Nojoto: Largest Storytelling Platform

New गुज अंतरीचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुज अंतरीचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुज अंतरीचे.

Stories related to गुज अंतरीचे

    LatestPopularVideo

Dhanashree Kale

शब्द अंतरीचे #poem

read more

राज कवी

हे शब्द अंतरीचे... #मराठीकविता

read more

Sachin Zanje

भाव अंतरीचे #Love

read more
भाव अंतरीचे..

  शब्दांना लागेना आज अर्थ  असे
भाव जुळवू सांग प्रिये मी तुझे कसे 
      मन झाले ते वेडेपिसे
अंतरीचे बोल म्हणे तुच माझ्या हदयी वसे.
 
  सांग कसे , सांग कसे 
   हे आज मज काय होतसे.
   फुलपाखरू होऊन भिरभिरतसे
   कधी इथे तर कधी तिथे तुच मज दिसे.

श्रावणातील सौंदर्य किती ते नयनरम्य भासे
तुच असावी जवळी असे मन माझे म्हणतसे.
उधळुन हा आनंद लुटावा प्रेम आज हे सांगतसे
क्षण क्षण भरून जगावे प्रेममय आपले जीवन हे असे..

कवी - सचिन झंजे. भाव अंतरीचे

#Love

RISNIMUNI prasad RISNIMUNI prasad

गुज #कामुकता

read more
Rishimuni prasad

©RISNIMUNI prasad RISNIMUNI prasad गुज

उमा जोशी

#गुज

read more
नीरव शांतता, गीत सागराचे
ऐका सांगे उमा, गुज हे मनाचे
@गुज
©उमा जोशी #गुज

उमा जोशी

#गुज

read more

RJ कैलास नाईक

 #प्रेमाचे गुज

Ekta Gour

गुंज, तेरे हँसी की
गुंज, तेरे बातो की
गुंज, तेरे गुस्से की
गुंज, तेरे ना होने की
तेरी बडी याद दिलाती है꫰
     #गुज #याद #yqhindi #yqlove

स्वच्छंदी वनिता

गुज स्वच्छंदीवनिता मराठी poem

read more

vishnu thore

कळले आता गुज सारे.....

read more
कळले आता गुज सारे यौवनाचे
आरशाला नाव देवू मी पणाचे
भाकरीचा प्रश्न येता ऐरणीला 
मी कसा संकेत पाळू भाळण्याचे
- विष्णू थोरे कळले आता गुज सारे.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile