Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathipoetry Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathipoetry Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about marathi quotes on life and love, love shayari in marathi for girlfriend, love shayari for boyfriend in marathi, how to say i love you in marathi, sad quotes on love in marathi,

  • 56 Followers
  • 84 Stories

dhanshree mahale

#f4follow poem✍🧡🧡💛 #Like__Follow__And__Share viral♥️♥️♥️ #viral_video #poetry_addicts poem  #marathipoetry #Poetry

read more

विचित्र शायर

Shabdagandha

Sayali Paunikar

आयुष्य हे फक्त जगण्यासाठी नसतं
तर जगण्यातील आनंद लुटण्यासाठी असतं
आयुष्य हे नुस्त च घालावायसाठी नसतं
तर ते नव्याने ऊंच भरारी घेण्यासाठी असतं
आयुष्य हे फक्त स्वप्न बघण्यासाठी नसतं
तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी असतं
आयुष्य हे नुस्त च नाती जोडण्यसाठी नसतं
तर ती नाती जपण्यासठी असतं
आयुष्य हे फक्त झगडायसाठी नसतं
तर ते  संघर्षावर मात करायसाठी असतं
आयुष्यात किती लोकांना भेटलो हे महत्वाच नसतं
तर  आपण किती मन जिंकली हे महत्वाच असतं
आणि अश्या या आयुष्यावर आपण प्रेम करायच असतं #aayushya#yqtaai#marathipoetry #life #lifequotes #yqmarathi #yqtaai

सुतार अक्षय

vaishali

Open for collab 😊💞 मराठी प्रतियोगिता ७३ आपल्या पोस्ट "Share highlight" करायला विसरु नये. शुभ संध्या मित्रहो. #प्रतियोगिता_७३_मराठी #marathiwriter #मराठी #marathiquotes #MarathiKavita #marathipoetry #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more

ओढ लाटेला किनाऱ्यावर येण्याची
भेटून किनाऱ्याला पुन्हा सागरात परतण्याची !!

ओढ चंद्राला असे टिपूर चादण्यांची
ओढ चांदण्यांना चंद्राच्या शीतल प्रकाशाची  !!

ओढ पावसाला धरणीवर येण्याची
ओढ धरणीला त्या पावसात भिजण्याची  !!

ओढ नदीला समुद्रास भेटण्याची
सामावून त्यात एकरूप होण्याची  !!

ओढ अक्षरांना शब्दात सजण्याची
ओढ शब्दांना कवितेत गुंफण्याची !!
 
ओढ या मनाला प्रेमळ सहवासाची
हातात घेऊनि हात साथ जन्मोजन्माची  !! Open for collab 😊💞 मराठी प्रतियोगिता ७३ आपल्या पोस्ट "Share highlight" करायला विसरु नये. शुभ संध्या मित्रहो.

#प्रतियोगिता_७३_मराठी #marathiwriter #मराठी #marathiquotes #marathikavita #marathipoetry #yqdidi  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Varsha Thorat

Tanmay

Atul Pilane

KhaultiSyahi

loader
Home
Explore
Events
Notification
Profile