Find the Best तुझा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about येईल दिवस तुझा ही माणसा, हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा lyrics, तुझा ना भरोसा ना माझा भरोसा lyrics, तुझा ना भरोसा, तुझा चेहरा मराठी कविता,
Dharmendra Gopatwar
📄 _श्रवण तुझा मी 💞 तु श्रावणी माझी . .✍️ _ श्रवण तुझा मी तु श्रावणी माझी , सात फेरी ने साथ , तुझी मला मिळाली . . ही गाठ रेशमाची जुळता , सोनेरी या क्षणी , नवरोबा मी तुझा बायको तु माझी झाली . . भेट तुझी पहीली आठवते . , श्रावणातला जणू तो पहिल्या पाऊसाची चाहूल देणारी नवख्या प्रेमाची गोड भास देणारी होती . . नुकतंच . , चालण्याच्या प्रेमात पडलेला रेंगणारा मी तान्हा बाळ जणू . . प्रेमाचे तरंग मनात प्रिये अनुभवले मी त्या क्षणी . . जीवनात तु माझ्या इंद्रधनुष्या परि रंग भरशील ना ? अर्धांगिनी बनून सोबती तु असशीलच . . ! या मनाची हाक . , पाऊलासोबत पाऊल टाकत प्रियसी बनून सोबत चालशिल ना ? नाव तुझे जुळले नावासोबत माझ्या . , 2x " श्रवण तुझा मी . , तु श्रावणी माझी . ." जीवनसंगिनी झाली खरी तू माझी , जीवनाच्या प्रत्येक वाटेवर . , सांग बरं . . ! तु माझी . . सखी ' होशील ना . . ? 2x ©Dharmendra Gopatwar #श्रवण #तुझा #मी #श्रावणी #तु #माझी #कविता
Sunil Zarikar
स्पर्श तुझा तो पहीला आजही मला आठवतो.. तुझं माझ्यावरच निखळ प्रेम, निस्वार्थ असल्याची जाणीव करुन देतो.. तुझ्या उबदार मिठीची आठवण आपल्या एकमेकांच्या ओढीची जानीव करून देतो.. तुझं लाजत माझ्या मिठीत येऊन फुलांप्रमाणे निखरुन माझा रोम रोम सुगंधित करून जातो.. तुझं माझ्यावरच प्रेम कीती अधिक आहे हे तुझा स्पर्श मला प्रत्येक क्षणाला सांगतो.. तुझ्या स्पर्शाची भावना माझं तुझ्यावरचे प्रेम अजूनच वाढवतो.. लेखकानों💕 आजचा विषय आहे स्पर्श तुझा तो पहिला... चला तर मग यावर जे सुचतयं ते लिहा. लिहीत राहा. #स्पर्श #तुझा मराठी च्या सुंदर कविता वाचण्यासाठी लगेच फाँल्लो करा Best YQ Marathi Quotes
लेखकानों💕 आजचा विषय आहे स्पर्श तुझा तो पहिला... चला तर मग यावर जे सुचतयं ते लिहा. लिहीत राहा. #स्पर्श #तुझा मराठी च्या सुंदर कविता वाचण्यासाठी लगेच फाँल्लो करा Best YQ Marathi Quotes #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreSujata Darekar
तू माझा, मी तुझी प्रीत अपली रंगू दे सोनकेशरी स्वप्नाला नवकोरा रंग चढू दे शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी तुझा/तुझी... मी तुझी होऊन गेली तुझ्या रंगात रगुंन गेली... अश्या काही ओळी तुम्ही बनवु शकता. लिहीत राहा. #तुझा #मीतुझी #मीतुझा
Manisha Dongre Kulkarni
मी तुझा सखे ! शेवटच्या श्वासापर्यंत, नसेल संवाद राेज जरी अपुला मी तुझी सख्या ! शेवटच्या क्षणापर्यंत, नसेल दिसत चेहरा राेज जरी अपुला #मीतुझी #मीतुझा शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी तुझा/तुझी... मी तुझी होऊन गेली तुझ्या रंगात रगुंन गेली... अश्या काही ओळी तुम्ही बनवु शकता. लिहीत राहा.
#मीतुझी #मीतुझा शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी तुझा/तुझी... मी तुझी होऊन गेली तुझ्या रंगात रगुंन गेली... अश्या काही ओळी तुम्ही बनवु शकता. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चाराेळीmdk
read moreSujata Chavan
तुझा अलवार स्पर्श प्रीत मनी फुलवून गेला डोळ्यात दाटल्या भावना श्वासात सामावून गेला तुझा अलवार स्पर्श अंग अंग मोहरून गेला शब्द तुझ्या नावाचे ओठांवर भिजवून गेला तुझा अलवार स्पर्श स्वप्नमनी दाखवून गेला त्यात मज गुंफून छान सजवून गेला तुझा अलवार स्पर्श दुख सारे विरवून गेला प्रेमरंगात तुझ्या ...सख्या मला सुखावून गेला तुझा अलवार स्पर्श पावसासम बरसून गेला चिंब होऊनी तन-मन तुझ्यातच सामावून गेला अंजु...!! ©Sujata Chavan #तुझा स्पर्श#
Mohit Jain
#तुझा सहवास. . तुझ्या सहवासाची करतो मनोकामना तुला पाहण्याची मनात आहे ओढ . . कितीही येऊ देत तिखट तुरट अनुभव तुझी सोबत मिळेल तर वाटतील गोड. . ©Mohit Jain #Love
Kavi Avinash Chavan(युवा कवी)
ज्या कवितेने ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये विशेष दाद मिळवली, ज्या कवितेने आजवर अनेक कवी संमेलनामध्ये काव्य रसिकांचं विशेष प्रेम मिळवल, ज्या कवितेने मला साहित्यात विशेष ओळख निर्माण करून दिली ती माझी सर्वात सुंदर आणि आवडती कविता #तुझा #वेडा.... आज तिची दखल गुगल सर्च इंजिन ने घेतली... #Poetry
read moreRahul Ingale Patil
तुझा चेहरा हसरा दाखवितो. ©Rahul Ingale Patil #तुझा #चेहरा #हसरा #दाखवितो
#तुझा #चेहरा #हसरा #दाखवितो #मराठीकविता
read moreSharmila'S Diary
आता तुला पाहण्यासाठी तुझ्या प्रोफाईलमध्येच जाव लागतं आणि पुन्हा या वेड्या मनाला तुझ्या प्रेमात पडावचं लागतं #uwots #तुलापाहण्यासाठी #तुझा #प्रोफाईल #वेड्यामनाला #तुझ्याप्रेमात #मराठीचारोळी #uwots #Nojoto #marathicharoli
#pranLee
तुझा आभास...... ना पाहिले तू मला, ना पाहिले मी तुला, होऊनी धुंद या क्षणा घेऊनीया मिठीत तुला #तुझा #आभास.....❤️