Find the Best ओठ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ओठ,
krunal.shwas@gmail.com
कळेना असे कसे हे, अवचित सारे घडले..!! नकळत गुंतले मन मनात, अन् ओठ ओठांशी भिडले..!! -✍🏻कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त) चुंबन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! अगदी.. ओठांपासून.. ओठांपर्यंत..!! ©krunal.shwas@gmail.com #मन #ओठ #वैगरे
Sanjay Gurav
मिटलेले नेत्र पडदे ओठावंर आमंत्रण संयमाचा तोल सुटे रोमांचित हो स्पंदन.. ©Sanjay Gurav #JodhaAkbar #आमंत्रण #ओठ #चारोळी
#JodhaAkbar #आमंत्रण #ओठ #चारोळी #मराठीप्रेम
read moreKunal Salve
जब बात आती हैं तुम्हारे ओठों की तो जरा सोचो उन्हे हर बारी चुमना नहीं,पढना होता हैं नए से तुम्हे लिखने के लिये ! #बात #ओठ #hindi #threeliner #justfeelings #kiss #yqdidi
#बात #ओठ #Hindi #threeliner #JustFeelings #kiss #yqdidi
read moreKunal Salve
तुझे डोळे पहिल्यापासूनच बोलके आहेत मास्क तसाच राहू दे ! डोळ्यांना डोळे वाचतील, ओठांना ओठांचं पाहू दे ! #डोळे #ओठ
Kunal Salve
तुझे केस पण कमाल आहेत तुला न्याहाळतांना वाऱ्यावर उडतात एक बट येते जेव्हा अलगद ओठांवर तुझ्या काय ओठ मग माझे उगाचच तिच्यावर मरतात ! Pc: google #केस #ओठ #मराठीलेखणी #romace #marathiquotes
Pc: google #केस #ओठ #मराठीलेखणी #romace #marathiquotes
read moreKunal Salve
जवळ घे जरा आज नजर आज माझी थकली तुही जरा सोपव माझ्याकडं तिला पहा नजरेची भाषा ओठं पण शिकली ! #नजर #ओठ
Kunal Salve
मी पाहत राहिलो तिला तिला ना ते राहवलं राग का प्रेम, पण तिने ओठांनी तिच्या ओठांना दाखवलं Pc: GOOGLE #ओठ
Pc: GOOGLE #ओठ
read moreKunal Salve
ती ती तशी स्वभावाने खूप गोड बोलतांना ओठ तिचे, गुलाब पाकळी बोलू की मोसंबीची फोड 😍😘 #तारिफ #तारीफ़ #ओठ
Vinay Suryawanshi (Tej Vinay)
"तुझ्या ओठांपेक्षा तुझी नजरच जास्त बोलून जाते नेहमी"! #नजर तुझी #ओठ #बोल #अनुभव की कलम से@तेजविनय
Suditi Jha
मिले तो ऐसे मिले कि हम सिर्फ तुम्हारे रह गए दिल मिले, दिमाग मिले बस ओंठ कुंवारे रह गए #cinemagraph #qsstichonpic2049 #yqdidi #कोराकाग़ज़ #दिल_की_बात #दिमाग_और_दिल #ओठ #love
#cinemagraph #qsstichonpic2049 #yqdidi #कोराकाग़ज़ #दिल_की_बात #दिमाग_और_दिल #ओठ love
read more