Nojoto: Largest Storytelling Platform

Best पन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about डायरी का एक पन्ना extra questions, डायरी का एक पन्ना summary, डायरी का एक पन्ना, किताब के पन्ने शायरी, डायरी के पन्ने समरी,

  • 46 Followers
  • 130 Stories

अनुषी का पिटारा "अंग प्रदेश "

हाथों से फिसलते 'रिस्ते' भी संभालें जा सकते हैं
यदि सारे "गिले-शिकवों को आप भुला सकते हैं
रहता नहीं बाकी कोई "रंजिशों" का बचा बहाना
तो उनके घर पर कभी भी आप आ जा सकते हैं

©Anushi Ka Pitara #अपना #पन #रिस्ते

Chetan Kamble

#MeraShehar I like my city, but I don't Love my City #story

read more
जो कल गाँंव के नाम से जाना जाता था,
आज शहर के नाम से जाना जाता है...
जो कल तक दिल मे जगाह कर के बैंठा था,
आज दिमाग मे जगाह करके बैंठा है...
हर सुबह आने वाली पंच्छिओकी आवाज,
आज गाडीयोंकी आवाज मे बदल गयी...
हवा,नदि और जमिन कि सुगंध तो अब नहि आती,
आती है तो सिर्फ गंदि हवा और नही आती जमिन कि सुगंध...
नही रही पहले जैसी एकता,ना ही रहा पहले जैसे मन
रहा है सिर्फ पागल पन और रह गया है बस अकेला पन,
न मे केहता कि शहर  है मेरा बुरा,
न मे केहता कि गाँव ही है मेरा प्यारा..
जरुरत तो जरुर थी गाँव की शहर को बदल ने में,
मगर ईतना बदल जायेगा,एैसा लगा न था..
बदल गये वो दिन,बदल गया वह वक्त,रहा है सिर्फ नाम,
शहर भी है मेरा प्यारा बडा,उस्से चला लेंगे काम..
बस आखिर मे यही कहुंगा..
I like my city, but I don't Love my City #MeraShehar 
I like my city, but I don't Love my City

deep dangar

अकेला पन .... तू नथी तब का साथी...कैसे अकेला छोड़ू उसे...

read more
समेट लेता हूं खुद को 
दुनिया की नजरोसे चुरा के 
रूठ जाता हूं खुद से 
अक्सर तुझको मनाने
अक्सर अकेले पन
 में यही तो होता है 
तू मान भी जाती है
 पर अकेला पन रोता है अकेला पन .... तू नथी तब का साथी...कैसे अकेला छोड़ू उसे...

Babblu Sharma

read more
🌹इस धरती से उस अम्बर तक दो ही चीज गजब की हैं एक तो तेरा पागल पन हैं एक मेरा दीवाना पन🌹

Aishwarya Padwal

read more
मुली पन strong असतात

काही दिवसापूर्वी एका लग्न समारंभात गेले होते तिथे बिदाई च्या वेळी नवरी मुलगी आक्रोश करत रडत होती तेव्हा जवळ उभे असणारे एक काका बोलले ,'ह्या मुली पन ना नुसत्या रडूबाई असतात,strong राहनं काय जमत नाही,तेव्हा त्याना मी देऊ इच्छीलेला हे  उत्तर

प्रेम करतात मनापासून,प्रेमासाठी दुनियेशी लाढतात
पन आई बाबाच्या शब्दाखातर त्याच प्रेमाचा त्याग ही करतात
कोण  म्हणता सांगा मग की मुली strong नसतात?

नवरा आपला सर्वस्वा मानून हासत संसाराचा गाडा रेटतात
दुख जरी आलं वाट्याला तरी नशिबाचे भोग समजून सारं काही समावुन घेत असतात
कोन म्हणता सांगा मग की मुली  strong नसतात?

मरणयातना सोसतना आपल्या बाळाला जन्म देत असतात
आई होण्यासाठी फक्त जीवाचं रान करत असतात
कोण म्हणता सांगा मग की मुली strong नसतात?

मुलगी,बहिण,बायको,आई,सूने ची कर्तव्या चोखपणे पार पाढतात 
स्वतःच्या इच्छा आकांक्षा टाळून दुसर्याच्या सुखासाठी झटतात 
कोन म्हणता सांगा मग की मुली strong  नसतात? 
                                                                          -ऐश्वर्या पडवळ

pranav...

समीर

read more
वैफल्याने सिमा ओलांडली की वैराग्याची ऊत्पत्ती निश्चित आसते....वैफल्यातुन बाहेर पडता येऊहि शकत...पन वैराग्यात तो अधिकार संपतो ऊलट वैराग्यच तुम्हाला सगळ्यातुन बाहेर पाडत.....मुक्तीचा अानंद अनुभवायचा असेल तर वैराग्याला पर्याय नाहि....पन ज्यांना सातत्यान भावनीक आ़धाराची गरज भासते त्यांच काय....?
त्यांना मुळाच वैराग्य आणि वैफल्यामधली पुसटशी सिमारेशाच ऊमगलेली नसते.....म्हनुच या भावनीक आधाराची गरज त्याना दुबळी करत जाते....
                      प्रणव अभिमन्युराव भोसले/समीर समीर

pranav...

समीर

read more
कसली नाती आणि कसलं प्रेम
घरातलेच करताहेत घरच्यांवर गेम...

एका ताटात जेवत होते कधी काळी
आता मात्र पोलीस्टेशनला जातेत वेळोवेळी

 मीच खुप हुशार आसं प्रत्येकाला वाटतय
शिवायचा तर विचारच नाय रोज नव्या जागी फाटतय

जमीन जुमला धन दौवलत सगळ्यांकडेच आसतेच की
पैसे तर सगळेच कमावतात पन  नात्याची ईज्जत की..

मोठ्यांचे वाद ऊगिच लहानांनी डोईजड केले
स्वर्गाचे चैतन्य घराचे वाद विवादात बदलुन गेले

मान मरातब ईज्जत होती ईतकेदिवस यांच्या एकीला..
पैशानं घात केला जमीनीचे तुकडे कारन ठरले बेकीला..

काय कराल पैशाच सप्पत्तीच सोबत काहिच येत नाहि..
ईच्छा आसली कीती तरी पैशान नात्यांची खरेदि होत नाहि..

सगळं कळतय आता पन स्वाभिमान आड येतोय...
माघार घेनार कोन या विचारनंच घोडा पेंड खातेय..

द्या सोडुन बाबानो पैसा कुनीहि कमवतो...
पन आपुलकीची नाती फक्त भाग्यवानच जमवतो...
                                                    -समीर समीर

Jaani Hemant

इश्क पागल

read more
वो कहते है, ये इश्क नहीं पागल पन है।
चलो माना के हम पगल है, पर पगल भी तेरी अदाओं ने बनाया है।
वो कहते हैं, ये तुम्हारा पगल पन तुम तक ही रह जायेगा।
अरे जरा दुनिया को गौर से देखो, जो तुम इतना मशहूर हो इसी पागल ने बनाया है ॥

🙏 हेमन्त पांचाल बिट्टू 🙏 इश्क पागल

Arya (old India )

मैंने घर तो बहुत देखे है अलिसान पर उन मै बो अपना पन नजर नहीं आता जो पुराने घर मै नजर अता है एक अपना पन सा #nojotophoto

read more
 मैंने घर तो बहुत देखे है अलिसान 
पर उन मै बो अपना पन नजर नहीं आता जो पुराने घर मै नजर अता है 
एक अपना पन सा

Gauri Tadklaskar

आठवण ती लहानपणीची..

read more
आजही आठवण येते ती लहानपणीची
किती मज्जा असायची आम्हा भावंडाची
नव्हते इलेक्ट्रॉनिक गेम्स पण सोबत असायचो
भांडण भरपूर होते पन दुपटीने प्रेम करायचो
आई पन रागवा रगीव करीत असायची
पन पत्ते खेळताना ति पन डाव मांडायची
नव्हता मोबाइल तेव्हा फोटो काढायला
तरीही मनामधे ते क्षण जपायचो नव्हता पलंग अन गादीचा बिछाना
पन अंगणात रातच्याला असायचा आमचा धिंगाणा
गेले ते दिवस अन बदलली स्थिति
थोड थोड करत आपलेच दूर जातात किती
आता आलो एकत्र तरी करतो मोबाइल वर चॅट
राहिलीच नाही आता तेव्हाची मौज फार
पन एकांतात बसल्यावर आठवतात ते दिवस
अस वाटत हे इलेक्ट्रॉनिक जग सोडून एकत्र येऊ परत
आठवतात मला ते लहानपणीचे दिवस
नव्हत आलिशान जगन पन साथ द्यायचे ते लोक... आठवण ती लहानपणीची..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile