Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेरणादायी विचार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेरणादायी विचार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेरणादायी विचार.

Stories related to प्रेरणादायी विचार

    LatestPopularVideo

शिवव्याख्याते रविंद्र आगलावे

प्रेरणादायी विचार #Life_experience

read more
आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नसते!!

©शिवव्याख्याते रविंद्र आगलावे प्रेरणादायी विचार

सुधाकर फाळके

प्रेरणादायी विचार... #Home #COVID

read more
.             अनोळखी नाती झाली ओळखीची;
     नाळ जुळली ऋणानुबंधाची,
धर्म,जात, वर्णाला भेदून;
     भिंत बांधली माणुसकीची..!

     जरी आज काळ सोकवला ;
   प्रत्येकाचा श्वास गुदमरला,
प्रार्थनेतून देवच हरपला;
.              जेव्हा माणूसच देवमाणूस बनला..!


#COVID-19
#HOME QUARANTINE प्रेरणादायी विचार...

सुधाकर फाळके

प्रेरणादायी विचार...

read more
इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तो वेळ द्या... प्रेरणादायी विचार...

सुधाकर फाळके

प्रेरणादायी विचार...

read more
ठेच लागली म्हणून तू ,
रडत बसू नकोस...,
गाठायचाय दूरचा पल्ला ,
मागे वळून बघू नकोस...! प्रेरणादायी विचार...

सुधाकर फाळके

प्रेरणादायी विचार....

read more
लेखू नकोस कमी तू ,
कधीही स्वतःला...
तुझ्यातही जिंकण्याची धमक आहे,
दाखवून दे या जगाला...! प्रेरणादायी विचार....

सुधाकर फाळके

प्रेरणादायी विचार..

read more
स्फूर्तीने यशाची शिखरे तेच सर करतात ,
जे असतात ध्येयवेडे...,
प्रामाणिक प्रयत्न त्यांना घेऊन जातात,
स्वप्नांच्याही पलीकडे...! प्रेरणादायी विचार..

Anuradha

Komal

प्रेरणादायी विचार 😊 #MerryChristmas #मराठीविचार

read more
नेहमी लक्षात ठेव्हा विचारच माणसाच आयुष्य घडवतात.त्यामुळे नेहमी चांगले सकारात्मक विचार ठेवा.

©Komal प्रेरणादायी विचार 😊

#MerryChristmas

sandy

✍️ सँडीच्या लेखणीतून... प्रेरणादायी विचार... #मराठीविचार

read more
आज माझ्याकडे जगायला वेळचं वेळ आहे पणं करायचं कायं तेचं माहित नाही,
लोकांना भेटाव तर तशी परिस्थिती नाही आणि फोन वर बोललो राव पणं त्यात‌ ती मज्जाच नाही,
छंद खुप आहेत सगळ्यांनाच असतात पण ते छंद पण ह्या काळात दैनंदिन     केले जातात त्यामुळे त्यातही विशेष अस काही उरले नाही,
आराम हवा होता तेव्हा तोंडाला फेस आला तरी आराम काही मिळतचं नव्हता आणि आता मिळतो तर तो इतका की आता तो ही पचत नाही,
ह्यातचं आयुष्य संपत चाललंय सारं पण सद्यपरिस्थितीत करायचं काय हे कळतं नाही,
जायची वेळ जसजशी जवळ येईल तसतस उमजेल की व्यस्त असताना कसा काढायला हवा होता वेळ
 आणि 
आराम झाल्यावर कसा करायला हवा होता वेळेचा सदुपयोग 
परंतु 
उत्तर मिळेल तेव्हा हातात वेळचं उरणार नाही.

🍁मन एक लेखणी...

©Sandy Beher ✍️ सँडीच्या लेखणीतून... प्रेरणादायी विचार...

sandy

✍️ सँडीच्या लेखणीतून.... प्रेरणादायी विचार... #मराठीविचार

read more
सगळंच आपल्या मनाप्रमाणे होत असं काही नाही,
परंतू जे जस घडतं जात 
तस बघायला गेलं तर
 त्याने आपलं काही वाईट हि होतं नाही...

आई, बाबा, नवरा, बायको ह्या जवळच्या नात्यांना दुसरा पर्याय नसावा,
म्हणजे परत फिरुन आपल्या माणसांकडे येण सोपं होत.
पर्यायी माणसं आधीच जोडलेली असली की 
मन नव्या माणसांमध्येच कायमचं रमतं.
आपली माणसं खुप मागे पडतात,
हे कळे पर्यंत ते रक्ताच नात मुळापासून संपत.

व्यवसाय म्हटला की चढ उतार येणारचं....
उतार आले म्हणून घाबरून हताश व्हायचं नाही,
चढ आल्यावर लगेच हुरळून जायचं नाही,
कारणं सुखा मागून दुःख आणि दुःखा मागून सुख येतंच......

जे लोक तुमच्यावर जळतात तेचं लोक तुम्हाला टाळतात,
जे लोक तुम्हाला मानतात तेचं लोक तुम्हाला जोडून ठेवतात.

🍁मन एक लेखणी...

©Sandy Beher ✍️ सँडीच्या लेखणीतून.... प्रेरणादायी विचार...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile