Find the Best तुझंअसणंमहत्त्वाचं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
तुझं असणं महत्वाचं। तुझं हसणं महत्वाचं। रोज रात्री स्वप्नी सखे तुझं दिसणं महत्वाचं। तुजसवे निशब्द मी पण तुझं बोलणं महत्वाचं। चुका स्वभाव मानवी तुझं रुसणं महत्वाचं। उतावीळ सारं,पण शांत तुझं बसणं महत्वाचं। सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #collab करूया.
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #Collab करूया. #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul waghade
दूराव्यात तुझी ती एक हाक महत्त्वाचं मी आहे सोबत तुझ्या ते बळ महत्त्वाचं.. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #collab करूया.
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #Collab करूया. #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul Waghade

read morevaishali
तुझं असणं महत्वाचं या जीवनी मला साथ तुझी आधार देते जगण्याला काळजात घर तू केलेस माझ्या सुख माझे लपले आहे हस्यात तुझ्या एक धागा काळजाचा काळजाशी जोडला जीव माझा तुझ्या श्वासात अडखळला सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #collab करूया.
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #Collab करूया. #YourQuoteAndMine #yqtaai
read moreDRx. Shital Gujar✍️
तुझं असते महत्वाचे हे काव्यात कसे हे तुला कसं सांगू | आयुष्याच सारं तुझ्यात आहे हे तूला कसं सांगू || तूझा उपकारांची परत फेड कशी मी करू| माझ्याहून अधिक तुझं आयुष्य तुझे राहावे || माझ्या आयुष्यात तुझं उच्चपद आहे तू | तुझ्या प्रत्येक गोष्टीचा शुद्ध हेतू कसं सांगू || मज कधी तू दु:खी तू पाहू शकत नाही | तुझा शिवाय सुखाचा आनंद घेऊ शकत नाही || आयुष्याचा खडतर प्रवासात तू खुप मला जपले | अनेक अडथळ्यांना तोंड देऊन तो नेहमी जिंकते || तुझ्यामुळे माझ्या अस्तित्वाची जाणीव मजला| माझ्या आयुष्यात देवासमान आहे मजला || तुझं असते हेच माझं सर्वस्व आहे आई | माझ्या वाटेच सुख आयुष्यात तुला मिळावे आई || -✍️Shital K. Gujar✍️ सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #collab करूया.
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #Collab करूया. #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
तुझं हसणं,तुझं बोलणं तसेच तुझं असणं महत्वाचं, आयुष्य जगण्यासाठी जसं श्वास घेणं महत्वाचं. तू नसशील तरी मी लिहिणार कसा ? लिहिताना प्रत्येक शब्दात तुलाच मांडणार कसा.? सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #collab करूया.
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #Collab करूया. #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited