Nojoto: Largest Storytelling Platform

Best श्रावणी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best श्रावणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about श्रावणी नाम का अर्थ, श्रावणी in english, श्रावणी नावाचा अर्थ मराठी, श्रावणी चा अर्थ, श्रावणी नावाचा अर्थ,

  • 4 Followers
  • 7 Stories

Dharmendra Gopatwar

📄 _श्रवण तुझा मी 💞 तु श्रावणी माझी . .✍️
 
  _ श्रवण तुझा मी 
तु श्रावणी  माझी ,
 सात फेरी ने साथ , तुझी मला मिळाली . .

ही गाठ रेशमाची जुळता ,
         सोनेरी या क्षणी ,
नवरोबा मी तुझा 
                    बायको तु माझी झाली . .
 
          भेट तुझी पहीली आठवते . ,
श्रावणातला जणू तो पहिल्या 
     पाऊसाची चाहूल देणारी 
 नवख्या प्रेमाची गोड भास देणारी होती . .

 नुकतंच . ,
चालण्याच्या प्रेमात पडलेला 
 रेंगणारा मी तान्हा बाळ जणू . .
प्रेमाचे तरंग मनात 
 प्रिये अनुभवले मी त्या क्षणी . .

         जीवनात तु माझ्या
इंद्रधनुष्या परि रंग भरशील ना ?
अर्धांगिनी बनून सोबती 
             तु असशीलच . . !

या मनाची हाक . ,
                 पाऊलासोबत पाऊल टाकत 
प्रियसी बनून सोबत चालशिल ना ?

नाव तुझे जुळले नावासोबत माझ्या . , 2x
" श्रवण तुझा मी . , तु श्रावणी माझी . ."

जीवनसंगिनी झाली 
            खरी तू माझी ,
 जीवनाच्या प्रत्येक वाटेवर . ,
 सांग बरं . . ! तु माझी . .  सखी ' होशील ना . . ? 2x

©Dharmendra Gopatwar #श्रवण #तुझा #मी #श्रावणी #तु #माझी #कविता

Shilpa Modi

#श्रावणी मास के दूसरे सोमवार एवं सोमवती अमावस्या की हार्दिक शुभकामनाएं आप सभी को 🙏🙏 #समाज

read more

Shilpa Modi

#श्रावणी मास की पहले सोमवार की बधाईयाँ एवं शुभकामनाएं 🙏🙏 #पौराणिककथा

read more

Shravni Kashikar

Shravni Kashikar

वो कहते है मुझसे... तुममे कुछ तो खास है...!!
युही नही हम आपके दिवाने हुए...!!
मै कहती हूं ..!! बात तो तुममे है...
वरना देखा है कभी पत्थर को पिघलते हुए...!!!

#श्रावणी# #poetry

Upma Arya

#श्रावणी पर्वकी बहुत बधाई

read more


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile