Nojoto: Largest Storytelling Platform

New जागतिक महिला दिन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जागतिक महिला दिन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जागतिक महिला दिन.

    LatestPopularVideo

Sushant Chalke

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

read more

Madhuri Chavan

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

read more

Devanand Shere

स्त्री महिमा (जागतिक महिला दिन-8मार्च ) #Quote

read more
विषय - स्त्री महिमा 

स्वराज्याचे स्वप्न बघून तु शिवशंभूद्वारे पुर्ण केले।
दीनदुबळ्या रयतेवर जिजाऊंनी मोठे उपकार केले।। 
झांसी ची राणी लक्ष्मीबाई इंग्रजांवर तुटून पडली। 
तुझ्या शुरपणामुळेच स्वातंत्र्याची मुहुर्तमेढ रोवली।। 

कर्मठांना न दुमानता शेण, दगड सोसले। 
मॉं सावित्री तुझ्यामुळे स्त्रीशक्तीचे रत्न गवसले।। 
तुच नारी आदिशक्ति रोखू शकतेस अनर्थ। 
न घाबरता लढ आता तुम्ही तुच समर्थ।। 

चुल आणि मुल संभाळत तु लढली पुरुषांबरोबर। 
सत्य तुझी महती ही आहे जगासमोर खरोखर।। 
अन्याय, अत्याचार सहन करत तु मुळीच जगु नको। 
नराधमांना उत्तर दे तु कदापि घाबरु नको।। 

मॉं जिजाऊ, राणी लक्ष्मी प्रमाणे तुलाही बनावे लागेल। 
तेव्हाच कर्मठ, राक्षसी वृत्तीच्या लोकांना वचख बसेल।। 
बघु नकोस आता कोणाची वाट, तुच कर त्यावर मात। 
पेटव नव्या क्रांतीची वात, तुला मिळेल अनोखी साथ।। 

- Devanand Shere स्त्री महिमा (जागतिक महिला दिन-8मार्च )

Pavan Dhongade

जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा... Pavan Dhongade #Quote

read more
स्त्री ही स्त्री शक्तीची मिसाल आहे
तिला कमी लेखु नका 
कारण ती आयुष्यातील अंधाराला 
दुर करणारी मशाल आहे ,
का अत्याचार करता तिच्यावर
तीही कोणाची आई व बहिन आहे....
आजच्या दिवशी माझ्या सर्व
आई व बहिनींना 
माझा ह्रदयापासून नमस्कार आहे....
                 पवन धोंगडे जागतिक महिला दिनाच्या 
हार्दीक शुभेच्छा...
Pavan Dhongade

Shankar kamble

#जागतिक महिला दिन.. मज आता नसे किनारा.. #rain #poem

read more

विष्णु सावंत

#Inernational womans day .. जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...

read more
ज्याला स्त्री आई म्हणून कळली 
तो जिजाऊ चा शिवबा झाला

ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली
 तो मुक्ताई चा ज्ञानदेव झाला 

ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली
 तो राधेचा श्याम झाला

ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली 
तो रमाईचा साहेब झाला 

 प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात
 आणि यशामध्ये स्त्रीशक्तीचा सिंहाचा वाटा आहे  
 म्हणून स्त्रीशक्तीचा माझा सलाम .... #inernational womans day ..
जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...

yogesh atmaram ambawale

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #womensday #जागतिक_महिला_दिन #yqdidi #yqtaai #महिलादिनाच्याशुभेच्छा.

read more
सर्व महिला वर्गास,
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐 
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
#womensday #जागतिक_महिला_दिन #yqdidi #yqtaai #महिलादिनाच्याशुभेच्छा.

अल्पेश सोलकर

सलाम नारी ला..सलाम नारीशक्तीला.. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा....,👧💐

read more
माझ भविष्य घडविण्यासाठी...
माझ्या पाठी खंबीर उभी... नतमस्तक
माझ्या  "आईला "....
लहान बहीण असली...तरी समजुतीने
वागणाऱ्या भाव - प्रेमाचा आधार
माझ्या " बहिणीला "....
आणि..मला समजून घेणाऱ्या..
माझ्या स्वभावा वर ..माझ्या लेखणी वर
मैत्री प्रेम करणाऱ्या प्रत्येक...
माझ्या " मैत्रिणीला "

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा... सलाम नारी ला..सलाम नारीशक्तीला..
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा....,👧💐

Manasi Ghatge

शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे स्त्री जन्म घेते... #स्त्रीजन्मघेते आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व मैत्रिणींना खूप खूप #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्त्री जन्म घेते...
स्त्री जन्म घेते ते पण नशीब लागतं स्त्री 
घरात जन्माला आली की
कधी कुटुंबाचे भाग्य उजळते
कधी कुटुंबाच्या इच्छापुर्तीसाठी खूप 
काही धाडसी कामे करते
कधी प्रियासी बनून एखाद्या पुरुषाला समजून घेते
कधी आई बनून तिच्यासारखं मायेनी जपते
कधी बहीण बनून भावाला आधार देते
कधी मुलगी बनून कुटुंबाला जोडते व आधार देते 
कधी बायको बनून नवऱ्याला तेच्या आयुष्यात सावरते
कधी नातवंडांना आजीची माया आणि प्रेम देते
कधी तर देशरक्षणासाठी रणरागिणी देखील होते
किती न काय वर्णावी तिची किर्ती  
याच अनेक करणांमुळे ती तिचे अस्तित्व टिकवून ठेवते
जेव्हा स्त्री जन्म घेते तेव्हा जन्मच सार्थक झाल्याशिवाय राहत नाही शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
स्त्री जन्म घेते... 
#स्त्रीजन्मघेते
आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व मैत्रिणींना खूप खूप

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ती आहे म्हणून.. #तीआहे वाय क्यु टिम कडुन सर्वं ताईंना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. # #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #महिलादिनाच्याशुभेच्छा

read more
आपल्या आयुष्यातील ती म्हणजे कुणी एक नाही,
तर ती च्या रुपात त्या अनेक आहेत.
ती चे सर्वात पहिले रूप म्हणजे "आई"
ती आहे म्हणून मी ह्या जगात आहे,
आई नाही तर काही नाही हेच खरे आहे.
दुसरे रूप म्हणजे "बहीण"
लहानपणापासून आपल्यासोबत खेळण्यासाठी,
दंगा मस्ती करण्यासाठी खास सोबतीण.
तिसरे रूप म्हणजे "बायको" सहचारिणी,
आपल्या आयुष्यात आईप्रमाणे आपली काळजी घेणारी,
प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी ती.
ती आहे म्हणून घरसंसाराला आकार आहे,
तिच्या सोबतीनेच होती स्वप्ने सर्व साकार आहे.
चौथे रूप म्हणजे "मुलगी" आहे
ती आहे म्हणून पुन्हा एकदा 
बालपण जगून घेण्यास आलेली एक संधी आहे.
तिच्या असण्यानेच जीवन आनंदमय नि प्रकाशमय आहे.
अशा एक ना अनेक रुपातील 
माझ्या आयुष्यातील ती ला 
आज जागतिक महिला दिनाच्या 
हार्दिक शुभेच्छा.
योगेश आ आ ✍️ सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ती आहे म्हणून..
#तीआहे
वाय क्यु टिम कडुन सर्वं ताईंना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile