Nojoto: Largest Storytelling Platform

Best आहेस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आहेस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कुठे आहेस तू in english, एकटी आहेस का, कसा आहेस meaning in english, कुठे आहेस in english, कशी आहेस in english,

  • 44 Followers
  • 99 Stories

Sharmila'S Diary

माझ्या हृदयातच तु 
आहेस म्हटल्यावर
माझ्या प्रत्येक ठोक्याला 
तु आठवणारच ना 
#uwots #माझ्याहृदयातच #तु #आहेस 
#uwots #मराठीचारोळी #प्रेमचारोळी #lovequotes #Nojoto #nojotoLove #marathicharoli

Atish Shejwal

#आहेस तरी कोण ती #poem

read more
आहेस तरी कोण ती ?
स्वप्नातील आभास आहे , कल्पनेतील अवकाश आहे.
श्रध्येतील विश्वास आहे, संगीतातील राग आहे.
जीवनातील वाट आहे , प्रेमाचा रंग आहे.
मैत्रीची साथ आहे, दुःख सावरणारी भेट आहे.
आहेस तरी कोण ती?
जीवनाचा अपूर्ण प्रवास आहे मृत्यूशी झुंज देणारा श्वास आहे.

-अतिश शेजवळ #आहेस तरी कोण ती

Mrunali Parkar

नारी शक्ती तुझा उदो उदो 🙏

read more
आई तू जगताची जननी आहेस.. तुझ्या भाळी  सुद्धा त्रिनेत्र आहे.. म्हणून तू शिवाची शक्ती आहेस.. त्याला पूरक आहेस.. संयम, आणि समर्पणाची तेजाळणारी मूर्ती आहेस.. नवरात्रीची तुझी नऊ  रूपे स्त्री शक्तीला मिळालेली प्रेरणा स्रोत  आहेत... तुझी महिमा खरंच अगाध आहे.. खरंच अगाध आहे. 🙏 नारी शक्ती तुझा उदो  उदो 🙏

Alonegirl

खास माझा

read more
Someone special तू का खास आहेस
ह्याच उत्तर अजुन मिळाल नहीं
पन येवढ नक्की तू खुप खास आहेस
अणि रह शील
तुझ्या साध्या आवाजाने हि
मन फुलू न जात 
तुझ्यास असण्या ने हमज हृदय
जाग आहे ह्याची खत्री होते
तुला का ही हि वाटत असेल माझ्या बद्दल माझ्यासाठी ते  imlortant  नही
तू जास्त important आहेस. खास माझा

vaibhav padmakar Dharmadhikari

read more
तू मुक्त आहेस....

भावनांचं गाठोडं घेऊन जातांना
कधी थकली तर विसावा घे
त्या आठवणींच्या झुल्यावर
बघ मन शांत होईल....
दुरावलेल्या वाटा शोधतांना होतेच
दमछाक तर कधी येतं नैराश्य
तेंव्हा तो अस्ताला गेलेला सूर्य बघ
 उद्या  उगवण्यासाठी बुडालेला 
क्षणात दूर होईल ते मळभ अन 
पेटशील तू नव्याने त्या निरागस पण
संपण्यासाठी पेटलेल्या दिव्यासारखं...
सुखाला शोधावं वाटलंच कधी तर 
तो नभात हरवलेला चंद्र बघ 
म्हणजे तुला तुझ्या दुःखाची 
खंत वाटणार नाही ....
तू मुक्त आहेस त्या हरणी सारखी
चपळ अन चाणाक्ष सुद्धा
तेंव्हा विसावा घेऊन उठली ना 
तर उधळू दे तुझ्या भावनांचे वारू
चौफेर अन घुमूदे तो जल्लोष
जो तुला बंधनात ठेऊ पाहत होता....

वैभव धर्माधिकारी

SK

Love😍 #poem

read more
तुझी इतकी सवय झाली आहे की
ते समजतं अन उमजत नाही गं मला
तुझे बोलणं हवंहवंसं वाटते
तुझ्या आठवणीनं मन अनं हृदय व्याकुळ होते
थोडं का होईना तू माझ्याशी बोलतेस असे वाटते
हृदयापासून एखादी तरी हाक मारतेस,
कितीतरी मनाला सावरतोय 
पण आवरताच येत नाही मला... 
काय करु तुझी एवढी सवयचं झालीयं,
मन कधींच तुझं होऊन गेलंय हे
कळलंच नाही गं मला..
मी तुझा कोण आहे का नाही माहीत मला
माझ्यासाठी तू सर्वस्व आहेस
वचन देतो तुला विश्वास ठेव किंवा नको
पण भविष्यात खुश ठेवेन तुला
कारण तुझ्याचं हृदयात अडकलयं मन 
अनं माझ्या दिलाची धडधड आहेस
फक्त तू अनं तूच....
कारण तुझी इतकी सवय झालीय गं... Love😍

rajesh pol

Vaishali Chauhan Y@$h Gupta { kavi Kumar yashaas } ActorArmanAli Visu Joshi ꧁༒Queen of Diamond Eyes༒꧂

read more
न कळत

न कळत  तु समोर  आलास मला वाटलंही नव्हतं 
पुन्हा कधीच आपली भेट होईल 
तु आजही तसाच आहेस जसा पूर्वी होतास 
अगदी शांत पाण्यासारखा  
पण माझ्या मनामध्ये सुनामीच्या लाटा उसळत असतात सतत
मनामध्ये जे काही आहे  ते कधी एकदा तुला सांगेन अस होत मला
 माझ्या डोळ्यांमध्ये एकदा पाहा 
ना मग तुला शब्दांची गरज पडणार नाही 
तु किती शांत आहेस अणि मी  अस्वस्थ 
पण तरीही  मला तुझी शांतता   कधीच भंग  करू वाटत नाही .

किती अबोला ही स्मशान  शांतता घुसमट सगळी या मरणयातना 
किती अबोला जग सुन्न सारे 
किती अबोला हे जळके निखारे

                                                 राजेश Vaishali Chauhan Y@$h Gupta { kavi Kumar yashaas } ActorArmanAli Visu Joshi ꧁༒Queen of Diamond Eyes༒꧂

rajesh pol

Robin Katyan ꧁༒Queen of Diamond Eyes༒꧂ Dipak Maurya Saurabh Pandit Vaishali Chauhan

read more
न कळत

न कळत  तु समोर  आलास मला वाटलंही नव्हतं 
पुन्हा कधीच आपली भेट होईल 
तु आजही तसाच आहेस जसा पूर्वी होतास 
अगदी शांत पाण्यासारखा  
पण माझ्या मनामध्ये सुनामीच्या लाटा उसळत असतात सतत
मनामध्ये जे काही आहे  ते कधी एकदा तुला सांगेन अस होत मला
 माझ्या डोळ्यांमध्ये एकदा पाहा 
ना मग तुला शब्दांची गरज पडणार नाही 
तु किती शांत आहेस अणि मी  अस्वस्थ 
पण तरीही  मला तुझी शांतता   कधीच भंग  करू वाटत नाही .

किती अबोला ही स्मशान  शांतता घुसमट सगळी या मरणयातना 
किती अबोला जग सुन्न सारे 
किती अबोला हे जळके निखारे

                                                 राजेश Robin Katyan ꧁༒Queen of Diamond Eyes༒꧂ Dipak Maurya Saurabh Pandit Vaishali Chauhan

Akshay S

read more
प्रेम कधी नाही विचारत कि,कोण आहेस तू ? ............
💙💜💝
ते फक्त म्हणते कि ,  माझीच आहेस तू!!
प्रेम कधी नाही विचारत कि, कुठून आहेस तू ? ..........
ते फक्त म्हणते कि, माझ्याच हृदयात राहतेस तू !! 
 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤- 

Bhttps://goo.gl/hEtuUp

Soni Bhapkar😘.

Like a ☀.

read more
तुझ्यावर जिव लावावा इतका गोड आहेस तू!माझ्या      आहेस तू। -@$🤔😁😋 Like a ☀.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile