Find the Best संध्याकाळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about बागेत एक संध्याकाळ निबंध, बागेतील एक संध्याकाळ निबंध, संध्याकाळची कविता, संध्याकाळी कविता, आयुष्याची संध्याकाळ कविता,
Shankar Kamble
चोरपावली सांज दाटली रानभूल ही वाट हरवली थबकत आले भास अवेळी माखून काजळ रेघ ओली.. सताड उघडे दार नभाचे नक्षत्रांचे रम्य फुलोरे गळूनी गेले शिणले मोती भग्न हासती खिन्न मनोरे.. क्षितीजाच्या या गूढ पटली चितारलेली हळवी नक्षी तळहातावर गोंदून गेली रंग हळदी पिवळी पक्षी.. जलाशयाच्या संथ दर्पणी बिंब उमटले नवं तरुंचे मुखं न्याहळी अती कौतुके तरंग भरले डोह मनाचे.. सावल्यांचे खोल जाळे नाते विणती एक क्षणाचे धूसर झाल्या दृश्य प्रतिमा भाव कोंडले आर्त मनाचे.. ©Shankar Kamble #moonnight #आठवणी #सांजवेळ #सांजहीवेडलावी #संध्याकाळ #रात्री #तू #वाट #वाटतुझी
gaurav
सप्तरंगी तु जशी दर्पन देखला चाललाय हा खेळ सायंकाळीचा दुर दुर पहातोय क्षितिज...... नसापडे पल्याडीचा खेळ देखना ....... ⛰️⛰️🏞️ #संध्याकाळ #poetry
#संध्याकाळ poetry
read moreउमा जोशी
प्रकाशाच्या सीमेवर अंधाराचा वसे गाव सुखदुःख सारखेच कोण पुसे त्यांचा ठाव @गुज ©उमा जोशी #संध्याकाळ #StreetNight
D.K.Patil
सध्यांकाळच्या गारवा होता, मनात आठवणींचा पारवा होता. एकटाच होतो म्हणुन काय झाले, सूर्याच्या सोबतीत प्रत्येक श्वास बेधुंद होता. #संध्याकाळ #nature
Yogesh Ugale
डोळ्यांतून डोकावते चांदण्याची माळ काळजाला साद घाली तुझी संध्याकाळ #संध्याकाळ
Yogesh Ugale
डोळ्यांतून डोकावते चांदण्याची माळ काळजाला साद घाली तुझी संध्याकाळ #संध्याकाळ
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited