Find the Best रात्र Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about चांदणी रात्र कविता, रात्र समानार्थी शब्द मराठी, रात्र समानार्थी शब्द, अजुनी रात्र आहे, पुनवेची रात्र मराठी पिक्चर,
Dileep Bhope
रात्र.. विश्वासाचा चंद्र का लोपे? आवाज आतला ठार बहिरा अंधाराला आज पाय फुटले रंग काळा झाला गहिरा.. ©Dileep Bhope #रात्र
Dileep Bhope
रात्र उशाला आज घेऊन झोपतो मी एक अमावस्या चंद्रास गिळते आहे. ©Dileep Bhope #रात्र
Kunal Salve
रात्र झोपेलाच आली होती चुकून माझं पाऊल पाचोळ्यावर पडलं सोसाट्याचा वारा काय आला मग रातकीडयांनीही मनावर घेतलं ! #Pc: Google #रात्र #मी #एकटा #मराठी #मराठीलेखणी #lovequotes
#pc: Google #रात्र #मी #एकटा #मराठी #मराठीलेखणी #lovequotes
read moreKunal Salve
रात्र खूप झाली घरी कसा जाशील ? प्रश्न तिचा उत्तराची वाट पाहत होता, बोललो मी ही एकदा मिठीत घे फक्त मग पहा गोड अशी माझी तू सकाळ होशील ! #रात्र #मराठी
Kunal Salve
रात्र ती मधाळ गुलाबी तो गारवा ती वेडी खट्याळ तो थोडा हळवा #रात्र #वेडी #मराठी #चारोळी
Rashmi Hule
धुंद रात्री चंद्र नभात होता चांदण्यांच्या सवे दंग होता प्रभा भोवताली शुभ्र तारकांची चंद्र मोहरला साथ रोहिणीच्या अभेची. Rashmi लाल गुलाबी गोरी मोरी ती झाली गालावरी पसरली लज्जालाली मिठीत चंद्राच्या काळरात्र उजळून आली प्रहर पहाटेचे ऊलटले मखमाली... Rashmi #चंद्र#रोहिणी#रात्र #yqtaai #yqbaba #yqdidi#yqtales #bestmarathiquote
अल्पेश सोलकर
कधी दिवस अर्ध्या रात्रीपर्यंत जाऊन थांबतो.. तर कधी रात्र अर्ध्या दिवसापर्यंत येऊन थांबते.. #Lockdowneffect कधी दिवस अर्ध्या रात्रीपर्यंत जाऊन थांबतो.. तर कधी रात्र अर्ध्या दिवसापर्यंत येऊन थांबते © अल्पेश सोलकर #lockdown #alpeshsolkar #yqtaai #yqdidi #दिवस #रात्र
कधी दिवस अर्ध्या रात्रीपर्यंत जाऊन थांबतो.. तर कधी रात्र अर्ध्या दिवसापर्यंत येऊन थांबते © अल्पेश सोलकर #lockdown #alpeshsolkar #yqtaai #yqdidi #दिवस #रात्र #lockdowneffect
read moreVinod Umratkar
सांग त्या चंद्राला! तुझा चंद्र बिझी आहे म्हणून।। आकाशातल्या चंद्रापेक्षा माझा चंद्र क्रेझी आहे म्हणून।। #रात्र #चंद्र #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
#रात्र #चंद्र #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
read moreVinod Umratkar
रोज रात्री झोपायला मला वाजतोय एक । 'वाय क्यू' लाच याचा देत असतो मी दोष । #रात्र #झोप #yqtaai #yqmarathi
#रात्र #झोप #yqtaai #yqmarathi
read moreVinod Umratkar
नशीबवान आहेस प्रिये तुला स्वप्ने तरी पडतात । माझी तर रात्र जातेय त्या झोपीच्या विरहात । #yqmarathi #bestyqmarathiquotes #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi #रात्र #स्वप्न #मराठी