Nojoto: Largest Storytelling Platform

New भगवान बाबा पोवाडा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भगवान बाबा पोवाडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भगवान बाबा पोवाडा.

    LatestPopularVideo

राजेंद्रभोसले

3
फिरंग्यांचे  पाडन्या दात 
गोर्‍यांना दावन्या हात 
धुळे खजिना लुटतात 
गोव्याहून शस्त्र आणत ll6l

शस्त्राचा  साठा दलात
प्रशिक्षणाचा अभाव मनात 
क्रातिवीरांने वाचले पेपरात 
मनिबेनला भेटे दिल्लीतll7ll

सुभाष बांबूंच्या सेनेतील वीर
नानक मानसासिंग समशेर 
तुरुंगातून पळाले दो शेर
मनसाबेनला सांगे विचार ll8ll क्रमशः #पोवाडा

Rajendrakumar Jagannath Bhosale

धन्य धन्य शिवाजी, लावूनी बाजी,मुरारबाजी
संगे तानाजी, येसाजी, नेताजी
स्वराज्याचा जाणता राजाll
वेरूळच्या भोसले घराण्याचा, मानी सरदाराचा
सुपुत्र शहाजींचा ,नातू मालोजींचा
धनी  शोभे मावळ्यांचा ll

आई जिजाऊ मुजरा तुजला तुझिया चरणाला
तुझिया चरणाला
तुझ्याच पोटी   शिवराय आले जन्मालाll

19 फेब्रुवारी 1630 सालात, पुणे जिल्ह्यात ,शिवनेरी किल्यात,सह्याद्रीच्या  खोऱ्यात,जिजाऊंच्या उदरात
शिवराय जन्मे महाराष्ट्रात ll.....क्रमशः.

©rajendrakumar bhosale #पोवाडा#शिवाजीराजे#क्रमशः

जीवन पाटील

भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक #Music

read more

बाबा ब्राऊनबियर्ड

मन्ने भगमा बाणां ले के भगवान नही टोहणा प्रेमियों ...!
#बाबा तो दूर खड़या होके दुनियादारी का तमाशा देख्या करैगा ..😊












#P2 मील

©Jugaadi Jat #बाबा

patu

बाबा #poem

read more
बाबा


मी कितीही दुःखात असते तेव्हा फक्त बाबाचा ओळखतात बाबा  जास्त नाही बोलत पण ते सर्वांत पेक्षा जास्त जीव लावतात मी कधीच चुकीच्या मार्गावर जाऊ नये म्हणून सगळं समजून सांगणारे बाबा म्हणून
जेव्हा मुलगी लग्न करून सासरी जाणार असेल तेव्हा मात्र सर्वात जास्त रडणारा बाबा
बाबा आपल्या आयुष्यात असतो तोपर्यंत त्याची किंमत कोणालाच समजत नाही कधी समजणार पण नाही मात्र एक दिवस खूप लांब जातो तेव्हा क्षण भरात आयुष्य थांबल्यासारखं वाटतं तेव्हा मात्र फक्त बाबा आठवतात फक्त बाबा आठवतात बाबा

जीतू घासल सुरसुरा

बाबा

read more
समय ने अपना पहिया चलाया है 
कुदरत ने ये नवाब खेल रचाया है 
आज इंसान पिंजरें मे केद है 
और 
परिंदे ने अपनी आजादी का जसन बनाया है 
✍✍✍जीतू घासल सुरसूरा बाबा

Manish Kumar Savita

बाबा को जब प्रोडक्ट बेचना होता है तो देश और देशी की बात करते हैं अब जब देश के ऊपर संकट है तो बाबाओं को देश और देशी नजर नहीं आ रहा क्या,अगर कुछ नहीं कर सकते तो कम से कम गरीबों में मास्क ही बटवा दो।।
#Manish Kumar Savita #बाबा

Manish Kumar Savita

बाबा को जब प्रोडक्ट बेचना होता है तो देश और देशी की बात करते हैं अब जब देश के ऊपर संकट है तो बाबाओं को देश और देशी नजर नहीं आ रहा क्या,अगर कुछ नहीं कर सकते तो कम से कम गरीबों में मास्क ही बटवा दो।।
#Manish Kumar Savita #बाबा

L.O.S.E.R

#बाबा

read more
और ए ढाल के बालक ह हम 
म्हारे यार जार कोन्या 

गोल सिंघा आला बल्लद राख्या करा मैडम 
बाबा धोरा थार कोन्या #बाबा

सुनील मिश्रा

बाबा

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile