Nojoto: Largest Storytelling Platform

Best हीवेळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best हीवेळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 8 Stories

Kunal Salve

मित्रानों💕 सुप्रभात. वेळ सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #हीवेळ टँग करायला विसरु नका. #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine

read more
हि वेळ आणि ते काटे 
ती धावते ते मागे चालतात
एकमेकांना भेटायला ते 
पण कधी वेळेची वाट पाहतात  मित्रानों💕
सुप्रभात.
वेळ सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या.
#हीवेळ टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #YourQuoteAndMine

Sujata Darekar

मित्रानों💕 सुप्रभात. वेळ सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #हीवेळ टँग करायला विसरु नका. #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सागून कधी येत नाही आणि विचारून जात नाही
ही वेळ अशी गजब की तिच्यावाचून खेळच नाही

प्रत्येक गोष्ट ठराविक वेळेपासून सुरू होते, संपते
वेळेला जीवनात जे स्थान आहे त्याला तोड नाही

वेळ ही अटळ असते कुणाही क्षणात न बांधलेली
पकडावे कसे व कुणी; ही कुणासही बाधली नाही

अगणित स्वप्न बघतो जो तो आपापल्या धुंदीमध्ये
पण काळाचा महिमा तरी कुणालाही चुकला नाही

आज जरी सुखवस्तू, निरामय, आनंदात असे सारे
मात्र कोणती वेळ कशी येईल; सांगताच येत नाही

'कालाय् तस्मै नमः' म्हणत वेळेलाच शरण जायचे
पण वेळेनुसार चालणे फारसे कुणाला जमत नाही

काळाच्या प्रवाहात सगळे संदर्भही बदलून जातात
बदलाची ही अव्याहत प्रक्रिया कधीच थांबत नाही

म्हणूनच आज जे जवळी आहे; त्यास जोड देऊन
उन्नती साधण्यावाचून आपल्यालाही गत्यंतर नाही मित्रानों💕
सुप्रभात.
वेळ सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या.
#हीवेळ टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #हीवेळ टँग करायला विसरु नका. #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine #अभंगप्रेमvu2

read more
ही वेळ,न थांबे।
कधी कुणासाठी।
चालुया सोबती।
                    तिच्यासवे।।
नका जाऊ कधी।
वेळेच्या मागूनी।
सामोरी निघूनी।
                    नका जाऊ।। मित्रानों💕
सुप्रभात.
वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या.
#हीवेळ टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai

vaishali

मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #हीवेळ टँग करायला विसरु नका. #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ही वेळ खूप महत्वाची आहे 
वेळेवर वेळेचा उपयोग करून घ्या 
कारण एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही 
आणि निघून गेलेल्या वेळेच महत्व 
त्या वेळी कळून काहीच उपयोग होत नाही मित्रानों💕
सुप्रभात.
वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या.
#हीवेळ टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai

DRx. Shital Gujar✍️

मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #हीवेळ टँग करायला विसरु नका. #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine

read more
 

ही वेळ कोणासाठी कधीही थांबली नाही|
परतून मागे फिरून देखील बघत नाही||

ही वेळ कधीकधी प्रगतीचे साधन बनते|
एक काळचे वेळ रत्न बनते ||

ही वेळ कोणाचा चांगला, कोणाचा वाईट|
आयुष्यात आपणच तयार करावी आपली वाट ||

जीवनात वेळेचा आहे वेगळाच थाट |
वेळेला आमलात आणला तर बरे नाही  यशाची हुसकते वाट ||

वेड परतीस  यावे असे पुन्हा पुन्हा वाटावे|
मी अट्टाहास धरावे आणि तिने सरकत का जावे ||

वेळेचा बंधनात सर्वांनीच बांधून घेतले|
हाती आलेले यश वेळेत पचवून घेतले ||
-✍️ Shital K. Gujar✍️

 मित्रानों💕
सुप्रभात.
वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या.
#हीवेळ टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai

dhanashri kaje

मित्रानों💕 सुप्रभात. वेळ सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #हीवेळ टँग करायला विसरु नका. #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ही वेळ सरता सरता रस्ता कधी संपला कळलाच नाही तु आलास समोर अन मी स्तब्ध कधी झाले कळलेच नाही मित्रानों💕
सुप्रभात.
वेळ सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या.
#हीवेळ टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #हीवेळ टँग करायला विसरु नका. #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine #७

read more
ती वेळ गेली ही वेळ ही जाईल,
आपल्याला जे हवे,ते योग्य वेळेवरच येईल.
ही वेळ चांगली की वाईट काही समजत नसते,
प्रसंग चांगले वाईट घडतात,वेळ मात्र एक सारखीच असते. मित्रानों💕
सुप्रभात.
वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या.
#हीवेळ टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही. चला तर मग आजचा विषय आहे ही वेळ... सुंदर सुंदर रचना येऊ द्या. #हीवेळ टँग करायला विसरु नका. #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आज उद्या करता करता दिवस निघून जातात,
एक एक करून मनात विचारांचे भांडार करून जातात.
होते मग चिडचिड नुसताच राग वाढत जातो,
मनाजोगे होत नसल्याने संताप वाढून उद्रेक भावनांचा होतो.
सहनशक्ती संपते जेव्हा मग स्वतःवरच राग निघतो,
शांत करायला येता कुणी त्याच्यावरही पारा चढतो.
निघून जाते जेव्हा ही वेळ तेव्हा मग समजून येते,
कुठलीही गोष्ट ही ठरलेल्या वेळीच झालेली बरी असते. मित्रानों💕
सुप्रभात.
वेळे सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या.
#हीवेळ टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile