Find the Best आषाढी_एकादशी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Dileep Bhope
ना थांबला श्वास, ना तुटले पाश हेही जातील दिस, एकदाचे | असो विठ्ठल मनी, विठ्ठल ध्यानी मन विठ्ठल जाणी, एकेकाचे ||धृ|| घरच्या घरी, होऊ वारकरी भक्तीच्या घागरी, भरु आता | ऊधानले तरी, मन सावरी सावरी आज तुझी पायरी, ठेवू माथा || नाम घेता ओठी, हरली भिती, ऊनपावसाची क्षिती, नसे मज | नको सोडणे गाठी, उलट्या हाती तु असणे सोबती, कळे आज || //आषाढी एकादशीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा// ©Dileep Bhope #आषाढी_एकादशी
अल्पेश सोलकर
आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐🙏 कोरोना च्या प्रादुर्भावामुळे सर्व जग संकटात आहे.या सृष्टीवरील हे मोठे संकट टळून सर्वांना निरोगी जीवन प्राप्त होवो हीच श्री विठुरायाच्या चरणी प्रार्थना..! आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #आषाढी_एकादशी
कोरोना च्या प्रादुर्भावामुळे सर्व जग संकटात आहे.या सृष्टीवरील हे मोठे संकट टळून सर्वांना निरोगी जीवन प्राप्त होवो हीच श्री विठुरायाच्या चरणी प्रार्थना..! आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #आषाढी_एकादशी
read moreMangesh S. Gaikwad
पांडुरंगा.. मायबापा, अनेक दुःख, संकटे जीवनात असून सगळ्याला बाजूला ठेवून सगळे भक्त तुझ्या दर्शनाची आस लावून बसली आहे... ही महामारी संपवून तुझ्या दर्शनाची वाट तूच मोकळी कर 🙏 #आषाढी_एकादशी #विठू_माऊली . ©Mangesh S. Gaikwad #Life
#Life #आषाढी_एकादशी #विठू_माऊली
read moreVaishnavi Kolaskar
“चैतन्याचा गाभा… विटेवर उभा पालख्यांचा सोहळा नाही..वारकऱ्यांचा मेळा नाही मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा रखूमाईवर उभा विटेवर कर कटेवर ठेऊनिया भगवंता, तव तेज ह्या तिमिरात दे आता” ©Vaishnavi Kolaskar #आषाढी_एकादशी#विठ्ठल
Krushna.kiran143
।। हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा ।। #आषाढी_एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छापत्र श्री. इंजि. कृष्णा पा फुके #ChineseAppsBan
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited