Find the Best पण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about पणजी के बारे में, पणती meaning in hindi, पण्डिता रमाबाई in hindi, पणजी की राजधानी, पणती in english,
sandeep wagh
नाही बोलायचं ठरवलं,तरी पण... रोज रोज बोलावंसं च वाटत...... काय आहे तुझ माझ नात....... खरच..मलाच कळत नसत....! sandeep wagh #ठरवल्यावर #पण #तुलाच #बोलावं #वाटते #मन #Confusion
#ठरवल्यावर #पण #तुलाच #बोलावं #वाटते #मन #Confusion #Life_experience
read moreGaurav Patil
#दम #नावात #असला #पाहिजे #हवेत #तर #पतंग #पण #उडतात* #PATIL#.. 👑👑💕
Gaurav Patil
#दम #नावात #असला #पाहिजे #हवेत #तर #पतंग #पण #उडतात* #PATIL#.. 👑👑💕
Avishkar Ramteke
वाटलं पण नव्हते ती दिसेल ; पण दिसली , मी बोळणारही नव्हतो तिच्याशी तरी ती बोलली , पण विश्र्वासच नाही तिच्यावर आता जरी तिने आपल्या मनाची सारी दारे खोलली . #एकटा मी #Prem#thoughts
RK Raj Chaure
शेवटी खेळ भावनांचा, काही वेळेची आपुलकी, थोडा प्रेमाचा देखावा, सगळी काही ओढाताण, फक्त वेळ निभावून नेण्याचा, शेवटी खेळ भावनांचा. काही क्षणात आकाशी झेप, स्वप्न रंगवत बसून, ध्यास भरारी घेण्याचा. पण रंगाचे बेरंग होताच, शेवटी प्रयत्न राहतो तो , धडपडत का होईना जगण्याचा. शेवटी खेळ भावनांचा. या सगळ्यातून मुक्त होता, शेवटी साठा उरतो तो फक्त आठवणींचा, जुन्या जखमा पुन्हा उकरत, नव्याने खेळ खेळतोच. पण कधी प्रयत्न नाही करत, पुढच्याला समजून घेण्याचा, शेवटी खेळ भावनांचा. #NojotoQuote
Krushnarnav
आज तू नाहीस म्हणून... मला जाता येत नाही... आपलं घर सोडून... तू गेलीस तशी... म्हणजे... माझं मन रमते असं मुळीच नाही... पण मला थांबायला हवं... तुला भेटायला च हवं... कारण तुला सांगायला हवं... तुझ्याविना किती कठीण होऊन बसलं आहे.. दिवसाचं सरण... रात्रीचं झुरण... कदाचित... तू तुझी रमली असशील... देव करो सुखात असशील... माझी आठवण ही काढत नसशील... पण सारे दिवस सारखे नसतात... कधी आठवणींच वादळ येतं... मनाचं तळ घुसळवून जातं... तसंच काही तुझ्यासोबत होईल... कदाचित तुला माझी आठवण येईल... म्हणून तू मला शोधत येशील ... पण एखादीच हाक देशील... माझी साद आली नाही... तर लगेच माघारी निघून जाशील... तू माझी वाट बघत थांबणार नाहीस... कारण तुला ते कधीच जमणार नाही... हे असं मात्र व्हायला नको... अबोलच मरण यायला नको... म्हणून मला थांबायलाच हवं... तुझी वाट पाहायलाच हवं... यात किती काळ जाईल कुणास ठाऊक... #अबोल_प्रेम @कृष्णार्णव #तुझ्याविना #अबोल_प्रेम #दुरावा #आठवण
#तुझ्याविना #अबोल_प्रेम #दुरावा #आठवण #poem
read moreSushma Patil
##शांतता## खुप शोधलं तुला पण तू हरून गेलीय .आधी सोबत असायची नेहमी .आता मला तु विसरून गेलीय.तू असायची तर मला खुप आधार असायचा. तु गेल्या पासून आता फक्त जीवन जगतोय.का कोणास ठाऊक पण मी ह्या जगात स्वतःलाच शोधतोय.आता हीच माझी एकांतता .कुठे गेली असेल माझ्या जीवनातली शांतता.
Mrunali Parkar
फुले कोणाला आवडत नाहीत? फुले आपल्याला सुगंध देतात.. आनंद देतात सगळ्यांनाच ती आवडतात.. आपण पण त्यांची खूप काळजी घेतो.. ती बहरून यावी म्हणून खतपाणी देतो....पण काही फुले कशी ना? माळ रानी पण डोलतात.. हीच तर निसर्गाची किमया आहे.. त्याला सगळे समान आहेत. असेच लहान मुलांचे असते.. ती पण फुलांसारखीच असतात.. कोणाची जास्त काळजी घेतली जाते.. कोणाची अगदीच नाही.. पण ती वाढत असतात.. स्वतःचे अस्तित्व निर्माण करत असतात... मग का लोक त्यांना अनाथ म्हणतात?.. ती पण ईश्वराची लेकरे असतात. सगळ्यांना समान नजरेने बघा. 🙏
सगळ्यांना समान नजरेने बघा. 🙏
read moreSwati Mahendra Jadhav
Trust me खऱ्याचं खरं हाय किती पण ओरडून सांगा. पण खोट्याचाच असतो दंगा. it's true
it's true
read more