Find the Best मुखवटा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मुखवटा meaning in marathi, मुखवटा शायरी, मुखवटा मराठी कविता, मुखवटा कविता, मुखवटा आणि चेहरा,
Kunal Salve
माणसं बदलतात ऋतू होऊन चेहरे विसरतात मुखवटे लावून कधी ऋतु गेल्यानं परत येतात माणसं मात्र नवीन मुखवटे शोधतात #मुखवटा #ऋतू #2018 #2019 #marathiquotes
#मुखवटा #ऋतू 2018 2019 #marathiquotes
read moreKunal Salve
आयुष्याच्या वळणारवर मुखवट्याचे चेहरे सर्व गुंतागुंतीचे अंदाज गहरे शोधता सापडत नाही रे सर्व इथं गरजेचेच मोहरे सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज मिळाला ना तर तुमच्या सोबत आम्हाला ही इथे रोज काही तरी भन्नाट टाकण्याची इच्छा होईल. कस आहे ना तुमच्या शिवाय आम्ही अपुर्ण आहोत. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे मुखवटा.
सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज मिळाला ना तर तुमच्या सोबत आम्हाला ही इथे रोज काही तरी भन्नाट टाकण्याची इच्छा होईल. कस आहे ना तुमच्या शिवाय आम्ही अपुर्ण आहोत. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे मुखवटा. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes
read moreSujata Darekar
मुखवट्याची दुनिया मुखवट्याचा बाजार रोजच केला जातोय मुखवट्याचा व्यापार मुखवट्यावर मुखवटे रोज चढविली जातात रोजच कुणी ना कुणी मुखवट्याला भुलतात मुखवटाच आजकाल वाटतोय परिचयाचा अनोळखी झालाय चेहरामोहरा सत्याचा धारण केला मी ही असाच एक मुखवटा मिसळलो त्यांच्या रंगी मिरवीत दंभी मुखवटा मुखवट्याशिवाय आता बघते जगणे जमेल का मलाच हा प्रश्न पडतोय मग दूजाकडून आस का सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज मिळाला ना तर तुमच्या सोबत आम्हाला ही इथे रोज काही तरी भन्नाट टाकण्याची इच्छा होईल. कस आहे ना तुमच्या शिवाय आम्ही अपुर्ण आहोत. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे मुखवटा.
सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज मिळाला ना तर तुमच्या सोबत आम्हाला ही इथे रोज काही तरी भन्नाट टाकण्याची इच्छा होईल. कस आहे ना तुमच्या शिवाय आम्ही अपुर्ण आहोत. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे मुखवटा. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes
read moreRashmi Hule
मुखवटाच तो गळणारच ना कधीतरी मुखवट्यामागचे सत्य कळणारच ना कधीतरी कुणी लपविले प्रेम, कुणी तृष्णा कुणी लपविला स्वार्थ, कुणी घृणा कुणी लपविला व्देष,कुणी आपलेपणा राग, मत्सर,लोभाचा लपंडाव सारा मुखवट्यामागेच लपतो हा आयुष्यातील पसारा शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मुखवटा... #मुखवटा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मुखवटा... #मुखवटा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreRashmi Hule
मुखवटा लाऊन कोणी बहुरूपी हा आला फसले जग तरीपण, मुखवटा ही गळाला माणुस त्याच्या आतला, तेव्हाच खरा कळला सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज मिळाला ना तर तुमच्या सोबत आम्हाला ही इथे रोज काही तरी भन्नाट टाकण्याची इच्छा होईल. कस आहे ना तुमच्या शिवाय आम्ही अपुर्ण आहोत. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे मुखवटा.
सुप्रभात.🙏 कसे आहात? कालच्या सारखे रँपिड फायर काँटेस्ट आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, कधी? ते ही कऴणारचं लवकर. कालच्या सारखा प्रतिसाद जर रोज मिळाला ना तर तुमच्या सोबत आम्हाला ही इथे रोज काही तरी भन्नाट टाकण्याची इच्छा होईल. कस आहे ना तुमच्या शिवाय आम्ही अपुर्ण आहोत. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे मुखवटा. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes
read morevaishnavi chingale
चेहऱ्यावर सभ्यतेचा मुखवटा चढवून त्या मागून काळे हेतू साध्य करणारा व्यक्ती हा जीवन या नाटकातला जातिवंत कलावंत असतो आणि विशेष म्हणजे तो सुप्रसिद्ध होतो.. #मुखवटा #वसू #सभ्यता #एकाकीपणाआणिएकांत
#मुखवटा #वसू #सभ्यता #एकाकीपणाआणिएकांत
read moreyogesh atmaram ambawale
हसतात समोर,तोंडावर गोड बोलतात, फिरताच थोडे मागे,पाटीवर टोमणे मारतात. काही माणसं अशीच असतात, खरा चेहरा लपवून मुखवटा लावून फिरतात. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मुखवटा... #मुखवटा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मुखवटा... #मुखवटा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreyogesh atmaram ambawale
माणसाला नजरेसमोर जो दिसतो तो फक्त मुखवटा असतो. खरा चेहरा तेव्हा दिसतो जेव्हा आपल्याला वाईट अनुभव आलेला असतो. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मुखवटा... #मुखवटा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मुखवटा... #मुखवटा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreyogesh atmaram ambawale
इथे प्रत्येक जण चेहऱ्यावर मुखवटा घेऊन फिरत आहे, मनात रहस्य तर चेहऱ्यावर हास्य घेऊन फिरत आहे. कसे ओळखावे मुखवट्यातील खरे चेहरे, कोण आपले नि कोण परके बरे. #मुखवटा#YourQuoteTai#रहस्य#yqtai#yqmarathi माणसातील माणूस ओळखणे कठीण झाले आहे इथे प्रत्येक जण चेहऱ्यावर मुखवटा घेऊन फिरत आहे, मनात रहस्य तर चेहऱ्यावर हास्य घेऊन फिरत आहे.
#मुखवटा#YourQuoteTai#रहस्य#yqtai#yqmarathi माणसातील माणूस ओळखणे कठीण झाले आहे इथे प्रत्येक जण चेहऱ्यावर मुखवटा घेऊन फिरत आहे, मनात रहस्य तर चेहऱ्यावर हास्य घेऊन फिरत आहे.
read more