Find the Best तुझंअसणं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
तुझं असणं महत्वाचं। तुझं हसणं महत्वाचं। रोज रात्री स्वप्नी सखे तुझं दिसणं महत्वाचं। तुजसवे निशब्द मी पण तुझं बोलणं महत्वाचं। चुका स्वभाव मानवी तुझं रुसणं महत्वाचं। उतावीळ सारं,पण शांत तुझं बसणं महत्वाचं। सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #collab करूया.
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #Collab करूया. #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul waghade
दूराव्यात तुझी ती एक हाक महत्त्वाचं मी आहे सोबत तुझ्या ते बळ महत्त्वाचं.. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #collab करूया.

घट्ठ नाते आपले इतके , दूर असुनही जवळ इतके चालतांना सोबत चाले माझ्या पाऊलानां तुझा आधार वाटे हाक मी तुला द्यावा , उत्तर माझ्या मनातून मला मिळावा तुझं असणं सोबत माझ्या , तुझं नसणं सोबत माझ्या फरक ना तुझं असणं नसण्यां मध्ये , तुझी सोबत माझ्या मनातील हाक असावा.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझं असणं तुझं नसणं... #तुझंअसणं
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझं असणं तुझं नसणं... #तुझंअसणं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreAtul Waghade

read morevaishali
तुझं असणं महत्वाचं या जीवनी मला साथ तुझी आधार देते जगण्याला काळजात घर तू केलेस माझ्या सुख माझे लपले आहे हस्यात तुझ्या एक धागा काळजाचा काळजाशी जोडला जीव माझा तुझ्या श्वासात अडखळला सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #collab करूया.
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #Collab करूया. #YourQuoteAndMine #yqtaai
read morevaishali
तुझं असणं माझ्या हृदयाचं धडधडण तुझं नसणं माझा श्वासच बंद पडणं सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझं असणं तुझं नसणं... #तुझंअसणं
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझं असणं तुझं नसणं... #तुझंअसणं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morepooja d
तुझं असणं माझ्यासाठी खास आहे, तुझ्याशिवाय हे जग उदास आहे...... #तुझंअसणं #खास #चारोळी #चारोळ्यामनातल्या
#तुझंअसणं #खास #चारोळी #चारोळ्यामनातल्या
read morepooja d
तुझं असणं... तुझं नसणं..... नेहमीच खटकतं असत असल्यावर वेळ न देणं नसल्यावर साधा call ही न करणं नेहमीच खटकतं असत..... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझं असणं तुझं नसणं... #तुझंअसणं
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझं असणं तुझं नसणं... #तुझंअसणं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morepooja d
मला तुझं दिसण्यापेक्षा तुझं असणं महत्त्वाचं वाटत, माझ्या ओठांवर ओठ टेकवण्यापेक्षा कपाळावर च ओठ टेकवणं जास्त भावत..... #प्रेम #तुझंअसणं #yadidiqoutes
#प्रेम #तुझंअसणं #yadidiqoutes
read more