Find the Best अक्षरे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about अक्षरे से दुनिया में, अक्षरे शब्द, ऐसी अक्षरे, अक्षरे मराठी, अक्षर लिहीणे,
S
Ek madhyam ahe aplya manatun uphadhat aslelya bhavnana bhr ananyachi ... Madhyam ahe lokan pryant aplya chn goshti pohchavychi.... Madhyam ahe aple anubhav lokana shikvan denya krita ..... Madhyam ahe lokana aple panacha anubhav krun denya krita... Strot ahe manatlya sukadh ani dukdh vicharanna lokan pryant anun thevnyacha..... सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे ही अक्षरे... #अक्षरे
सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे ही अक्षरे... #अक्षरे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreKunal Salve
ही अक्षरे हृदयाची,धडपड किती त्यांची सुरू असते श्वास घेऊनही जगता नाही येत, जेव्हा मनातील ते व्यक्त होण्यास ,जवळ कोणी नसते ! सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे ही अक्षरे... #अक्षरे
सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे ही अक्षरे... #अक्षरे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreRashmi Hule
ही अक्षरेच माझी खरी प्रिती अलवार मला खुणावती सुखात 'हसती' गाती मजसवे दुखाःत बनूनी 'आसवे'ओघळती ही अक्षरेच माझी खरी प्रिती... सख्या सम मनात वावरती भुतकाळाचे शब्द होती भविष्याचा धीर देऊन जगण्यास ऊभारी देती ही अक्षरेच माझी खरी प्रिती... Meaning :- अक्षर ही मेरी सच्ची प्रित है खुशीयों में हँसते है मेरे साथ, दर्द में मेरे आँसू बनते है. मेरे प्रियतम जैसे हर वक्त मेरे मन मे रहते है, भूतकाल के शब्द बनते, भविष्य को सजाकर जिने की उम्मीद बनते. ये अक्षर मेरी सच्ची प्रित है. सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं.
Meaning :- अक्षर ही मेरी सच्ची प्रित है खुशीयों में हँसते है मेरे साथ, दर्द में मेरे आँसू बनते है. मेरे प्रियतम जैसे हर वक्त मेरे मन मे रहते है, भूतकाल के शब्द बनते, भविष्य को सजाकर जिने की उम्मीद बनते. ये अक्षर मेरी सच्ची प्रित है. सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul waghade
ही अक्षरे मनाची विचारांची ,भावनांची दुःखवलेल्या मनाची आत्म्यामधून तुझ्या निघालेल्या आवाजांची शक्ती अक्षरांची ओरडून न सांगता लिखातून तुझी बाजू मांडण्याची... -Atulwaghade सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे ही अक्षरे... #अक्षरे
सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे ही अक्षरे... #अक्षरे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul Waghade

read morevaishali
ही अक्षरे आज शब्द बनून उमटली माझ्या लेखणीला एक कलाटणी मिळाली सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे ही अक्षरे... #अक्षरे
सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे ही अक्षरे... #अक्षरे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morevaishali
ही अक्षरे जेव्हा एकत्र येतात तेव्हा शब्द बनतात शब्द शब्द जुळवून कवितेची चाल धरतात सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे ही अक्षरे... #अक्षरे
सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे ही अक्षरे... #अक्षरे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
लेखन माझे आज ही अशुद्ध आहे पण अक्षर मात्र सुवाच्य आहे, सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेत नेहमी भाग असायचा. शाळेत प्रत्येक फळ्यावर सूचना लिहिण्यास माझाच हात असायचा. नेहमीच आवडतात मला ही अक्षरे, शब्दांना वेगवेगळ्या नक्षीत कोरलेले. सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे ही अक्षरे... #अक्षरे
सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे ही अक्षरे... #अक्षरे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #२३
read moreyogesh atmaram ambawale
शब्दांना माझ्या,वेगवेगळ्या कलेने, साज चढवी नक्षीदार ही अक्षरे. सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे ही अक्षरे... #अक्षरे
सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं. अक्षरे आहेत म्हणुन आपण लिहीतो. लेखक हा अक्षरांशिवाय अपुर्ण आहे. सर्वांना जागतिक हस्ताक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा विषय आहे ही अक्षरे... #अक्षरे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #२३
read moreyogesh atmaram ambawale
तु खुप सुंदर दिसतेस पूर्वीपासून मला आवडते, आज सांगितलंय मनातलं सारं तिला जवाब देणार होती ती पण अचानक आई आली, अंगावरून गोधडी खेचली नि बोलली चल उठ लवकर आंघोळ कर नि जा लगेच कामाला, नुसताच सपनात बडबडतोस समोर जा नि आज बोलूनच ये तिला खरंच सांगतो खूप आवडतेस तू मला. स्वप्नातलं जग #collabratingwithyqtaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #अक्षरे #मराठीकविता #स्वप्नातली #प्रपोज १ तु २ खुप ३ सुंदर ४ दिसतेस ५ पूर्वीपासून
स्वप्नातलं जग #collabratingwithyqtaai #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #Collab #अक्षरे #मराठीकविता #स्वप्नातली #प्रपोज १ तु २ खुप ३ सुंदर ४ दिसतेस ५ पूर्वीपासून
read more