Find the Best कच्चीकविता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Omkar Ranveerkar
एक गोष्ट बोल काही सुंदराचा ओघ हा ही शांतता ही क्रूर नाही मी स्वतःला दूर पाही प्रत्येक बाजी माझी होती पूर्णता ही स्वाभाविक ती परंतु माझिया मना ती अजून गवसली नव्हती उत्तरांच्या होतो शोधात मी प्रवासात हा रम्य नव्हतो मी समाधानात या कशाची कमी अस्तित्वात फक्त श्रद्धेची हमी शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreOmkar Ranveerkar

read moreVinod Umratkar
कच्ची कविता। पाहे डोकावून। त्याचं वाहितुन। कवितेच्या। कधी करणार। मला तू रे पूर्ण। करी मज प्रश्न। रोज रोज।। उजाडला नाही। दिस तो अजून । करावया पूर्ण। तिला मला।। शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अभंगप्रेमvu2
read moreAtul waghade
अलगद आठवले ते मी लिहून काढले तुकडे तुकडे होते ते मी जोडून पाहिले शब्द मिळेना तो हरविला मी शोधून पाहिले नात्यात गुंतले होतं मी नात्याला शब्दांत मांडून पाहिले मिळविला शब्द मी भावनांशी जुळलेला मी कच्ची कवितेतून उतरविला पक्का अर्थ मी. शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul Waghade

read morevaishali
कच्ची कविता अवतरते मनात उतरते शब्दांत.... कच्ची कविता डोकावते कागदात दुरूस्ती शब्दांत.... कच्ची कविता भरते काळजात सुंदर शब्दांत.... शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
कवितेत पण भेदभाव असतो, हे आज लक्षात आले. मो ज मुठाळ ह्यांनी जेव्हा ताईस, कच्ची कविता हा विषय मांडण्यास सांगितले. शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
सुचले न जास्त काही,तेव्हा एक चारोळी लिहिली, वाचल्या नंतर लक्षात आले ही तर कच्ची कविता झाली. शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
खूप विचार करतो, कलम घेऊन जेव्हा कागदावर लिहायचं असतं, छान छान सुचतं मग तेव्हा, जेव्हा मन प्रसन्न असतं. होते तेव्हा ती सुंदर कविता जिच्यावर इतका वेळ घालवला असतो, नाही तर अशीही कच्ची कविता असते, जी मी क्षणार्धात लिहीत असतो. शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कच्ची कविता... #कच्चीकविता हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited