Find the Best स्वतःला_शोधताना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sachin Zanje
अस्तित्व स्वतः चं.. कधी तरी लिहून बघ मनातलं स्वप्न तुझ्या ते कल्पनेचं.. कधी तरी जगून बघ तुझ्यासारखं बाह्य विश्वाच्या नको कुठल्या त्या बंधनाचं.. असाच राहीलास तू मोकळा हे मोल तुझं होईल कवडी मोलाचं.. देण्यासारखं विकून बघ काहीतरी शिकुन चांगलं परीपक्वाचं.. सुगंध मी दरवळलेला पाहीलाय ? अत्तरांच जो दाखवतो मी असण्याचं.. मन माझं ओढ लावून अजून शोधतय खरं रूप पाहण्यास ते स्वतः चं.. कवी लेखक:- श्री सचिन सदाशिव झंजे ©Sachin Zanje #सचिनझंजे.#विचार #स्वतःला_शोधताना
#सचिनझंजे.#विचार #स्वतःला_शोधताना #मराठीविचार
read moregauri kulkarni
#ज्याचा त्याचा प्रश्न फक्त वय वाढलं म्हणून माणुस मोठा होत नसतो, मोठं होण्यासाठी स्वतःच्या वागण्यात योग्य बदल घडवावे लागतात. स्वतः कडे काही नसताना आणि सगळं असताना तुम्ही इतरांशी कसे वागता यावर तुमचं मोठं असणं ठरतं. पैसा आणि वय ह्या गोष्टी कधीच मोठेपणा देत नाहीत, देतात तो फक्त एक भास असतो तुमच्या अहंकाराला कुरुवाळणारा. वेळ सतत दाखवून देत असते की माणूस म्हणून किती क्षुल्लक आहात तुम्ही. ते ज्याला योग्य वेळी कळतं तो वयाने लहान असूनही आयुष्याच्या शर्यतीत पुढे निघून जातो. बाकी कशातून काय शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. #yqmarathi #yqquotes #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
#yqmarathi #yqquotes #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल #ज्याचा
read moregauri kulkarni
बदलतात ती माणसं आणि दोष मात्र वेळेला दिला जातो. #असंच_सुचलेलं #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
#असंच_सुचलेलं #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
read moregauri kulkarni
इथे लोकांना माणसं कायमची वर गेलेली चालतात पण आपल्यापेक्षा वरचढ झालेली चालत नाहीत. #कटू_सत्य #स्वतःला_शोधताना_गौरीहर्षल #असंच_सुचलेलं #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
gauri kulkarni
माझ्यात आणि तुझ्यात एक फरक आहे खास मी आहे अनुभवता येणारं अस्तित्व तू आहेस निव्वळ एक भास #मराठी #मराठीकविता #मराठीचारोळी #yqmarathi #yqquotes #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल #paidstory
gauri kulkarni
देवाचं अस्तित्व आणि आपल्याकडून झालेली चूक ह्या गोष्टी पूर्णपणे आपल्या मानण्यावर अवलंबून असतात. दुर्दैवाने दोन्ही गोष्टी मान्य तेंव्हाच केल्या जातात जेव्हा त्यामुळे आपला फायदा होणार असतो. #sad_but_true #असंच_सुचलेलं #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
gauri kulkarni
लाखमोलाची माणसं लाभणारं माणूस असतं लकी आयुष्यभर जपावी अशी माणसं आणि नाती पक्की #असंच_सुचलेलं #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
#असंच_सुचलेलं #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
read moregauri kulkarni
उगाच कशाला अडकायचं कुणाच्या शब्दांत??? खरी भावना उमटत असते बोलणाऱ्याच्या डोळ्यात #असंच_सुचलेलं #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
#असंच_सुचलेलं #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
read moregauri kulkarni
तुम्हाला काय वाटतं हे इथे कुणी बघत नसतं जगाच्या खोट्या दिखाव्यालाच तर आपलं मन फसत राहतं #गौरीहर्षल #असंच_सुचलेलं #स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल #असंच_सुचलेलं #स्वतःला_शोधताना
read moregauri kulkarni
साधं सोपं संभाषण हल्ली कुणासोबतच होत नाही स्वतःचे टेन्शन्स सांगितल्याशिवाय कुणाचंच मन भरत नाही #असंच_सुचलेलं #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
#असंच_सुचलेलं #स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
read more