Find the Best काहीही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about काहीही to english, काहीही न खाणे, काहीही होऊ दे, काहीही meaning english, काहीही ह श्री,
Vinod Umratkar
मी मात्र,नक्की विसरणार तिला। तीच तर म्हणत होती,मला विसरभोळा। OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ P Kulkarni “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #काहीही #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Gayatri Deshmukh
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ P Kulkarni “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #काहीही #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Gayatri Deshmukh
read moreVinod Umratkar
काहीही न करण्यापेक्षा,काहीतरी केलेलं बरं। शेवटी, प्रयत्नांतीच मिळतो, यशाचा परमेश्वर। OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ P Kulkarni “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #काहीही #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ P Kulkarni “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #काहीही #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
read morepooja d
माघार घेणार, ती प्रीत गं कसली। जन्मोजन्मीची साथ असेल,आपली।। OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ P Kulkarni “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #काहीही #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with P Kulkarni
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ P Kulkarni “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #काहीही #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with P Kulkarni
read moreyogesh atmaram ambawale
आईने सांगितलेले काम नाकारायला नेहमीच तयार असतो. प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार राहतो. आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो, प्रेयसीच्या प्रेमासाठी चंद्र तारे तोडायला ही तयार राहतो. असे ही आहेत काही... #प्रेमासाठी #आईसाठी #प्रेयसी #काहीही #yqtaai #मराठीलेखणी #कुणासाठीकोणी आईने सांगितलेले काम नाकारायला तो नेहमीच तयार असतो. प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार राहतो. आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो, प्रेयसीच्या प्रेमासाठी चंद्र तारे तोडायला ही तयार राहतो.
असे ही आहेत काही... #प्रेमासाठी #आईसाठी #प्रेयसी #काहीही #yqtaai #मराठीलेखणी #कुणासाठीकोणी आईने सांगितलेले काम नाकारायला तो नेहमीच तयार असतो. प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार राहतो. आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो, प्रेयसीच्या प्रेमासाठी चंद्र तारे तोडायला ही तयार राहतो.
read moreyogesh atmaram ambawale
काहीतरी करत राहावे... भले लोकं काहीही म्हणत राहावे. #काहीतरी #काहीही #yqtaai #marathiquotes काहीतरी करत राहावे... भले लोकं काहीही म्हणत राहावे.
#काहीतरी #काहीही #yqtaai #marathiquotes काहीतरी करत राहावे... भले लोकं काहीही म्हणत राहावे.
read moreyogesh atmaram ambawale
किती प्रेमाने बोलली ती, "कविता लिह ना माझ्यावर". मी ही मग लगेच बोललो, कशी लिहू तुझ्यावर कविता तू तर ना पाटी आहेस ना फळा आहेस ना कुठली वही आहेस.😄😀😉 तिच्यावर कविता #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझ्यासाठी #कविताप्रेमी #काहीही #yqmarathi #माझीलेखणी किती प्रेमाने बोलली ती, "कविता लिह ना माझ्यावर". मी ही मग लगेच बोललो, कशी लिहू तुझ्यावर कविता तू तर ना पाटी आहेस ना फळा आहेस ना कुठली वही आहेस.😄😀😉
तिच्यावर कविता #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #माझ्यासाठी #कविताप्रेमी #काहीही #yqmarathi #माझीलेखणी किती प्रेमाने बोलली ती, "कविता लिह ना माझ्यावर". मी ही मग लगेच बोललो, कशी लिहू तुझ्यावर कविता तू तर ना पाटी आहेस ना फळा आहेस ना कुठली वही आहेस.😄😀😉
read moreAtish Shejwal
#काहीही व्यर्थ नाही....... काट्यांच्या तोचण्याने पोलादाला फरक पडत नाही खेचले कितीही तरी पाय यशाचा रस्ता डगमगत नाही अहंकाराच्या द्वेषाने केली कितीही रणकंदन खच्चीकरण हे जरी असले हत्यार पण तिरस्कार बरा नाही भविष्याची कोणी केली चिंता आजचे विश्व वादाचे लेखिता वाद जरी बरे नसले तरी चर्चा व्यर्थ नाही अडचणी खूपच भारी प्रश्न उठता तुमच्यावरी सगळ्या चुका चुका नसल्या तरी तुमच्यावर होणारे हे प्रेम व्यर्थ नाही ...प्रेम व्यर्थ नाही. -अतिश शेजवळ #काहीही व्यर्थ नाही...
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited