Find the Best प्रेमभंग Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about प्रेमभंग शायरी, प्रेमभंग कविता, प्रेमभंग स्टेटस मराठी, प्रेमभंग झाल्यावर काय करावे, प्रेमभंग चारोळी,
DHIRAJ SANJAY MALI
तुझ्यावर काहीतरी लिहावे असे दररोज वाटते पण भंगलेल्या काळजाला सावरण्यासाठी योग्य वेळ लागते. #lovehurtsalot #life #brokenheart #brokensoul #अपुर्ण #प्रेमभंग #yqtaaimarathi #yqtaai
#lovehurtsalot life #brokenheart #brokensoul #अपुर्ण #प्रेमभंग #yqtaaimarathi #yqtaai
read moreDhiraj Mali
तुझ्यावर काहीतरी लिहावे असे दररोज वाटते पण भंगलेल्या काळजाला सावरण्यासाठी योग्य वेळ लागते. #lovehurtsalot #life #brokenheart #brokensoul #अपुर्ण #प्रेमभंग #yqtaaimarathi #yqtaai
#lovehurtsalot life #brokenheart #brokensoul #अपुर्ण #प्रेमभंग #yqtaaimarathi #yqtaai
read moresomnath gawade
शुद्ध चालाख फसवेगिरी तुझी, माझ्या अशुद्ध भोळसट विचारांपुढे मलीन आहे; मळकट घोंगडी माझी, तुझ्या वरवरच्या मखमली शब्दांपेक्षा ऊबदार आहे. #प्रेमभंग
yogesh atmaram ambawale
माझा पहिला प्रेमभंग वाचला जर माझ्या सौ ने तर घरी नक्कीच होईल जंग..😊☺️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिला प्रेमभंग... विषय जरासा आपलासा वाटला ना? चला तर मग लिहुया मस्त मस्त. हा विषय Geeta Kedare यांचा आहे. #प्रेमभंग
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिला प्रेमभंग... विषय जरासा आपलासा वाटला ना? चला तर मग लिहुया मस्त मस्त. हा विषय Geeta Kedare यांचा आहे. #प्रेमभंग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
उगाच नाही लिहीत मी असे प्रेमकाव्य, जे तुम्ही वाचता आणि होता दंग. अनुभव लिहितो मी कवितेत प्रेमाचे, बरेच साम्य असते त्यात तुमचे नि आमचे. मी ही तेव्हाच लिहायला लागलो, जेव्हा झाला माझा पहिला प्रेमभंग. त्या पूर्वी काहीच लिहीत नसायचो, राहायचो नेहमी माझ्याच मस्तीत दंग. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिला प्रेमभंग... विषय जरासा आपलासा वाटला ना? चला तर मग लिहुया मस्त मस्त. हा विषय Geeta Kedare यांचा आहे. #प्रेमभंग
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिला प्रेमभंग... विषय जरासा आपलासा वाटला ना? चला तर मग लिहुया मस्त मस्त. हा विषय Geeta Kedare यांचा आहे. #प्रेमभंग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
खरंच मनापासून खूप प्रेम करायचो तिच्यावर, राहायचो नेहमी तिच्याच विचारात दंग. तिचेही तितकेच प्रेम होते माझ्यावर, जितके माझे होते तिच्यावर. हमेशा बोलायचो एकमेकांना, काहीही झाले तरी आपण नेहमीच राहू एकमेकासंग. पण अचानक विचार केला नव्हता असे घडले, तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी इतर कुणाला निवडले. तिचेही घरच्यांपुढे काहीच न चालले, त्याच्याशीस लग्न केले ज्यास घरच्यांनी निवडले. तिच्या अशा वागण्याने मी झालो पुरता दंग, खोटे नाही जे लिहिले आहे ते म्हणजेच माझा पहिला प्रेमभंग. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिला प्रेमभंग... विषय जरासा आपलासा वाटला ना? चला तर मग लिहुया मस्त मस्त. हा विषय Geeta Kedare यांचा आहे. #प्रेमभंग
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिला प्रेमभंग... विषय जरासा आपलासा वाटला ना? चला तर मग लिहुया मस्त मस्त. हा विषय Geeta Kedare यांचा आहे. #प्रेमभंग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morek_c_writes_96k
प्रेमभंग तुझी न माझी भेट, त्या झाडाखाली जाहली होती. पाहून तुझे रूप सुंदर, झाडांची पाने-पाने सुद्धा भावली होती. प्रीत माझे सारे, जडले होते तुजवरी. क्षण ते आठवून आता, मनातच राहती सारी. स्वप्नात मला तूच, दिसाया लागली होती. पाहतो जेथे-जेथे मी, तुझाच मुखडा भासत राहती. प्राजक्ताच्या फुलासम, दिसणारी तू नाजूक कळी. रूप तुझे आठवून आता, मनातल्या मनात रोज मरी. क्षणभर भांडणाने तू, सोडून गेलीस मला. आयुष्य हे माझं तुझ्या आठवणीतच झुरतं, हे कसं सांगू तुला. भावनांना माझ्या आवर घालणं, जमलंच नाही मला. हृदयाचे कप्पे-कप्पे तुझ्या, आठवणीने भरेल राहील सदा. सोडून जायच्या आधी, विचारायचं होतं तू स्वतःला. राणीविना राजा, कसा राहील आता. -कल्पना चवंड पाटील #BreakUp #माझ्या_लेखणीतून #प्रेमभंग
#BreakUp #माझ्या_लेखणीतून #प्रेमभंग
read moreशशिकांत गुरव
फक्त तुझ्यासाठी #nojotomarathi #Shashi1921 #shashikantgurav #shashikant1921 #धोका #प्रेमभंग #thought #nojotovideo
read moremilind sarkate
#प्रेमभंग सांग नशिबा तिला प्रेमाचा योगायोग का नाही कळला प्रेमाची भाषा समजण्या अगोदर तु योग का जुळला प्रितीचा बहर ह्रदयात तू गजर्यागत मळला सांग नशीबा तिला प्रेमाचा योगायोग का नाही कळला दुर जातांना तीला भाव नाही कळला अंतरीचा आवाजाचा कधी सुर नाही जुळला सांग नशीबा तिला... -सरकटे मिलिंद मुरलीधर. #heartout
milind sarkate
काव्यप्रतिभा ना कळली मना मांडतोय तुझ्या विरहाच्या वेदना झिडकारली तु प्रेमसंवेदना प्रेम करणे जगी सांग "आहे काय गुन्हा "? 💔 #प्रेमभंग