Find the Best माणसं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about माणसं अशी का वागतात, माणसं कविता, अगणित माणसं या जगात, माणसं व पु काळे, माणसं आणि माणसं,
Tejasvinee Babar
निर्वात पोकळीत आवाजाचं माध्यम नसतंच.एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आवाज पोहचण्याकरिता ही पोकळी भरून काढणं खूप गरजेचं असतं ...हे माध्यम म्हणजे दुवाच ना.. दुवा किती महत्त्वाचा असतो नाई...?? जोडून ठेवण्यासाठी..मग तो आवाज असो किंवा नातं... तेजस्विनी बाबर.(TejaB) copyright©_tejasvineebabar #firstquote #नातं #माणसं #paidstory
#firstquote #नातं #माणसं #paidstory
read moreVinod Umratkar
माणसें ओळखायला सारी शिकलो होतोय मीही। फक्त एक तुलाच सखे मी ओळखू शकलो नाही। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moregauri kulkarni
#माणसं वेगळी वाट नेहमी वेगळे अनुभवच देते. असे अनुभव जे कुणालाही सांगता येत नाहीत आणि सांगितले तरी ते फारसे कुणाला समजत नाहीत. दुरून बघणाऱ्याला सगळं छान दिसतं पण त्या वाटेवरून चालताना होणारा त्रास फक्त चालणाऱ्याला माहिती असतो. खरे तर तो त्रास नसतोच ती असते प्रक्रिया नविन माणूस घडवणारी. म्हणून तर अशा व्यक्तींना आपण ओळखू शकत नाही. आणि ते योग्यच असतं. अशी माणसं अनुभवांनी कडू झालेली असतात. #गौरीहर्षल
somnath gawade
मुखवटे घालणारे चेहरे वाटेत खुप भेटतील. स्वार्थासाठी तुमचा वापर करतील.. मात्र वेळीच असे चेहरे(माणसं) ओळखायला शिका. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreशब्दवेडा किशोर
माणसं.. आपल्या आयुष्यात येणारी माणसंसुद्धा घरटं सोडून गेलेल्या पाखरासारखीच असतात. एकदा का त्या पाखराने आपलं घरटं सोडलं की ते पाखरू त्या घरट्यात कधी येत नाही.. कारण त्या पाखराला आभाळाची ओढ असते. आपल्या आयुष्यात येणारी चांगली माणसंसुद्धा या घरटं सोडून गेलेल्या पाखरागतंच असतात. एकदा का ते माणसं आपल्या आयुष्यातुन निघून गेले पुन्हा परत आपल्या सहवासात येत नाहीत किंवा ते परतण्याच्या संधी खूपच नगण्य असतात. ©शब्दवेडा किशोर #माणसं
yogesh atmaram ambawale
माणसं ओळखायला शिका, नाती जपायला शिका, सर्वच नसतात वाईट ह्या जगात, वागतात जे आपुलकीने आपल्याशी, त्यांच्याशी चांगुलपणाने वागायला शिका. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
माणसं ओळखायला शिका, कोण कसं वागतंय हे जाणायला शिका. कामपूरता मामा असणाऱ्यांपासून, अंतर राखायला शिका. माणसं ओळखायला शिका, मतलबी लोकांना थोडं उलट बोलायला शिका. सहन करत सर्व नंतर स्वतःवरच, राग काढत बसू नका. माणसं ओळखायला शिका, गोड बोलुन दात पाडणाऱ्यांचे टोमणे ओळखायला शिका, वापरतात कसे शब्द,ते शब्द पकडायला शिका. खूपच शहाणी ही दुनिया, तितकीच शहाणी इथली माणसं ही शहाणी माणसं ओळखायला शिका. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. माणसं ओळखायला शिका.. #माणसं #ओळखायला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
काही माणसं असेही भेटतात जीवनात जे वेगळीच जागा निर्माण करतात मनात, एक वेगळीच आस लागते त्यांना भेटण्याची भेटून मनसोक्त गप्पा मारण्याची, सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे काही माणसं... #काही #माणसं आज त्या व्यक्तिविषयी लिहा. काहीतरी मनातलं आणि लिहीत राहा. जमल्यास आज इथे कमेंट मध्ये बोलुयात. #collab #yqtaai
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे काही माणसं... #काही #माणसं आज त्या व्यक्तिविषयी लिहा. काहीतरी मनातलं आणि लिहीत राहा. जमल्यास आज इथे कमेंट मध्ये बोलुयात. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #खास_माणसे
read moreSATYAJIT ANANDRAO JADHAV
Vishal Patil
🌿प्रतेकाचा #स्वभाव वेगळा असतो म्हणून काही #माणसं #क्षणभर तर काही #आयुष्यभर लक्षात राहतात..🌿
#स्वभाव #क्षणभर #माणसं #Life_experience #आयुष्यभर
read more