Find the Best पहिलापाऊस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
लाल-काळ्या मातीचा सुगंध खूप छान दरवळतो जेव्हा पहिला पाऊस येतो, जी मजा पहिला पाऊस बघण्याची आहे त्याहून जास्त मजा पहिल्या पावसात नाहण्याची आहे. म्हणूनच पहिला पाऊस जेव्हा येतो एक वेगळाच आनंद देऊन जातो. शुभ संध्या मित्रहो आज आमच्याकडे पहिला पाऊस पडलाय, चला तर मग आज याबद्दल लिहुया. आताचा विषय आहे पहिला पाऊस... #पाऊस #पहिलापाऊस #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आज आमच्याकडे पहिला पाऊस पडलाय, चला तर मग आज याबद्दल लिहुया. आताचा विषय आहे पहिला पाऊस... #पाऊस #पहिलापाऊस #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #लाल_माती #काली_माती
read moreManisha Dongre Kulkarni
तुझी माझी पहिली भेट, भुरभुरणारा पहिला पाऊस.. तुझी माझी मने गुंतली, बरसणारा पहिला पाऊस.. ©®MDK तुझे माझे श्वासात श्वास, काेसळणारा पहिला पाऊस.. तुझे माझे ह्रदय एक, माेहरणारा पहिला पाऊस.. #पहिलापाऊस शुभ संध्या मित्रहो आज आमच्याकडे पहिला पाऊस पडलाय, चला तर मग आज याबद्दल लिहुया. आताचा विषय आहे पहिला पाऊस... #पाऊस #पहिलापाऊस #collab #yqtaai
#पहिलापाऊस शुभ संध्या मित्रहो आज आमच्याकडे पहिला पाऊस पडलाय, चला तर मग आज याबद्दल लिहुया. आताचा विषय आहे पहिला पाऊस... #पाऊस #पहिलापाऊस #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreRavidesai02
Shankar kamble
Philoshayar
भाव अत्तराचे आज पार कोसळले ... थेंब पावसाचे जेव्हा मातीत मिसळले... #पहिलापाऊस #rain
Ashu
आज फायनली ती भेटली. आमची शेवटची भेट साधारण ७-८ महिन्यांपूर्वी झालेली. मागच्या आठवड्यात ती दोन तीनदा येऊन गेली पण नेमका तेव्हा मी माझ्या कामात बिझी होतो. आज थोडी तशी चिडलेलीच होती मला वाटलं नेहमीसारखा लटका राग असेल पण नाही तिच्या लटक्या रागाचं रूपांतर थोड्याच वेळात रौद्र रुपात झालं. मीही खिशातील सर्व सामान गाडीच्या डिकीत टाकून तिच्या स्वाधीन झालो. ती चिडली की फार गोड दिसते म्हणून मीही तिला चिडवतच असतो. साधारण अर्धा एक तासाने आमचे भांडण संपले. ती नेहमी मला अशीच छळते पावसाच्या सरीच्या रुपात येते आणि चिंब प्रेमाने भिजवून निघून जाते. येताच पाऊस वाटतं सोबत त्याच्या तूही यावस चिंब भिजलेली तू अलगद माझ्या मिठीत शिरावस _अक्षय #ती #प्रेम #पहिलापाऊस
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited