Nojoto: Largest Storytelling Platform

New राहिलेले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राहिलेले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहिलेले.

Stories related to राहिलेले

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

राहिलेले क्षण.

read more
जगायचे राहिलेले काही क्षण
ओंजळीने भरून घ्यावे..
आयुष्य एकदाच आहे,
पुन्हा पुन्हा तरूण व्हावे.! राहिलेले क्षण.

yogesh atmaram ambawale

सावध रहा अशा लोकांपासून.. #yqtaai #yqmarathiquotes #चमचागिरी #कानाफूसी #आगलावे # जे तुमच्या जवळ इतर चार लोकांबद्दल वाईट बोलत असतील, तेच इतर

read more
जे तुमच्या जवळ इतर चार लोकांबद्दल वाईट बोलत असतील,
तेच इतर चारचौघांमध्ये तुमच्या बद्दल ही वाईट बोलत असतील.
म्हणून अशा लोकांसमोर केव्हाही मौन राहिलेले बरे असते,
कारण आपल्या प्रतिक्रिया इतरांसमोर मांडण्याचे त्यांचे काम असते. सावध रहा अशा लोकांपासून..
#yqtaai #yqmarathiquotes #चमचागिरी #कानाफूसी #आगलावे #
जे तुमच्या जवळ इतर चार लोकांबद्दल वाईट बोलत असतील,
तेच इतर

gaTTubaba

जेव्हा मिळाली पावसाला वादळी हवा त्याच्यासाठी जीवघेणा नजरेचा खेळ नाही नवा क्षणार्धाची साथ जेव्हा जाईल ती सोडून #शायरी

read more

yogesh atmaram ambawale

रविवार !!
किती आतुरता असते ह्या सुट्टीच्या रविवारची,
कुणीही काहीही बोलणार नसतं 
कारण ती सुट्टी आपल्या हक्काची.
आठवडाभर दगदग ऑफिस च्या कामाची
तेव्हा कुठे सवड मिळते,
स्वतःचे राहिलेले काम ह्या दिवशी पूर्ण करण्याची.
येता शनिवार थोडे बरे वाटते,
आठवडाभर केलेली मेहनत थोडी कमी वाटते.
उजाडतो रविवार ज्याची आपण वाट पाहत असतो,
ठरवलेले काहीच काम होत नाही,
अंगात नुसता आळस भरलेला असतो.
सकाळी करावे म्हटले काम तर दुपार वर ढकलले जाते,
दुपार होताच संध्याकाळी करू वाटते.
ह्या चालढकल मध्ये रविवार उजाडतो केंव्हा नि मावळतो केव्हा समजतच नाही,
आठवडाभर राखून ठेवलेले काम रविवारी सुद्धा होतच नाही.
हा रविवार सुद्धा खूप शहाणा आहे,
इतर दिवसांपेक्षा हा खूप लहाना आहे. रविवार
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #yqmarathiquotes #मराठी_quote #रविवार #मराठीकट्टा #sundaythoughts
किती आतुरता असते

Dk Patil

*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक. ७* ************************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ संभाजीजाळ तदवत् शिवसूर्यजाळ । #पौराणिककथा #धर्मवीर_बलिदान_मास

read more

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... किती खरे किती खोटे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqकिती

read more
किती खरे किती खोटे
ह्याची योग्य ती शाहनिशा करावी.
उडत उडत आली जी खबर
ती कधीच मनावर न घ्यावी.

किती खरे किती खोटे
ह्याचा शक्यतो स्वतःच अंदाज लावावा.
कुठलाही अंतिम निर्णय घेण्याआधी
त्या निर्णयाचा पुनर्विचार ही करावा.

हल्ली विश्वास ठेवण्या सारखे काहीही राहिलेले नाही
कुणावर नक्की विश्वास ठेवावा हे ही कळत नाही.
देवच जाणो,कोण किती खरे किती खोटे वागतात
एकच व्यक्ती असताना दुटप्पी कसे वागतात.  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... किती खरे किती खोटे 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #yqtaai #Sunday #YourQuoteAndMine

read more
किती आतुरता असते ह्या सुट्टीच्या रविवारची,
कुणीही काहीही बोलणार नसतं 
कारण ती सुट्टी आपल्या हक्काची.
आठवडाभर दगदग ऑफिस च्या कामाची
तेव्हा कुठे सवड मिळते,
स्वतःचे राहिलेले काम ह्या दिवशी पूर्ण करण्याची.
येता शनिवार थोडे बरे वाटते,
आठवडाभर केलेली मेहनत थोडी कमी वाटते.
उजाडतो रविवार ज्याची आपण वाट पाहत असतो,
ठरवलेले काहीच काम होत नाही,
अंगात नुसता आळस भरलेला असतो.
सकाळी करावे म्हटले काम तर दुपार वर ढकलले जाते,
दुपार होताच संध्याकाळी करू वाटते.
ह्या चालढकल मध्ये रविवार उजाडतो केंव्हा 
नि मावळतो केव्हा समजतच नाही,
आठवडाभर राखून ठेवलेले काम रविवारी सुद्धा होतच नाही.
असा हा रविवार सुद्धा खूप शहाणा आहे,
इतर दिवसांपेक्षा हा खूप लहाना आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
असा हा रविवार...
#असाहारविवार
चला तर मग लिहुया.
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
#collab #yqtaai

sandy

गृहप्रवेश गृहप्रवेश करुन सायली घरात आली खरी पण काहीशा गोंधळलेल्या अवस्थेतच. आई लहानपणीच गेलेली, बाबा आणि ती.. एवढाच परिवार.. आणि आता या एक #story #nojotophoto

read more
 गृहप्रवेश 
 गृहप्रवेश करुन सायली घरात आली खरी पण काहीशा गोंधळलेल्या अवस्थेतच. आई लहानपणीच गेलेली, बाबा आणि ती.. एवढाच परिवार.. आणि आता या एक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile