Nojoto: Largest Storytelling Platform

Best नव्हते Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नव्हते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about नव्हते तुझे प्रेम, नव्हतेच शब्द तेव्हा, नव्हते-मिळत-पोटाला-आता-कमी-नाही-नोटाला आदर्श शिंदे, नव्हते-मिळत-पोटाला-आता-कमी-नाही-नोटाला डीजे सॉंग, नव्हतं-मिळत-पोटाला-आता-कमी-नाही-नोटाला,

  • 2 Followers
  • 3 Stories

pooja d

सांगायचं नव्हतंच तुला
भाव मनातले
पण कसे दाबून ठेवू
मनात मनातले ।

सांगायचं नव्हतं तुला
किती प्रेम करते मी
पण तू समोर आल्यावर
राहावंतच नाही कधी ।।
 #सांगायचंय  #नव्हते  #मराठीकविता

pooja d

अस म्हणता येणार नाही
नाही केला प्रयत्न तुला मिळवण्याचा...!
नव्हता तुझाच विचार 
पुन्हा एकदा माझ्यात रमण्याचा......!! Image source pinterest
#नव्हते #विचार #नाही #केला #प्रयत्न #रागातलंप्रेम #चारोळी

EWA_The_Darksou lwriter🇮🇳

शुभ संध्या मित्रानों वेळ झालीय दिवसातल्या दुसर्या नवीन विषयाची. आताचा विषय आहे वाटले नव्हते... #वाटले #नव्हते #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
वाटले नव्हते 
की कधी तू माझ्याशी बोलशील
वाटले नव्हते 
कधी तू माझ्या बदल काही भावना ठेवत अशील
वाटले नव्हते 
की माझ्याशी तू प्रेम करशील
वाटले नव्हते 
की तुला मी आवडेल
वाटले नव्हते 
की आपण कधी एकत्र येऊ 
वाटले नव्हते 
की तू माझ्यासोबत आहेस
वाटले नव्हते 
की अस घडेल 
वाटले नव्हते 
की तुझा साथ सुटेल 
वाटले नव्हते 
की तू पन सोडून जाशील  शुभ संध्या मित्रानों 
वेळ झालीय दिवसातल्या दुसर्या नवीन विषयाची.
आताचा विषय आहे
वाटले नव्हते...
#वाटले #नव्हते
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile