Find the Best कुठेदडला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Chetan Uikey
कुठे हरविले माझे मन ध्यास सुटला ध्येयाचा मार्ग विकट हा बघुन .. मार्ग अनेक मिळतील करावा लागतो संघर्ष सहजासहजी काही मिळत नसते या यात्रेत प्रत्येक पाऊल सांभाळून ठेवायचे असते .. हेच तर जीवन कधी ऊंच मिळेल झेप तर कधी होई मातीमोल या जीवनाच्या प्रवासात आनंदी होऊन चाल .. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreसुतार अक्षय
असलेल्या गोष्टींमध्ये आनंद मिळवता, आला की समाधान आपोआपच मिळत... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morevaishali
अपेक्षांच्या ओझ्याखाली समाधान दडून बसलंय कितीही मिळालं तरी माणसाचं मन कुठे भरलंय अपेक्षांची यादी काही आयुष्यभर संपत नाही समाधानाच्या शोधत माणूस आयुष्यभर फिरत राही शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
फिरुनी दाही दिशा खुप थकलो, कुठेही मिळेना सुख समाधान,घरी परतलो. काही क्षण आईच्या कुशीत घुसलो,तेव्हा जाणवले, कुठं दडलंय सुख समाधान ते आता लक्षात आले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
कुठे दडलंय ते समाधान काही केल्या समजत नाही, 5000 च्या वर कोट लिहिले आहे तरी समाधान काही होत नाही. विषय कुठलाही असो जमत नसले तरी मी प्रयत्न करत राहतो, नाराज असो मन किंवा आनंदी असो,मी मात्र लिहीत राहतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मनशांती
read moreyogesh atmaram ambawale
कुठे दडलंय ते समाधान,काही केल्या कळेना. जितके पाहिजे त्याहूनही जास्त मिळते,तरी काही केल्या मन भरेना. गोष्ट खाण्याची असो,मौज मजेची वा असो जीवन जगण्याची, आता कुठेच ऐकू येई ना बाब समाधानाची. कांदा भाकरी असताना समाधान माने ना,म्हणून झुणका भाकरी दिली, तरीही समाधान होईना गोष्ट मटण भाकरी वर आली. खाण्यासोबत फिरण्याची ही गोष्ट थोडी न्यारी, सायकल असताना समाधान नाही,म्हणून मोटर सायकल वर उडी, त्यातही काही समाधान होईना म्हणून चार चाकी दारी. सहल निघायची पूर्वी बगिच्यात समाधान होईना, डोंगर दऱ्या बघणे चालू झाले. त्यातही समाधान मिळेना लॉंग ट्रिप ची संकल्पना आली. असंच तर घडत राहतं,पाहिजे ते मिळतंय तरी कमी पडतंय. म्हणूनच म्हणतोय कुठं दडलंय ते समाधान काही केल्या कळेना, जितके पाहिजे त्याहूनही जास्त मिळतंय तरी मन भरेना. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited