Find the Best कितीदानव्यानेतुलाआठवावे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Abhishek Panchal
कितीदा झुरावे , किती साठवावे कितीदा बनावे , तुझे गीत ओठी किती व्यक्त व्हावे , कितीदा म्हणावे तुझी गोड गीते , कितीदा लिहावी कितीदा अजुनी , ती कविता बनावी कितीदा तुझे मौन , जीवी धरावे तुझे बोल थोडे , कधी ऐकवावे नमस्कार लेखकानों💕 आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... चला तर मग यावर छान-छान रचना करा. आणि लिहीत राहा. आणि मराठी च्या सुंदर कविता वाचण्यासाठी लगेच फाँल्लो करा Best YQ Marathi Quotes
नमस्कार लेखकानों💕 आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... चला तर मग यावर छान-छान रचना करा. आणि लिहीत राहा. आणि मराठी च्या सुंदर कविता वाचण्यासाठी लगेच फाँल्लो करा Best YQ Marathi Quotes #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #प्रेमकविता #कितीदानव्यानेतुलाआठवावे
read moreRashmi Hule
कितीदा नव्याने तुला आठवावे हृदयात पुन्हा तुला साठवावे आठवणींच्या हिंदोळ्यावर कितीदा झुलावे हसू अणि आसू पुन्हा पुन्हा पुसावे नमस्कार लेखकानों💕 आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... चला तर मग यावर छान-छान रचना करा. आणि लिहीत राहा. आणि मराठी च्या सुंदर कविता वाचण्यासाठी लगेच फाँल्लो करा Best YQ Marathi Quotes
नमस्कार लेखकानों💕 आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... चला तर मग यावर छान-छान रचना करा. आणि लिहीत राहा. आणि मराठी च्या सुंदर कविता वाचण्यासाठी लगेच फाँल्लो करा Best YQ Marathi Quotes #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कितीदानव्यानेतुलाआठवावे
read moreAtul waghade
कितीदा नव्याने तुला आठवावे स्वप्न अविस्मरणीय ते मला पुन्हा बघांवेसे वाटावे.. असावीस असे जेव्हा मला वाटते तू सोबत माझ्या, आठवणी तेव्हा तुझ्या नेहमी सोबत असतात माझ्या. -Atulwaghade नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... चला तर मग यावर छान-छान रचना करा. आणि लिहीत राहा. #कितीदानव्यानेतुलाआठवावे
नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... चला तर मग यावर छान-छान रचना करा. आणि लिहीत राहा. #कितीदानव्यानेतुलाआठवावे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul Waghade

read morevaishali
कितीदा नव्याने तुला आठवावे आठवणींना आठवतच हरवून जावे डोळ्यांतून ही न कळत पाणी यावे तुझ्या माझ्या प्रेमाला वाटे नवे रूप द्यावे नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... चला तर मग यावर छान-छान रचना करा. आणि लिहीत राहा. #कितीदानव्यानेतुलाआठवावे
नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... चला तर मग यावर छान-छान रचना करा. आणि लिहीत राहा. #कितीदानव्यानेतुलाआठवावे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morepooja d
कितीदा तुला विसरावे कितीदा अश्रूतून तुला वाहावे कितीदा चित्र डोळ्यांपुढे तुझे रंगवावे ।। नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... चला तर मग यावर छान-छान रचना करा. आणि लिहीत राहा. #कितीदानव्यानेतुलाआठवावे
नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... चला तर मग यावर छान-छान रचना करा. आणि लिहीत राहा. #कितीदानव्यानेतुलाआठवावे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
कितीदा नव्याने तुला आठवावे, आणि कितीदा आठवणींच्या हिंदोळ्यात बसून प्रेमाचे ते क्षण पुन्हा जगावे, कसे आणि कितीदा तुला सांगावे, पुन्हा पुन्हा वाटे कितीदा तुझ्या प्रेमात पडावे. नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... चला तर मग यावर छान-छान रचना करा. आणि लिहीत राहा. #कितीदानव्यानेतुलाआठवावे
नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... चला तर मग यावर छान-छान रचना करा. आणि लिहीत राहा. #कितीदानव्यानेतुलाआठवावे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #४३
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited