Find the Best मनाचेबोल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
SUREKHA THORAT
तुझी वाट तुच सजव कशी का असेना काट्यांची असो वा फुलांची त्यात तुझाच वाटा जास्तीचा असेल सुखांत तुझ्या असतील लाख पण तुझ्या वेळेला पडणारे खुप कमी... नको झगडुस ज्याच्यासाठी तुला स्वतःला विसरावं लागलं झाडाला पालवी सावलीची विश्वासाला पाझर विश्वासाची अंधारात साथ चंद्राची प्रेमाला आयुष्यभर सोबत भेटण्याची ही जन्मभर पुरणारी ठेव कधी कुणाला वेळेवर भेटली का......... खंत कधी पुर्ण होते का क्षण क्षण जपताना किती कोलमाडा होतो मनाचा ज्याचं त्यालाच माहिती तुझी सोबत तुझी आवड तुझा छंद तुझं हसु तुच जप कारण तुला तुच ओळखती परिपुर्ण... अपेक्षेच ओझं इतरांच्या वहीतुन फाडुन तुझ्या विश्वासात कोर मग बघ कश्या पुर्ण होत नाहीत । आखिर तुच तुझी सोबती, ©SUREKHA THORAT #मनाचेबोल #leaf
SUREKHA THORAT
चुकुन चुकायचंच आहे तर माफी कशाला गप्प राहुन बोलायचंच आहे तर विरहचा अबोला कशाला नाती जपायचीच आहेत तर जेलेसी कशाला आनंद सुख समाधान अनुभवायचंय दुःखाची सावली कशाला बेधुंद होऊन पुन्हा तुझ्यात मिसळायचंय हा उगाच मोठे पणाचा मान कशाला ©SUREKHA THORAT #मनाचेबोल #SunSet
Vinay Pawar
तू 😊 ... _ मनाचे बोल Amit Pawar . 9773822796 अधूरी बातें Nikhil BHINGARDEV #मनाचेबोल #मंजिल #nojotovideo
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited