलीस
का कुणास ठाऊक
                                           मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं
का कुणास ठाऊक
                                                   हे हृदय तुझ्या नावाने धडधडतंय
का कुणास ठाऊक
                                                  मी तुला भेटण्यास आतुर झालो
का कुणास ठाऊक
                                                    मी तुला माझ्या श्वासात जखडलं
का कुणास ठाऊक
                                                 मी तुला जीवनाचं ध्येय बनवलं
का कुणास ठाऊक
                                                       तुला माझी बनवण्याची इच्छा होती
का कुणास ठाऊक
                                               मी तुझ्यावरच इतकं प्रेम केलं
           
                                                    जर चटका माझ्याच हृदयाला बसणार होता
                                     जर श्वास माझाच थांबणार होता
                                      जर अश्रू माझेच ओघळणार होते
                                               जर असंच आपल्याला दूर व्हायचं होतं
                                                का कुणास ठाऊक, का कुणास ठाऊक
                                                :- सच्चू का कुणास ठाऊक

Raj Pawar

#poem

read more
वाटणारी प्रत्येक गोष्ट
शब्दांत मांडता आली तर...
मनातली प्रत्येक भावना
बोलुन दाखवता आली तर...
तुझ्यावर प्रेम आहे,
हे सहज सांगता आलं तर..
तुझ्याशिवाय जगुच शकत नाही,
हे पटवुन देता आलं तर...
तुझी खुप आठवण येते
हे विसरुन जाता अलं तर....
तुझ्या पलिकडे सुध्दा आहे
हे जाणुन घेता आलं तर...
माझं सुध्दा अस्तित्व आहे,
हे समजुन घेता आलं तर...
तु फक्त माझीच आहेस,
हे तुला न सांगता कळलं तर..
तु अशिच जवळ रहा,
हे स्पर्शानं सांगता आलं तर...
तु जवळ नसतेस तेंव्हा,
तुझा स्पर्श जाणता आला तर..
किती बरं होईल,
जर मन वाचता अलं तर...
शब्दांपलिकडलं काहीतरी
नजरेनच जाणता आलं तर...
हे सगळेच तर नाहीसे होतील
एकदाच म्हणालीस जर...
मी सुखी होईन,
जर तु माझाच झालास तर..!

Vikas Sarwade

#Quote

read more
माणूस  लहानाचा मोठा होत असताना आजूबाजूचा समाज, तेथील वातावरण त्याच्यावर अप्रत्यक्षपणे काही संस्कार करत असतात आणि त्यावरुन तो जगण्याचे काही नियम बनवतो.त्याच्या त्या नियमात जर कोणी बसत नसेल तर तो नाती तोडत जातो. त्याच्या विचारांच जर त्याला कोणी भेटल तर तो स्थिरावतो. एखाद्याची मानसिकता बदलणे सोप्पी गोष्ट नसते✍

....

maitriidosti

read more
Dear भुपेन,
मैत्रीत तुझ्या असे काय
गमावता गमावता तुला मिळवले
रडवता रडवता तू मला हसवले

मैत्रीत तुझ्या जगता जगता
माझ्या गोलू पोलु मित्राला
ओळखायला शिकले

क्षणात येत हसू येतो कधी 
राग जर कोणी चिडले
मग रस्त्यांनी चालत 
Call वर बोलत जाणे तू निवडले

चिडला तर हक्कांनी जर 
नाही कधी बोलले
तर कधी'समू तुझ्यावर 
मी चिडेल का'अस म्हणून
जवळही घेतले

कळत न कळतं आपल्या 
मैत्रीच्या बांधनाचे
घट्ट धागे विणले

'समू आज ना तू खूप छान 
दिसतेस' अस म्हणून मित्रा
तुलाच लाजतांना पाहिले

आज तुझा जन्मदिवस
माफ कर wish थोडं उशिराच
केले रागवू नकोस bhuppi
तुझ्यावर लिहायला बसले
आणि अगदी शब्दच पळून गेले

नव्हे आपली मैत्री शब्दात सरणारी
शब्द जरी पळाले सदैव हृदयात जपणारी
                               -समृद्धी सावरकर
Happy birthday bhuppi maitrii#dosti

....

friendshipdostii

read more
Dear भुपेन,
मैत्रीत तुझ्या असे काय
गमावता गमावता तुला मिळवले
रडवता रडवता तू मला हसवले

मैत्रीत तुझ्या जगता जगता
माझ्या गोलू पोलु मित्राला
ओळखायला शिकले

क्षणात येत हसू येतो कधी 
राग जर कोणी चिडले
मग रस्त्यांनी चालत 
Call वर बोलत जाणे तू निवडले

चिडला तर हक्कांनी जर 
नाही कधी बोलले
तर कधी'समू तुझ्यावर 
मी चिडेल का'अस म्हणून
जवळही घेतले

कळत न कळतं आपल्या 
मैत्रीच्या बांधनाचे
घट्ट धागे विणले

'समू आज ना तू खूप छान 
दिसतेस' अस म्हणून मित्रा
तुलाच लाजतांना पाहिले

आज तुझा जन्मदिवस
माफ कर wish थोडं उशिराच
केले रागवू नकोस bhuppi
तुझ्यावर लिहायला बसले
आणि अगदी शब्दच पळून गेले

नव्हे आपली मैत्री शब्दात सरणारी
शब्द जरी पळाले सदैव हृदयात जपणारी
                               -समृद्धी सावरकर
Happy birthday bhuppi friendship#dostii

Gokul Tapadiya

read more
कोर्टात न्यायाधीशाने एका मुलीला सांगीतले तु सासरी नांदायला जा 
त्यावर उत्तर देताना मुलगी म्हटली साहेब एखाद्याला कारल्याची 
भाजी जर आवडत नसेल तर ती का खावी ...?

न्यायाधीशाने सुंदर उत्तर दिले कारल्याची भाजी जर आवडतच 
नसेल तर ती अगोदर ताटात घ्यायचीच कशाला एक लक्षात ठेव 
मुली एक दिवस असा येईल की तुला कारल्याच्याच भाजीची गरज
 पडेल तीच भाजी तुला खावी लागेल , कारल्याची भाजी किती कडु
 असली तरी तिला चवदार बनवणे हे सुगरणीच्या हातात आहे ...

 यावरून आपल्याला एकच घ्यायचे आहे की संसारात सुख दु:खाचे
 कडु प्रसंग येतात म्हणुन संसार टाकु नये , या उलट तो कसा चवदार
 होईल हे आपल्या हातात आहे , मग त्याची खरी गोडी लागेल .... 

कोणत्याही परिस्थिति चा सामना करत राहिले पाहिजे 
ते ही सकारात्मक विचाराने ...🙏

Hriday Govardhane

#OpenPoetry जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते.

Ashok Vasave

read more
शाळांना जर का शिक्षक लाभला नसतातर आयुष्याचा गणिताचा भूगोल झालाच नसता
 फळयावर जर खडूचा हात                   फिरला नसता तर ABCD आणि बाराखडीचा अर्थच काळला नसता
      गुरुजी तुम्हीच आकार दिला जेव्ह मातीचा मी गोळा होतो पायथागोरस, न्यूटन अजून हि तोंड पाठ आहे गुरुजी
तुम्ही शिकवलेल्या पाण्याचा रेणूसूत्रत मला तुम्हीच दिसतात गुरुजी.. 
   तुच्या हातातून खाल्लेला मार आजपर्यंत विसरलो नाही मी घोडा करून  उभे करायचात तुम्ही आता तीच पद्धत व्यायामला वापरतो मी शाळा चूव्हायचं  कित्येकदा उनाडक्या करतांना पण भीती वाटायची तुमची गृहपाठ तपासताना आज मात्र तुम्ही what's app face book वर चेष्टा विषय झालात 
मास्तर चौकात गुरुजी जोमात 2मास्तर पोडाला यात्रेला गेला असल्या कमेंट जेव्ह लोक करतात काळीज फाटते हो गुरुजी आमच्याआदर्शचे मातारे होताना... 
    पण तुमची प्रतिमा मात्र माझ्या हृदयात आदरणीयच राहिली मी साक्षर फक्त तुमच्या मुळेच झालो हि जाणीव मला शेवपर्यंत  राहील 
           धन्यवाद..अशोकराव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile