Nojoto: Largest Storytelling Platform

New prem mhanje prem mhanje prem asta poem Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about prem mhanje prem mhanje prem asta poem from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, prem mhanje prem mhanje prem asta poem.

Stories related to prem mhanje prem mhanje prem asta poem

    LatestPopularVideo

star_anu

# prem mhanje TU.. #poem

read more

poetic_soul_shayari

prem mhanje .... ❤💕 follow on insta @maddy_1281 #poem #nojato

read more
प्रेम म्हणजे
प्रेम म्हणजे,
आयुष्यभर सुखदुःखात मिळालेली तुझी रेशमी साथ,
आखंड आयुष्यभर सोबत चालत आलो ती वाट.
प्रेम म्हणजे,
न बोलताच कळलेली भावना ,
माझ्या जीवनाला मिळालेली तुझी चालना .
प्रेम म्हणजे,
तान्हेल्या अधीर मनाला सापडलेला नदीचा किनारा ,
मखमली हिरवळीवर पसरलेला मोर पिसारा .
प्रेम म्हणजे,
तुझ्या हातात असलेला माझा हात,
दोघांनी सोबत घालवलेली चांदणं रात.
प्रेम म्हणजे ,
मनाला जाणवत असलेली बावऱ्या मनाची सय,
हवेत पसरलेल्या सुगंधित वाऱ्याची लय .
प्रेम म्हणजे ,
आसवांसोबत गालावरती पसरलेली हसू,
हा विश्वास की एकमेकांसोबत आजन्म असू.
प्रेम म्हणजे ,
बावऱ्या मनाला पडलेलं एक सुंदर स्वप्न,
हरवलेल्या मनसोबत व्यतीत केलेलं संपूर्ण जीवन.
प्रेम म्हणजे,
मरेपर्यंत तुला हसत बघण्याचा अट्टाहास ,
तुझी माझी अगदी शेवट पर्यंतची साथ . prem mhanje .... ❤💕
follow on insta @maddy_1281
#poem #nojato

Diya modh

#poem#Prem

read more

RKB

# prem, poem

read more
हमे जीने का इशारा मील गया,
प्यार जो दिखा तेरी आंखो ने,
उसीका सहारा मील गया,
जरूरत नही तेरे इकरार की,
नई राह मिली है फिरसे जीनेकी
तेरे आंखो की गहराई में हमने खुदको पाया है,
बीन बोले दिल का हाल, तेरी आंखोने बताया है
इतनी खुशी कभी ना मिली मुझे,
जब भी देखू मुस्कराते हुये तुझे,
मेरी चहात थी , बन के रहूं तेरी परछाई,
किस्मत हुई महेरबांन, दिलमें ही तेरे जगा मील गयी,
अब ना कोई है फिकर, ना लगे मौत का डर,
सह नही सकता तेरी जुदाई का गम मगर
तुही मेरी जिंदगी का आखरी मुकाम बन हो गये
बताओ कोई, बिन पाणी; मच्छली कैसे जीए......rkb # prem, poem

Priyanka Bhagat

सौरम्य स्नेह मंजिरी , मंदाकिनी शर्मिष्ठा तू
गुलाबी, निळा, जांभळा रंग, शुभ्र बिलोरी चांदणे तू
दवात भिजल्या गवताला छेडणारी तू अधिर कोवळे ऊन

तूच चैत्रपल्लवी सृजनभोर,तूच फुलपंखी चित्रविहार
तूच अबोली तूच पारिजात तूच सोनचाफा छान
दवात भिजल्या गवताला छेडणारी तू अधिर कोवळे ऊन

तुझे चालणे, तुझे हसणे सळसळणारी ती पाने
कुरळे कुंतल काजळभोर,हंस ध्वनी पैंजण छेडी गोड कोकिळेचे गाणे
दवात भिजल्या गवताला छेडणारी तू अधिर कोवळे ऊन

© प्रियांका भगत #poem #marathikavita#prem

Garima Bansal

poem # on prem#

read more
 poem  # on prem#

B.L Parihar

#Hindi poem# Prem

read more
शब्दों का श्रृंगार प्रेम है...
सपनों का संसार प्रेम है..
उमड़ घुमड़ कर छाने वाले...
हर एक मन हरषाने वाले...
प्यासी धरती की पीड़ा पर..
अपना स्नेह लुटाने वाले....
बूँद-बूँद में जीवन अमृत...
श्यामल घन बौछार प्रेम है...

नानक और कबीर की वाणी..
मानस का उपहार प्रेम है......
खुसरो, मीरा, सूर, जायसी...
ब्रजमोही रसखान प्रेम है.....
फूल की गंध, रंग उपवन के..
हँसी ठिठोली, खेल बचपन के..
जिसकी धुन में झूम उठे मन..
वो कोयल की तान प्रेम है....

बिन बोले जो सबकुछ कह दे..
वो मीठी सी मुस्कान प्रेम है.....
चुपके चुपके पलने वाला....
हर दिल का अरमान प्रेम है...
कईं युगों से श्याम दीवाना.....
जिस राधा की एक झलक का..
मधुर मिलन राधे कृष्णा का..
गीता का फरमान प्रेम है...... #Hindi poem# Prem

Yogesh Lawoo Kambali

#gaon gaav mhanje kay asata... #malavanilekh #faraway #गाव #Life_experience

read more
*#गाव म्हणजे काय असता?*

                 गाव म्हणजे काय असता, इटीतसून ईलेला सूर्याचा किरान डोळ्यार पडला काय जाग येता, तो गाव असता. फाटेच्या कोंब्याच्या आवाजान गाव उठता, तो गाव असता. आधी सगळ्या देवांका बतीवात करता मगेनच स्वतः नाष्टा करता, तो गाव असता. शेणानं सारवलेला खळा आणि लाल मातयेन लीपलेला पुढला दार म्हणजे तो गाव असता. गोठ्यात बांधलेली ढोरा आणि शेनी , सोडणा, पिडे,सुकलेली घातलेली लाकडा, तो गाव असता. बघशाल थय ऊंच ऊंच झाडा पेडा आणि पक्षांचो आवाज, तो गाव असता. नाक्यावर चे गजाली आणि कांदाभजी उसलीचो वास, म्हणजे  तो गाव असता. डबलबारीची रंगत आणि जेवणाची पयली पंगत, तो गाव असता. माडाची शहाळी आणि म्हाताऱ्यांचे गाळी, तो गाव असता.
चुली वरची कोरी चाय , पावण्यांका चलात काय? तो गाव असता. वळयतसून गेल्यार पाटला दार लागता, तो गाव असता. रापणीचे माशे आणि नारळाची सोलकढी म्हणजे तो गाव असता. भाजयेंचो माटव आणि व्हाळा वरचो साकव म्हणजे तो गाव असता. शेतीचो नांगर आणि सड्यावरचो मांगर म्हणजे तो गाव असता. बायकांचे फुगडे आणि जात्यावरची गाणी, तो गाव असता. बावडेचा पाणी आणि नारळाचे गोनी, तो गाव असता. एस टी चो प्रवास आणि तिठयावरचो बाजार म्हणजे तो गाव असता. देवळातल्या ढोलांचो आवाज आणि अगरबत्तीचो घमघमाट तो गाव असता. परिस्थीती कशी पण असांदे आपलोसो वाटता तो गावच असता...


                     *माझ्या लेखणीतून...🖋️* 
                     *योगेश लवू कांबळी...*

©Yogesh Lawoo Kambali
  #gaon gaav mhanje kay asata...
#malavanilekh

#faraway

#MS

'सुना' था मैने, 
कहते हुए, 
अक्सर, 
साथ कभी ना छोड़े गे। 
तभी ख़ाली रातों मे याद आया, 
शायद वो कुदरत को भूल बैठे 
थे। 
                      शैलेश बाबू🙏 #jivan #poem #Prem #tanha #

Shubham Khot प्रेमस्पर्श

दिस लागता मावळतीला ,
नभी दाटली सोनेरी किरण 
पसरला धरतीच्या कुशीत गारवा , 
सुंदर पहाटेची ती आस घेऊन
जगण्याच्या त्या लाचार आशेनं ,
अन पाहण्या उद्याच सुंदर स्वप्न
आम्ही पिकवितो काळ्या भुईतून सोन.
   -शुभम खोत #प्रेमस्पर्ष  #shubham #prem #poem
loader
Home
Explore
Events
Notification
Profile