Find the Best गंध Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about प्रयंक गंध लव स्टर, गंध अर्थ, प्राण्यांचे गंध ज्ञान, वार्यावरती गंध पसरला lyrics, सड़ी मछली जैसी गंध,
Shankar Kamble
तू गेल्यावर राहिले चाफ्याचे बहरणे मालवून गंध जाईचा काजव्यांचे चमकणे..! गोठले दृष्टीत अजूनी शुभ्र पुंजके तारकांचे माळले कुंतलात तेंव्हा स्पर्श ओले मोगऱ्याचे..! थबकलेले क्षण बिलोरी शिंपल्यात सांडले गुंतला श्वासात मारवा रोमरोमी कोंडले..! अवचित अधरी आल्या जुन्याच ओळी पुन्हा? पाठलाग करतो अजूनी जशी सावली उन्हा..! सोबतीला पायखुणा या मजसवे चालती अर्थ सांगू मी कसा?शब्दांवीन जे बोलती..! परतूनी येशी केधवा?आस वेडी जागते सुकली लता केतकी बहर मातीचा मागते..! ©Shankar Kamble #roseday #तू #मी #गेली #चाफा #मोगरा #गंध #मातीचासुगंध #काजवा #गेलीस
Deepali Ghoge
शब्दांना असतं मन आणि आत्मा ही शब्दांना असते ओळख शब्द असतात परके ही शब्दात असते एक शांतता शब्द आणतात वादळे ही शब्द .... शब्द.... शब्दावाचून सारे नी:शब्द ही शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांना रंग असतात, शब्दांना गंधही असतात... #शब्दांना #गंध चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #शब्द
Rashmi Hule
शब्दांना गंध असतात शब्दांना अर्थ असतात सुगंधित शब्दगंध मनी माझ्या दरवळतात शब्द मला त्यांच्या मखमली स्पर्शात भिजवतात अव्यक्त भावनांना जेव्हा पंख शब्दांचे लाभतात पक्षी माझ्या विचारांचे मग गगनभरारी घेतात कधी प्रेम,कधी मुलायम,कधी बंडखोर, कधी राग, तर कधी भावविभोर शब्दच चितारती माझ्या मनातील चित्र कवितेचे रूप घेते मी शब्द घेऊन एकत्र... Rashmi शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांना रंग असतात, शब्दांना गंधही असतात... #शब्दांना #गंध चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांना रंग असतात, शब्दांना गंधही असतात... #शब्दांना #गंध चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreSubhasish Pradhan
वो लाल मिट्टी का गंध खो रही है मेरा गाँव अब धीरे धीरे शहर बन रही है ।। #मिट्टी #गांव #गंध #शहर #kp #Yqbaba #Yqdidi 🏡
yogesh atmaram ambawale
वाचते जेव्हा ती काव्य,म्हणे होते बेधुंद, जाणवते तेव्हा शब्दांनाही आपल्या असतो गंध. रंगून जावे तुझ्या काव्यरचनेत, असे जेव्हा ती बोलते, आपल्या शब्दांनाही रंग असते तेव्हाच हे कळते. जेव्हा कुणी मनापासून आपल्या शब्दांवर प्रेम करत असतात, तेव्हाच जाणवते खरंच, शब्दांना रंग असतात,शब्दांना गंध ही असतात. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांना रंग असतात, शब्दांना गंधही असतात... #शब्दांना #गंध चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांना रंग असतात, शब्दांना गंधही असतात... #शब्दांना #गंध चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreSantosh Jadhav
गंध पारिजातकाचा ...! गंध पारिजातकाचा , वाहतोय काळोखात मिसळून...! वळणावरचा दिवा पाहतोय पुन्हा पुन्हा मागे वळून...! आठवतात ते धुंद क्षण मन धावते पुन्हा हुरळून...! दिवस झाले असू जरी म्हातारे सखे , ते क्षण मात्र अजूनही तसेच ताजे तरूण...! -एसजे( Sj ) ©Santosh Jadhav #गंध पारिजातकाचा....!
#गंध पारिजातकाचा....! #मराठीकविता
read moreKailas Tidke
शब्दही तेंव्हा गंधाने मोहरले../ कागदावर मी जेंव्हा तुझे नाव लिहिले..// ©®कैलास तिडके ©Kailas Tidke #शब्द #गंध #कागद
Sanika Chalke
गंध जीवनाचा जीवनाचे गंध आता सारे संपून गेले दोन जीव भेटण्यासाठी तडफड करु लागले वेळ अशी होती की; भेटणे ते राहीले मनामध्ये असंख्य प्रश्न येत असता कोणा वाटले होते वाट ही अशी मिळे चालताना पायातुनी रक्त भळभळत च राहीले...... --सानिका चाळके. #गंध जीवनाचा
#गंध जीवनाचा
read moreSanika Chalke
तु निघून गेलास गंध मागे सारून मी तशीच राहीले श्वासात गंध साठवून ---सानिका #गंध